marathi news

टाटा मॅरेथॉनवर इथिओपियन धावपटूंचे वर्चस्व; लेमी बर्हानूने दुसऱ्यांदा जिंकली स्पर्धा

Tata Mumbai Marathon 2024 : रविवारी, 21 जानेवारी रोजी सकाळी, वार्षिक टाटा मुंबई मॅरेथॉन 2024 छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथून सुरू झाली.

Jan 21, 2024, 11:58 AM IST

घरबसल्या चांगली कमाई करण्याचे 7 पर्याय

Home Earning Ideas: ट्रॅव्हल एजंट बनून तुम्ही घरबसल्या चांगली कमाई करु शकता. घरबसल्या कमाई करण्यासाठी तुम्ही डेटा एन्ट्रीचा पर्याय निवडू शकता. सोशल मीडियाच्या जमान्यात ब्लॉगिंग करुन तुम्ही कमाई करु शकता. वेबसाइटसाठी कंटेट लिहून तुम्ही चांगली कमाई करु शकता. चांगल्या कमाईसाठी सोशल मीडिया मार्केटिंग एक चांगला पर्याय आहे. 

Jan 21, 2024, 11:50 AM IST

मणिपूरवर पंतप्रधान मोदींची सोशल मीडिया पोस्ट; म्हणाले, 'आम्हाला गर्व आहे...'

PM Narendra Modi on Manipur : मणिपूर, त्रिपुरा आणि मेघालयच्या स्थापना दिनानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तिन्ही राज्यांना शुभेच्छा दिल्या आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोशल मीडिया पोस्टद्वारे आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.

Jan 21, 2024, 10:33 AM IST

Ram Mandir : ... म्हणून रामलल्लाच्या मूर्तीचा रंग काळा आहे, जाणून घ्या त्यामागील कारण

Ayodhya Ram Mandir : प्रभू श्रीरामाच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा होण्यासाठी अवघे काही तास शिल्लक राहिले आहेत. संपूर्ण मंदिर परिसरातील सजावट अंतिम टप्प्यात आली. पंतप्रधान मोदींच्या हस्ते हा सोहळा पार पडणार आहे. मात्र त्यापूर्वी मंदीरातील श्रीरामाची मूर्तीचे फोटो समोर आले आहे. फोटोमध्ये मूर्ती काळ्या रंगाची दिसत आहे. मूर्ती काळ्या रंगाची का आहे ते समोर आले आहे. 

Jan 21, 2024, 09:59 AM IST

'एका धर्माला खूश करण्यासाठी...'; 22 जानेवारीची सुट्टी रद्द करण्यासाठी विद्यार्थ्यांची हायकोर्टात याचिका

22 Jan Public Holiday : महाराष्ट्र सरकाने 22 जानेवारी रोजी अयोध्येतल्या राम मंदिर सोहळ्याच्या निमित्ताने सार्वजनिक सुट्टी जाहीर केली आहे. या याचिकेविरोधात मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली असून थोड्याच वेळात याची सुनावणी होणार आहे.

Jan 21, 2024, 09:34 AM IST

BMC Job:मुंबई पालिकेत विविध पदांवर नोकरीची संधी, 'येथे' पाठवा अर्ज

BMC Job:  बीएमसीअंतर्गत विविध पदांची भरती केली जाणार असून यासाठी अधिकृत वेबसाइटवर नोटिफिकेशन जाहीर करण्यात आले आहे.

Jan 21, 2024, 09:03 AM IST

भारताची एअर ॲम्ब्युलन्स वापरू न दिल्याने मुलाचा मृत्यू; मुइज्जूंनी दिली नाही परवानगी

Maldives : मालदीव आणि भारत यांच्यातील वादामुळे मालदीवमधील एका 14 वर्षांच्या गंभीर आजारी मुलाचा मृत्यू झाला आहे. मालदीवचे राष्ट्राध्यक्ष मोहम्मद मुइज्जू यांनी घातलेल्या एका बंदीमुळे मुलाला उपचार देण्यास वेळ झाली आणि त्याने जीव गमावला.

