marathi news

फ्रिज, एसी, सोफा अन्... मराठा आरक्षणाच्या पायी मोर्चात मनोज जरांगेंसाठी 'व्हॅनिटी व्हॅन'

 Manoj Jarange Patil : मनोज जरांगे पाटील शनिवारी अंतरवाली सराठी येथून मुंबईच्या दिशेने निघणार आहेत. मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील मराठ्यांसह 26 जानेवारी रोजी मुंबईत धडकणार आहेत.

Jan 19, 2024, 02:14 PM IST

'सोलापुरातल्या लोकांनी मला उपाशी झोपू दिलं नाही'; गृहप्रकल्प पाहून पंतप्रधान मोदी भावूक

PM Modi Solapur Visit : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते सोलापुरात पंधरा हजार घरांचे वाटप करण्यात आलं आहे. यावेळी बोलताना आज मोदींनी गॅरंटी पूर्ण केली आहे, असं पंतप्रधान मोदी म्हणाले.

Jan 19, 2024, 01:22 PM IST

अभिषेकसोबतच्या घटस्फोटाच्या चर्चांदरम्यान ऐश्वर्या म्हणाली, 'बच्चन कुटुंबीय अचानक घरी आले आणि...'

Aishwarya Rai and Abhishek Bachchan :  गेल्या महिन्यापासून ऐश्वर्या राय आणि अभिषेक बच्चन यांची जोरदार चर्चा रंगली आहे. अशात ऐश्वर्या राय हिने एका मुलाखतीत अभिषेक बच्चल एक वक्तव्य केलंय.

Jan 19, 2024, 12:18 PM IST

'नरबळी द्या, नाहीतर मुलाचा मृत्यू होईल'; पुण्यात जादूटोण्याच्या बहाण्याने लुटले 35 लाख

Pune Crime : पुण्यात पुन्हा एकदा जादूटोण्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. नरबळी द्या, नाहीतर मुलाचा मृत्यू होईल असे धमकावून आरोपींनी 50 लाखांची मागणी केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. पुणे पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.

Jan 19, 2024, 11:09 AM IST

रक्त गोठवणारी थंडी नेमकी कशी असते? पाहा कॅनडातील दातखिळी बसवणारा Video

Canada Cold Video : तुम्ही थंडीचा सर्वाधिक कडाका नेमका कुठं अनुभवला आहे? असा प्रश्न विचारला असता अनेक ठिकाणांची यादी समोर येईल. पण, इथं दिसणारी थंडी काहींनीच पाहिली असावी. 

 

Jan 19, 2024, 10:57 AM IST

नवी मुंबईच्या कांबळे दाम्पत्याला अयोध्येत रामलल्लाच्या पुजेचा मान; पंतप्रधानांसोबत होणार सहभागी

Ram Mandir Ayodhya : राम मंदिर प्राणप्रतिष्ठा सोहळ्याकडे सगळ्या देशाचं लक्ष लागलं आहे. अयोध्येत राम लल्लाची पूजा करण्याचा मान नवी मुंबईतील कांबळे दांम्पत्याला मिळाला आहे.

Jan 19, 2024, 09:57 AM IST

सरकारचे 162 कोटी गेले पाण्यात; प्रकल्प रखडल्याने शेकडो हेक्टर सिंचनापासून वंचित

Gondia News : गोंदियात सरकारचे तब्बल 162 कोटी रुपये पाण्यात गेल्याचे समोर आलं आहे. गोदिंयाच्या सालेकसात 10 लघु सिंचन प्रकल्प रखडल्यामुळे शेकडो हेक्टर क्षेत्र सिंचनापासून वंचित राहिलं आहे.

Jan 19, 2024, 09:04 AM IST

PM Modi Solapur Visit: पंतप्रधान मोदींचा महिन्याभरात दुसरा महाराष्ट्र दौरा; देशातल्या सर्वात मोठ्या गृह प्रकल्पाचे आज लोकार्पण

PM Modi Solapur Visit : पंतप्रधान नरेंद्र मोदी आज सोलापूर दौऱ्यावर आहेत. सकाळी पावणे अकराच्या सुमारास पंतप्रधान मोदी सोलापुरात दाखल होतील. पंतप्रधानांचा महिन्याभरातील हा दुसरा महाराष्ट्र दौरा आहे.

