अतिप्रमाणात पापड खाताय, सावधान!; या समस्यांना तोंड द्यावं लागेल
पापड खायला सर्वांंना आवडतं, पण हे पापड जास्त प्रमाणात खाल्यानं आपल्या शरिराला धोकाजदायक ठरु शकतं. पापड खाल्यामुळे कोणत्या समस्या निर्माण होऊ शकतात, याबद्दल सांगितलं आहे.
Jan 14, 2024, 03:52 PM ISTथंडीपासून स्वतःला वाचवण्यासाठी पेटवली शेकोटी; दोन मुलांसह 6 जणांचा वेदनादायक मृत्यू
Delhi Cold Wave : दिल्लीत कड्याक्याच्या थंडीमुळे सहा जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. दोन वेगवेगळ्या घटनांमध्ये पोलिसांच्या हाती सहा मृतदेह लागले आहेत. थंडीपासून वाचण्यासाठी केलेल्या उपायामुळे या सहा जणांचा मृत्यू झाला आहे.
Jan 14, 2024, 03:08 PM ISTनागपुरहून नवी मुंबईला येईपर्यंत बदलली तारीख; आता या तारखेला सुरु होणार Navi Mumbai Airport
Navi Mumbai International Airport : शुक्रवारी नागपूरात बोलताना केंद्रीय नागरी हवाई वाहतूक मंत्री जोतिरादित्य शिंदे यांनी हे विमानतळ याच वर्षी नोव्हेंबर अथवा डिसेंबर महिन्यात सुरु होईल असे सांगितले होते. मात्र कामाची पाहणी केल्यानंतर यासाठी पुढचे वर्ष लागणार आहे असे शिंदे म्हणाले.
Jan 14, 2024, 02:14 PM ISTकेसात गजरा माळण्यामागे आहे वैज्ञानिक कारण; तुम्हाला माहितीये का?
केसात गजरा माळण्यामागे वेैज्ञानिक कारणं आहेत, यांमुळे आपल्या शरिराचं संतुलन नीट राहतें. गजऱ्यामुळे केस गळती थांबते म्हणुन स्त्रिया केसात गजरा माळतात.
Jan 14, 2024, 02:04 PM IST'तुम्ही घरात बसून राज्य मागे टाकलं'; बापाची जहागिरी म्हणणाऱ्या उद्धव ठाकरेंना मुख्यमंत्र्यांचे प्रत्युत्तर
Maharashtra Politcis : निष्ठावंत शिवसैनिकांना डावलून घराणेशाहीला उमेदवारी दिली, ही चूक माझी आहे असं म्हणत उद्धव ठाकरे यांनी अप्रत्यक्षपणे खासदार श्रीकांत शिंदे यांच्यावर टीका केली होती. त्यावर आता मुख्यमंत्र्यांनी प्रत्युत्तर दिलं आहे.
Jan 14, 2024, 12:51 PM ISTहिरवे आणि निळे कपडे घालूनच ऑपरेशन का करतात सर्जन?
Surgeon Dress Code: सर्जन्स ऑपरेशन थिएटरमध्ये जास्तवेळ असतात. अशावेळी रक्ताशी त्यांचा जास्त संबंध येतो. रक्त पाहिल्यानंतर सफेद कपडे परिधान केलेल्या सर्जनला आपल्या स्टाफच्या सफेद कपड्यांऐवजी हिरवा रंग दिसू लागतो. रंग भ्रमाच्या या घटनेला वैज्ञानिकदृष्ट्या 'व्हिज्युअल इलुजन' असे म्हणतात. यामध्ये सर्जनला हिरव्या रंगाची सावली दिसते. ऑपरेशनवेळी लक्ष विचलित होऊ नये यासाठी सर्जनच्या ड्रेसचा पांढरा रंग बदलून हिरवा आणि निळा करण्यात आला.
Jan 14, 2024, 12:19 PM ISTमुंबई इंडियन्सच्या 'त्या' पोस्टवर भडकले रोहित शर्माचे चाहते; म्हणाले, 'पाच ट्रॉफी जिंकल्या तरी...'
Mumbai Indians : मुंबई इंडियन्सच्या कर्णधारपदावरुन रोहित शर्माला हटवल्यापासून मुंबईच्या चाहत्यांमध्ये संघाविषयी रोष व्यक्त केला आहे. अशातच मुंबई इंडियन्सने केलेल्या एका पोस्टमुळे वाद आणखी चिघळला आहे.