Jan 21, 2024, 08:52 AM IST

Manoj Jarange-Patil : दादागिरीची भाषा करू नका, जरांगेंकडून पुन्हा एकदा सरकारला अल्टीमेटम

Manoj Jarange-Patil :  मराठा आरक्षणासाठी मिळल्याशिवाय आता माघार नाही, असा ठाम भूमिका घेऊन मनोज जरांगे मुंबईच्या दिशेने निघाले आहेत. मायभूमीत जरांगे पाटील पोहोचल्यावर त्यांचं जंगी स्वागत करण्यात 

Jan 21, 2024, 08:32 AM IST

फ्रिजमधून हे 10 पदार्थ आत्ताच बाहेर काढा, अन्यथा आरोग्यावर होईल परिणाम

Fridge Food: टॉमेटो फ्रिजमध्ये ठेवल्यास लवकर खराब होतो. लोणच्यात विनेगर असतं. यामुळे इतर फ्रिजमधील इतर पदार्थ खराब होतात. शिमला मिर्ची फ्रिजमध्ये ठेवल्यास गळू लागते आणि खराब होते. कॉफी फ्रिजमध्ये ठेवल्यास खराब होते. 

Jan 20, 2024, 09:23 PM IST

मुंबई विद्यापीठाच्या 22 जानेवारीला होणाऱ्या 14 परीक्षा पुढे ढकलल्या

Mumbai University : 22 जानेवारी रोजी अयोध्येच्या राम मंदिरात प्रभू रामाच्या मुर्तीची प्राणप्रतिष्ठा केली जाणार आहे.

Jan 20, 2024, 07:36 PM IST

'या' तारखेला जन्मलेल्या मुली पती, वडीलांसाठी ठरतात भाग्यवान!

अंकशास्त्रानुसार, मूलाकांची संख्या केवळ 1 ते 9 पर्यंत असते. या मूलांकात सर्वांचा जन्म झालेला असतो. मूलांक 2 मध्ये जन्मलेल्या लोकांचा स्वभाव अतिशय साधा आणि व्यक्तिमत्व आकर्षक असते.

Jan 20, 2024, 04:53 PM IST

मुंबई पोलिसांची तब्बल 12 हजार 899 पदे रिक्त, जाणून घ्या तपशील

Mumbai Police Vacant Post: मुंबई शहराची कायदा व सुव्यवस्था कायम राखण्यासाठी पोलीसांची भूमिका महत्त्वाची आहे. त्यामुळे ही पदे भरणे आवश्यक आहे.

Jan 20, 2024, 03:21 PM IST

'तुझ्यासाठी तिने देशाचा विरोध केला, अन् तू....'; शोएबच्या तिसऱ्या विवाहाने भडकले सानिया मिर्झाचे चाहते

Shoaib Malik Marries Pakistan Actress Sana Javed : पाकिस्तानचा माजी क्रिकेटपटू शोएब मलिकने अभिनेत्री सना जावेदसोबत विवाह केला आहे. शोएबचे हा तिसरा विवाह आहे. शोएबने 20 जानेवारीला सनासोबतचा फोटो शेअर करून ही माहिती दिली.

Jan 20, 2024, 03:17 PM IST

चहा पिण्याची योग्य वेळ आणि पद्धत तुम्हाला माहित आहे का?

Right Time to Drink Tea : सकाळी उठल्याबरोबर गरम गरम चहा न पिणारे लोक फारच कमी दिसतील. सकाळी ताजेतवाने वाटण्यासाठी लोक चहा पित असतात. पण चहा पिण्याची देखील योग्य वेळ आणि पद्धत आहे... जर ती पाळली नाही तर अनेक समस्यांना सामारे जावं लागू शकते....  

Jan 20, 2024, 02:25 PM IST