 

Jan 19, 2024, 08:28 AM IST

नारळ पाणी कोणी पिऊ नये?

Health Tips : नारळ पाणी पिण्याचे अनेक फायदे होतात. याममध्ये भरपूर पोषकतत्व असतात. नारळ पाणी हे आरोग्यासाठी उत्तम मानले जातं. त्यामुळे आजारी व्यक्तीला नारळ पाणी देण्यात येतं. पण काही लोकांना नारळ पाणी अपायकारकही ठरु शकतं.

Jan 18, 2024, 08:31 PM IST

सिडकोमध्ये विविध पदांची भरती, 1 लाखावर मिळेल पगार

CIDCO Job: सिडकोमध्ये विविध पदांच्या एकूण 101 रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. या भरतीच्या माध्यमातून अंतर्गत सहाय्यक अभियंता (स्थापत्य) पदांच्या रिक्त जागांसाठी अर्ज मागविण्यात आले आहेत. 

Jan 18, 2024, 07:37 PM IST

धुकं नेहमी हिवाळ्यातच का येतं? जाणून घ्या या मागचं कारण

देशभरात सध्या थंडीची लाट आली आहे. त्यामुळे मोठ्या प्रमाणात धुकं देखील पसरत आहे. जसजसा हिवाळा वाढत जाईल तसतशी धुक्याची ही चादर अधिकच गडद होत जाईल. धुक्यामुळे अनेक ठिकाणी वाहतुकीस अडथळा निर्माण होत आहे. धुक्यामुळे विमान सेवादेखील मंदावली आहे.

Jan 18, 2024, 05:46 PM IST

बारावीच्या विद्यार्थ्यांना दुसरीच्या मुलांचे मराठी वाचता येईना!; अहवालातून विदारक चित्र समोर

ASER report : देशभरात करण्यात आलेल्या अहवालानुसार बारावीच्या विद्यार्थ्यांना मातृभाषेतील पुस्तकही वाचता येत नसल्याचे समोर आलं आहे. महाराष्ट्रात नांदेड जिल्ह्यामध्ये असरद्वारे सर्वेक्षण करण्यात आलं आहे. त्यानुसार बारावीच्या विद्यार्थ्यांना भागाकार जमत नसल्याचे चित्र आहे.

Jan 18, 2024, 05:04 PM IST

Right Weight For Age : तुमच्या वयानुसार तुमचे वजन किती असावे? पाहा 'हा' सोपा चार्ट

Height to Weight Chart : बदलत्या जीवनशैलीमुळे जवळपास प्रत्येकाला आरोग्यविषयक समस्या दिसून येतात. असंतुलित आहारामुळे कुणाचे वजन वाढते तर कुणाचे कमी होते, तुमच्या वयानुसार तुमचे वजन किती असावे ?  हे तुम्हाला माहितीये का? 

Jan 18, 2024, 03:25 PM IST

Filmfare Awards सोहळा पण आता गुजरातला; महाराष्ट्राला हिणवण्यासाठीचा प्रकार असल्याचा मनसेचा आरोप

Filmfare Awards 2024 : मुंबईत होणारा बॉलीवुड चित्रपटसृष्टीत सर्वात प्रतिष्ठेचा मानला फिल्मफेअर पुरस्कार सोहळा गुजरातला होणार असल्याने विरोधकांनी सत्ताधाऱ्यांवर टीका केली आहे.

Jan 18, 2024, 02:44 PM IST

पुणे : भररस्त्यात फोडायचा महिलांची डोकी; दगडी गॅंगच्या म्होरक्याला शिवसैनिकांनी पकडलं

Pune Crime : पुण्याच्या वैदुवाडी येथे महिलांवर जीवघेणा हल्ला करणाऱ्या एका माथेफिरु आरोपीला पोलिसांनी अटक केली आहे. या आरोपीने आतापर्यंत दहा महिलांची डोकी फोडली आहेत. पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.

Jan 18, 2024, 12:59 PM IST