मूगडाळ कुणी खाऊ नये? नुकसान एकदा वाचाच
Jan 15, 2024, 06:55 PM IST'कमी शिकलोय म्हणून जास्त कमवतोय, कॉर्पोरेटमध्ये असतो तर...'; डोसा विक्रेत्याने शून्य मिनिटात केला अपमान
Viral Video : सोशल मीडियावर सध्या एका डोसा विक्रेत्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. व्हिडीओमध्ये डोसा विक्रेत्याने नोकरी करणाऱ्यांना दिलेली चपराक ऐकून अनेकांना आश्चर्य वाटलं आहे.
Jan 15, 2024, 06:07 PM ISTकितने तेजस्वी लोग हैं! मुंबईच्या रस्त्यावर स्कूटीवर बसून जोडप्याचे अश्लील चाळे
Viral Video : मुंबईच्या रस्त्यावरील एका जोडप्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. व्हायरल व्हिडीओमध्ये एक जोडपं स्कूटीवर बसून रोमान्स करताना दिसत आहे.
Jan 15, 2024, 04:16 PM ISTआरटीआय कार्यकर्त्याच्या घरावर गोळीबार; बेडवर झोपलेले असताना गोळी झाडली अन्...
Virar Crime : विरारमध्ये एका माहिती अधिकार कार्यकर्त्यावर अज्ञात आरोपींनी गोळीबार केल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. सुदैवाने यात कोणतीही जीवीतहानी झालेली नाही. पोलिसांनी याप्रकरणी गुन्हा नोंदवून तपास सुरु केला आहे.
Jan 15, 2024, 03:12 PM ISTपुण्यातून मांढरदेवीच्या दर्शनाला नेलं अन् पत्नीला दरीत ढकलून दिलं; चार महिन्यांनी असा झाला हत्येचा उलगडा
Pune Crime : पुण्यात एका पतीने पत्नीची दरीत ढकलून हत्या केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. तब्बल चार महिन्यांनी या प्रकरणाचा छडा लावण्यास पोलिसांना यश आलं आहे. वयाच्या अंतरामुळे दोघांमध्ये वाद होतं होते आणि त्यातून हा सगळा प्रकार घडल्याचे समोर आलं आहे.
Jan 15, 2024, 02:00 PM ISTदाव्होस दौऱ्यात माजी खासदार कशासाठी? आदित्य ठाकरेंचे मुख्यमंत्र्यांवर गंभीर आरोप
Aditya Thackeray : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या स्वित्झर्लंड दौऱ्यावर आदित्य ठाकरे यांनी गंभीर आरोप केले आहेत. मुख्यमंत्री परराष्ट्र मंत्रालयाच्या परवानगीशिवाय पन्नासहून अधिक लोकांना दाव्होसला घेऊन जात आहेत, असे आदित्य ठाकरे यांनी म्हटलं आहे.
Jan 15, 2024, 01:22 PM ISTअमिताभ बच्चन यांनी राम मंदिराजवळ घेतली जमीन; 15 मिनिटांवर असलेल्या भूखंडाची किंमत माहितीये?
Amitabh Bachchan : अभिनेते अमिताभ बच्चन यांनी भगवान श्री रामच्या शहरात एक प्लॉट खरेदी केला आहे, ज्याची किंमत कोट्यावधींमध्ये आहे. महत्त्वाची बाब म्हणजे ही जागा राम मंदिरापासून 15 मिनिटांच्या अंतरावर आहे.
Jan 15, 2024, 12:49 PM ISTआई-वडिलांसह भावाला संपवून अपघाताचा बनाव रचला, तिहेरी हत्याकांडाने हिंगोली हादरलं, कारण होतं...
Hingoli Tripple Murder Case : तिहेरी हत्याकांडाने हिंगोली जिल्हा हादरलाय. मोठ्या मुलानेच आई-वडिलांसह लहान भावाची हत्या केली. इतकंत नाही तर हत्या केल्यानेतर त्याने अपघाताचा बनाव रचला. पण पोलिसांनी हुशारीने तपास करत आरोपीला अटक केली.
