Maratha Reservation: मराठा मोर्चासाठी वाहतुकीत बदल; जुन्या मुंबई- पुणे हायवेपासून नवी मुंबईपर्यंत अशी असेल वाहतूक
Maratha Reservation Morcha Traffic Route: मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मुंबईत येऊन लक्षवेधी आंदोलन करण्यासाठी लाखोंच्या संख्येनं मराठा आंदोलक मुंबईच्या दिशेनं निघाले आहेत.
Jan 25, 2024, 08:51 AM IST
'मनोज जरांगेंना मुंबईत येण्यापासून रोखू शकत नाही'; गुणरत्न सदावर्तेंची मागणी कोर्टानं फेटाळली
Manoj Jarange Mumbai Morcha: गुणरत्न सदावर्ते यांनी मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाविरोधात मुंबई हायकोर्टात याचिका दाखल केली होती. गुणरत्न सदावर्ते यांनी त्यांना मुंबईत येण्यासाठी परवानगी देऊ नये आणि खटला दाखल करावा अशी मागणी केली होती.
Jan 25, 2024, 08:41 AM ISTमुख्यमंत्री रमले शेतात! गावच्या मातीत राबतानाचे फोटो केले शेअर
CM Eknath Shinde Mahabaleshwar Farm:माणूस गावापासून कितीही दूर गेला , कितीही मोठा झाला तरी प्रत्येकाला आपल्या माती बद्दल आपल्या गावाबद्दल, गावाकडील लोकांबद्दल प्रेम असते, असेही ते म्हणाले. सातारा जिल्ह्यात मिशन सातारा जिल्ह्यात बांबू लागवड मोहीम मिशन मोडवर राबविण्यात येत आहे. जवळपास दहा हजार हेक्टर बांबू लागवडीचे प्रशासनाने उद्दिष्ट ठेवले आहे. बांबूला मोठी मागणी आहे. बांबू बरोबरच रेशीम, सुपारी लागवड अशा उत्पादनांचे क्लस्टर शेतकऱ्यांनी एकत्र येऊन करावे. यातून शेतकऱ्यांची आर्थिक उन्नती नक्की होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
Jan 24, 2024, 07:28 PM ISTउद्योग मंत्री उदय सामंत यांची तब्येत बिघडली, तात्काळ लिलावतीमध्ये दाखल
Uday Samant Blood Pressure: उदय सामंत यांना अचानक उच्च रक्त दाबाचा त्रास जाणवू लागला.
Jan 24, 2024, 05:03 PM ISTमराठा, खुल्या प्रवर्गातील सर्वेक्षणाबाबतचे धक्कादायक वास्तव उघड; सर्वेक्षण करणाऱ्या कर्मचाऱ्यांनीच केला खुलासा
Maratha Reservation: मराठा, खुल्या प्रवर्गातील सर्वेक्षणाबाबतचे धक्कादायक वास्तव उघड झाले आहे. सर्वेक्ष करताना आनेक तांत्रिक अडचणींचा सामना करावा लागत आहे. सर्वेक्षण करणाऱ्या कर्मचाऱ्यांनीच हा खुलासा केला आहे.
Jan 24, 2024, 04:47 PM IST'द' अक्षरावरुन मुलाचं नाव शोधताय? या लिस्टमध्ये सापडेल आवडीचं!
Baby Names D Letter: या लिस्टमधील एक नाव तुम्ही तुमच्या लाडक्या बाळाला देऊ शकता.
Jan 24, 2024, 04:41 PM ISTआधी विहिरीला शेंदूर लावला, पूजा केली अन्..., वर्ध्यात 12 वर्षांच्या मुलाचा नरबळी देण्याचा प्रयत्न
Wardha Crime News: वर्ध्यात महिलेकडून 12 वर्षीय बालकाचा अंधश्रद्धेतून नरबळी देण्याचा प्रयत्न करण्यात आल्याची घटना घडली आहे. वर्ध्याच्या वर्धा-नागपूर बायपास परिसरातील धक्कादायक घटना आहे.
