marathi news

'झिलमिल' गाण्यातून घडणार 'मुसाफिरा'ची सफर

Musafiraa movie Jhilmil song :  'मुसाफिर' चित्रपटातील 'झिलमिल' गाण्यानं वेधलं सगळ्यांचे लक्ष. तुम्हालाही नक्कीच येईल तुमच्या मित्रांची आणि ट्रिपची आठवण. 

Jan 25, 2024, 06:43 PM IST

15 ऑगस्ट आणि 26 जानेवारीला ध्वजवंदन करण्यात काय फरक आहे?

Republic Day 2024 : भारतात दरवर्षी 26 जानेवारीला प्रजासत्ताक दिन साजरा केला जातो. या दिवशी देशभरात देशभक्ती आणि उत्साहाची लाट पाहायला मिळते. पण स्वातंत्र्य दिन व प्रजासत्ताक दिनी ध्वजारोहणात नेमका फरक काय? असा प्रश्न कायम विचारला जातो.

Jan 25, 2024, 05:45 PM IST

15 मिनिटाच्या आत नाश्ता तयार करण्यासाठी 'हे' पदार्थ उत्तम!

सकाळची वेळ हा आपला दिवस सुरू करण्याचा सर्वात महत्त्वाचा भाग असतो आणि म्हणूनच आपल्याला योग्य आणि निरोगी नाश्ता आवश्यक असतो. जर तुम्ही सकाळी घाईत असाल तर हे पदार्थ नक्का ट्राय करा. 

Jan 25, 2024, 05:37 PM IST

कमी वयात पांढऱ्या केसांमुळे वाटतेय लाज? मग 'हे' उपाय करून पहा

पांढऱ्या केसांमुळे माणसं कमी वयातही म्हातारे दिसू शकतात. आजच्या काळात चुकीच्या जीवनशैलीमुळे तर कधी काही अनुवांशिक कारणांमुळे अनेकांना लहान वयातच पांढरे केस आणि पांढरी दाढी होऊ लागते. त्यामुळे त्यांना अनेकवेळा लाज वाटते.

Jan 25, 2024, 05:17 PM IST

महिनाभर मोबाईल सोडून राहा आणि 8 लाख रुपये कमवा! 'या' कंपनीची ऑफर

Ready For A Challenge : तुम्हाला जर कोणी सांगितलं एका महिना मोबाईलपासून लांब राहा... तेव्हा तुम्हाला कसं वाटेल??? पण अशी एक कंपनी आहे, जो मोबाईलपासून महिनाभर दुरु राहिल त्याला 8 लाख रुपये कमवण्याची संधी आहे. कसं ते जाणून घ्या.

Jan 25, 2024, 05:12 PM IST

काँग्रेस सत्तेत आल्यानंतर महिलांचे 33 टक्के आरक्षण लागू करणार - अलका लांबा

Maharashtra Politics : काँग्रेस सत्तेत आल्यास महिलांना सत्तेत 33 टक्के आरक्षण देणार असs काँग्रेस पक्षाच्या राष्ट्रीय महिला अध्यक्ष अलका लांबा यांनी पत्रकार परिषदेत म्हटलं आहे.

Jan 25, 2024, 03:45 PM IST

स्टेजवर जाऊन भाषण करण्याची भीती वाटते, अशी करा दूर!

स्टेजवर जाऊन भाषण करण्याची भीती वाटते, अशी करा दूर!

Jan 25, 2024, 03:39 PM IST

मीरा रोडनंतर मुंबईतही बुलडोझर कारवाई; मोहम्मद अली रोडवरील दुकाने केली जमीनदोस्त

Mohammad Ali Road : मीरा रोडनंतर मुंबईतील एका भागात बुलडोझरची कारवाई झाली आहे. बृहन्मुंबई महानगरपालिकेने  मोहम्मद अली रोडवरील सुमारे 40 दुकानांवर कारवाई केली.

Jan 25, 2024, 03:14 PM IST

राष्ट्रवादीवरील हक्कासाठी तब्बल 29 वर्षांमध्ये शरद पवारांना पहिल्यांदाच करावं लागलं 'हे' काम

NCP MLA Disqualification : राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार गुरुवारी सुप्रिया सुळे, रोहित पवार आणि रेवती सुळे यांच्यासह विधिमंडळात दाखल झाले आहेत. तब्बल 29 वर्षांनी शरद पवार हे विधीमंडळात आले आहेत.

Jan 25, 2024, 01:13 PM IST

पहिली पास कर्मचाऱ्याला मराठा समाजाच्या सर्वेक्षणाचे काम; अधिकारी म्हणतात, 'तुमचं तुम्ही बघा..'

Marahta Reservation : महाराष्ट्र राज्य मागासवर्ग आयोगाकडून मराठा समाज, खुल्या प्रवर्गातील नागरिकांचे सर्वेक्षण सुरु करण्यात आलं आहे. मात्र सर्वेक्षण करणाऱ्या कर्मचाऱ्यांना वाचताही येत नसल्याचे अहमदनगरमध्ये समोर आलं आहे.

Jan 25, 2024, 12:10 PM IST

अंधश्रद्धेचा कहर! महिलेने आजार बरा करण्यासाठी भाच्याला 5 मिनिटं गंगेत बुडवून ठेवलं अन् अखेर...

Haridwar Ganga River : हरिद्वारमध्ये एका महिलेने पाच वर्षाच्या मुलाला गंगेत बुडवून मारलं आहे. चमत्काराच्या आशेने पाच वर्षाच्या मुलाला गंगेत बुडवल्याचा प्रकार समोर आला आहे. पोलिसांनी याप्रकरणी गुन्हा नोंदवून तपास सुरु केला आहे.

Jan 25, 2024, 10:46 AM IST

मराठ्यांचं वादळ लोणावळ्यातच शमणार? आंदोलन रोखण्यासाठी सरकारकडून जोरदार हालचाली

Maratha Reservation Protest News: मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) लाखो आंदोलकांसह मुंबईत धडकणार आहेत. मात्र एवढ्या मोठ्या प्रमाणात आंदोलक मुंबईत आल्यास मोठ्या प्रमाणात कायदा सुवव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता आहे. त्यामुळे सरकारकडून जरांगे पाटील यांना वेशीवरच रोखण्याचा सरकारचा प्रयत्न असणार आहे.

Jan 25, 2024, 09:35 AM IST