Jan 15, 2024, 12:37 PM IST'अजूनही फसवता का?' IAS अश्विनी भिडेंसोबत ब्रिटीश एअरवेजमध्ये धक्कादायक प्रकार
Mumbai News : मुंबई महानगरपालिकेच्या अतिरिक्त आयुक्त आणि मुंबई मेट्रोच्या व्यवस्थापकीय संचालक अश्विनी भिडे यांच्यासोबत ब्रिटीश एअरवेजच्या विमानात धक्कादायक प्रकार घडला आहे. अश्विनी भिडे यांनी सोशल मीडियावर पोस्ट करत आपला संताप व्यक्त केला आहे.
Jan 15, 2024, 12:01 PM ISTशरद मोहोळ हत्येमागे 'मुळशी पॅटर्न', नवी मुंबईतून फिल्मी स्टाईलने मास्टरमाईंडला अटक
Sharad Mohol Murder Case : पुण्यातील गुंड शरद मोहोळ हत्या प्रकरणात आणखी 11 जणांना ताब्यात घेण्यात आलं आहे. यात मास्टरमाईंडचाही समावेश आहे. सहा महिन्यापूर्वीच शरद मोहोळच्या हत्येचा कट रचल्याचा आरोप रचण्यात आल्याची माहिती पोलिसांना मिळाली आहे.
Jan 15, 2024, 11:28 AM ISTहळद- कुंकू लावण्याची योग्य पद्धत कोणती? आरोग्याशी कसा आहे संबंध?
Makar sankranti 2024 : हळदी- कुंकू समारंभाचं आयोदन करण्यापूर्वी जाणून घ्या कुंकू आणि हळद लावण्याची योग्य पद्धत, नाहीतर आरोग्यावर होऊ शकतो वाईट परिणाम...
Jan 15, 2024, 09:28 AM ISTGold Rate Today: लग्नसराईसाठी दागिने घेण्याची आज सुवर्णसंधी; सोने-चांदीचे आजचे भाव जाणून घ्या!
Gold Silver Rate: सोनं खरेदीसाठी आजचा चांगला दिवस आहे. आज संक्रांतीच्या मुहूर्तावर तुम्ही सोनं खरेदी करु शकता.
Jan 15, 2024, 09:25 AM IST'संदिपान भुमरे 15 टक्के कमिशन घेतात, काम कसं करणार'; अब्दुल सत्तारांसमोर गंभीर आरोप
Chhatrapati Sambhaijnagar : संदिपान भुमरे 15 टक्के कमिशन घेतात, काम कसं करणार असा गंभीर आरोप छत्रपती संभाजीनगरमध्ये एका सोसायटीच्या चेअरमनने केला आहे. महत्त्वाची बाब म्हणजे मंत्री अब्दुल सत्तार यांच्यासमोर हे आरोप करण्यात आले आहेत.
Jan 14, 2024, 05:18 PM IST70 तास काम केल्यावर घरच्यांना वेळ कसा द्यायचा? नारायण मूर्तींनी दिलं उत्तर!
लेखिका सुधा मूर्ती यांनी त्यांचे पती आणि इन्फोसिसचे संस्थापक नारायण मूर्ती यांच्या आठवड्यातून 70 तास काम करण्याच्या सल्ल्याचे समर्थन केले आहे. काही आठवड्यांपूर्वी इन्फोसिसचे संस्थापक नारायण मूर्ती म्हणाले होते की, एखाद्याने आठवड्यातून 70 तास काम केले पाहिजे. ज्यावर बरीच चर्चा सुरु होती.
Jan 14, 2024, 04:59 PM IST32 वर्षांपूर्वी आजच्याच दिवशी अयोध्येत पोहोचले होते पंतप्रधान मोदी; घेतली होती 'ही' शपथ
अयोध्येत राम मंदिरातील प्राणप्रतिष्ठा सोहळ्याची जोरदार तयारी सुरु आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते राम मंदिरात रामलल्लांचा प्राणप्रतिष्ठा सोहळा होणार आहे.
Jan 14, 2024, 04:17 PM IST