Jan 24, 2024, 04:15 PM IST
मुंबई पालिकेत बायोमेट्रिक हजेरीची बोगसगिरी, एक कर्मचारी लावतो दुसऱ्याची हजेरी
BMC Biometric Attendance: मुंबई पालिका आयुक्त कार्यालयाकडे मागील 5 वर्षांत बनावट बायोमेट्रिक उपस्थितीबाबत माहिती मागण्यात आली होती.
Jan 24, 2024, 04:06 PM ISTठरलं! शिंदे-फडणवीस 'या' तारखेला अयोध्येत जाणार, भाजपशासित राज्यांसाठी मेगा प्लान
Eknath Shinde Devedra FAdnavis Ayodhya Tour: अयोध्येत पंतप्रधान नरेंद्रम मोदी यांच्या हस्ते रामलल्लाचं प्राण प्रतिष्ठा करण्यात आली. या सोहळ्यासाठ विविध क्षेत्रातील दिग्गज अयोध्येत उपस्थित होते. पण राज्याचे मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री या सोहळ्याल उपस्थित नव्हते.
Jan 24, 2024, 03:11 PM ISTदारुपेक्षाही धोकादायक आहेत 'हे' पदार्थ, लिव्हर होईल खराब
Health Tips : तुम्हाला जर आरोग्यदायी जीवन जगायचं असेल तर काही पदार्थांपासून दूर राहिलं खूप चांगल...कारण आपल्या अन्नपदार्थाच्या काही यादीमध्ये असे काही पदार्थ आहेत, जे दारुपेक्षा धोकादायक आहे. जर तुम्ही त्या पदार्थांचे सेवन केल्यातर लिव्हरच्या त्रासाला सामोरे जावू लागत शकतं.. पाहा असे कोणते पदार्थ लिव्हरसाठी धोकादायक ठरु शकतात...
Jan 24, 2024, 12:32 PM ISTरामलल्लाचं रुपडं पालटलं, नव्या रुपातही दिसतोय तितकाच गोड
Ayodhya ram mandir ramlalla new look : प्राणप्रतिष्ठा सोहळ्यानंतर बहुप्रतिक्षित असं प्रभू श्रीराम याचं बालरुप सर्वांसमोर आलं आणि अनेकांचं भान हरपलं.
Jan 24, 2024, 12:25 PM ISTबदलापुरकरांनो, लक्ष द्या! वाढीव प्लॅटफॉर्ममुळे रेल्वे प्रशासनाने घेतला महत्वाचा निर्णय
Badlapur Local Coaches: बदलापूर रेल्वे स्थानकात वाढीव प्लॅटफॉर्ममुळे लोकलच्या डब्यांची जागा बदलली आहे.
Jan 24, 2024, 10:57 AM IST'बापमाणूस भक्कमपणे पाठीशी उभा' म्हणत रोहित पवारांचा अजित पवारांना टोला
Rohit Pawar : ईडीच्या चौकशीसाठी रोहित पवार ईडीच्या कार्यालयात जाण्यापूर्वी त्यांनी पत्रकारांशी संवाद झाला. त्यावेळी त्यांनी उपमुख्यमंत्री अजित पवारांचं नाव न घेता टोला लगावला आहे.
Jan 24, 2024, 10:40 AM ISTPune News : FTII मधील 'त्या' बॅनरचा वाद पोलिसांत; 7 जणांविरोधात गुन्हा दाखल
Pune News Today: पुण्यातून पुन्हा एकदा नजरा वळवणारी बातमी समोर आली असून, यावेळी FTII आणि तेथील विद्यार्थ्यांकडून करण्यात आलेल्या एका कृत्यामुळं निर्माण झालेली परिस्थिती विषयाचं गांभीर्य समोर आणत आहे.
Jan 24, 2024, 09:21 AM IST
Maratha Reservation : मनस्ताप! मराठा सर्वेक्षणामध्ये पहिल्याच दिवशी अडथळे; आता नोंदी ठेवायच्या तरी कशा?
Maratha Reservation Survey : मनोज जरांगे आणि त्यांना पाठींबा देणारा लाखोंच्या संख्येनं उभा राहिलेला मराठा समाज सध्या मुंबईच्या दिशेनं येत असतानाच राज्यात मराठा सर्वेक्षणासही सुरुवात झाली आहे.
Jan 24, 2024, 08:20 AM IST