Jan 14, 2024, 11:44 AM ISTशंकराचार्यांनी हिंदू धर्मासाठी काय केले? नारायण राणे यांचे मोठे वक्तव्य
Union Minister Narayan Rane : अयोध्येतल्या रामलल्लांच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्यात सहभागी होण्यास शंकराचार्यांनी नकार दिला आहे. याबाबत भाजप खासदार आणि केंद्रीय मंत्री नारायण राणे यांचे वक्तव्य समोर आले आहे.
Jan 14, 2024, 10:11 AM ISTभारताशी नडल्याचा मालदीवच्या राष्ट्राध्यक्षांना मोठा फटका! जनतेनंच दिलं सणसणीत उत्तर
Maldives President Muizzu : मालदीवमध्ये राष्ट्राध्यक्ष मोहम्मद मुइज्जू यांना भारताबरोबर वैर घेणे चांगलेच महागात पडलं आहे. मालदीवच्या महापौर निवडणुकीत जनतेने त्यांचा पराभव केला आहे. तर भारताचे समर्थन करणाऱ्या पक्षाचा दणदणीत विजय झाला आहे.
Jan 14, 2024, 09:10 AM IST'बाळासाहेब असते तर जोड्याने...'; पंतप्रधानांवर टीका करणाऱ्या उद्धव ठाकरेंना मुख्यमंत्र्यांचे प्रत्युत्तर
Maharashtra Politics : घराणेशाहीवर घरंदाज माणसाने बोललं तर बरं असं म्हणत उद्धव ठाकरेंनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर बोचरी टीका केली होती. त्या टीकेला प्रत्युत्तर देताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरेंना प्रत्युत्तर दिलं आहे.
Jan 14, 2024, 08:21 AM ISTमिलिंद देवरांची कॉंग्रेसला सोडचिठ्ठी! लोकसभा निवडणुकीआधी मोठ्या हालचालींना सुरुवात
Former Congress MP Milind Deora: मिलिंद देवरा शिंदे गटात गेल्यास दक्षिण मुंबई लोकसभा जागेसाठी देवरा विरुद्ध अरविंद सावंत अशी लढत पाहायला मिळणार आहे.
Jan 14, 2024, 07:28 AM ISTWeather Update : राज्यातून पावसाचे सावट दूर, जाणवणार हुडहुडी
Weather : राज्यातून अवकाळी पावसाचं सावट दूर, तापमानात घट झाल्याने गारठा वाढण्याची शक्यता
Jan 14, 2024, 06:53 AM ISTचुकूनही लोखंडी कढईमध्ये 'हे' पदार्थ बनवू नका, अन्यथा होतील दुष्परिणाम
Iron Kadhai Health Risk : अनेक जण भाजी बनवण्यासाठी लोखंडी कढईचा वापर करतात. पण असे करु नका, कारण शरीरावर याचे घातक परिणाम होतात.
Jan 13, 2024, 05:06 PM ISTट्रेनमध्ये किती दारू सोबत नेऊ शकता? जाणून घ्या काय सांगतात रेल्वेचे नियम
भारतात रेल्वेला अनन्यसाधारण महत्त्व आहे. भारतीय रेल्वे देशभरातल्या लोकांना त्यांच्या इच्छित ठिकाणी पोहचवायचं काम करते. भारतींयासाठी रेल्वे ही वाहतूक सेवा कोणत्याही लाईफलाईनपेक्षा कमी नाही. रेल्वेचे तिकिट सर्वसामान्यांच्या खिशाला परवडणारं असल्यामुळे लाखो लोक प्रवास करतात. पण याच रेल्वेचे काही नियम आहेत. त्या नियमांचे उल्लघंन केल्यास आपल्याला शिक्षा व दंड होण्याची शक्यता असते
Jan 13, 2024, 04:43 PM ISTआमंत्रण नाही तरी अयोध्येला जाणार, पण...; शरद पवारांचं मोठं विधान, घराणेशाहीच्या टीकेलाही उत्तर
Ayodhya Ram Mandir : जुन्नरमध्ये एका कार्यक्रमात बोलताना राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी अयोध्या राम मंदिराच्या मुद्द्यावरुन महत्त्वाची प्रतिक्रिया दिली आहे. आपण अयोध्येला जाणार असल्याचे शरद पवार यांनी म्हटल ंआहे.
Jan 13, 2024, 03:30 PM IST