रक्त घ्या पण आम्हाला अन्न द्या, म्हणण्याची शेतकऱ्यावर वेळ; कुठं फेडणार हे पाप? ठाकरेंचा सवाल
Maharashtra News Today: अवघ्या एक रुपयात अर्ज हा शेतकऱ्याचा लाभ असेलही, पण त्याला त्या पीक विम्याचा आर्थिक लाभच मिळत नसेल तर ‘एक रुपयात पीक विमा’ या घोषणेला अर्थच काय? एकीकडे निसर्गाचा मार आणि दुसरीकडे सरकारच्या पोकळ घोषणांचा भडिमार या कात्रीत राज्यातील शेतकरी सापडला आहे.
Jan 30, 2024, 08:18 AM ISTनासाच्या लॅबमध्ये 8 एलियन्सचे मृतदेह; कोणाला सापडले कसे दिसतात? सर्वकाही जाणून घ्या
Aliens Deadbody: एलियन्सचे शरीर मानवासारखे होते. त्याची उंची लहान होती, त्याचे शरीर पातळ होते आणि डोके खूप मोठे होते असे त्यांनी सांगितले.
Jan 29, 2024, 06:03 PM IST4.5 कोटींसह DSP ची पोस्ट मिळवणारी पारुल चौधरी कोण आहे?
Indian Athlete Parul Chaudhary : उत्तर प्रदेशातील मेरठपासून 30 किलोमीटर अंतरावर असलेल्या एकलता गावात राहणारी अर्जुन पुरस्कार विजेती खेळाडू पारुल चौधरी हिचे बालपणीचे स्वप्न साकार झाले आहे.
Jan 29, 2024, 05:21 PM ISTसेमी इंग्लिश शाळांमधल्या शिक्षकांसाठी धोक्याची घंटा, काय आहे नेमकं प्रकरण?
Alert For Semi English Teachers For English Language
Jan 29, 2024, 04:15 PM IST'हा प्लॅटफॉर्म नाही, ट्रेन आली की चढायला'; कुणावर संतापले सुप्रीम कोर्टाचे सरन्यायाधीश?
CJI Dhananjay Chandrachud : सोमवारी सुप्रीम कोर्टा सुनावणी सुरु असताना घडलेल्या एका घटनेमुळे सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड हे चांगलेच संतापले. पुन्हा एकदा कोर्टरुममध्ये चंद्रचूड यांच्या रुद्रवातर पाहायला मिळाल्यामुळे सगळीकडे चर्चा सुरु झाली आहे.
Jan 29, 2024, 03:45 PM ISTतव्यावर बसून समस्या सोडवणारा बाबा निघाला बलात्कारी; विवाहितेवर 90 दिवस करत होता अत्याचार
Amravati Crime : अमरावतीच्या मार्डीमध्ये तव्यावर बसून समस्या सोडवणाऱ्या बाबा बाबत धक्कादायक माहिती समोर आली आहे. विवाहितेवर बलात्कार केल्याप्रकरणी आरोपी बाबावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे
Jan 29, 2024, 02:40 PM ISTमहाराष्ट्रातील 6 जागांसाठी पुढील महिन्यात निवडणूक
Rajya Sabha Election: महाराष्ट्रातील 6 जागांसाठी पुढील महिन्यात निवडणूक होणार आहे.
Jan 29, 2024, 02:40 PM ISTराहुल नार्वेकर पक्षांतरबंदीसंबधीत समितीच्या अध्यक्षपदी! राऊत म्हणतात, '10 पक्ष बदललेला माणूस...'
Maharashtra Assembly Speaker Rahul Narvekar : देशातील पक्षांतर विरोधी कायद्याचा आढावा घेण्यासाठी महाराष्ट्र विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्या नेतृत्वाखाली एक समिती स्थापन केली जाईल, अशी घोषणा लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांनी रविवारी केली.
Jan 29, 2024, 01:49 PM ISTलगीनघाई! 103 वर्षाच्या आजोबांनी तिसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, 'दुसऱ्या पत्नीच्या निधनानंतर एकटेपणा...'
Bhopal Unique Nikah: मध्य प्रदेशाची राजधानी भोपाल मध्ये सध्या एका अनोख्या निकाहची चर्चा सर्वांच्या तोंडी आहे.
Jan 29, 2024, 01:49 PM ISTआई-वडिलांना न सांभाळणाऱ्या मुलांना प्रॉपर्टीतून करणार बेदखल; महाराष्ट्रातल्या 'या' गावाचा धाडसी निर्णय
Sangli News : सांगलीतल्या एका ग्रामपंचायतीने आई वडिलांचा सांभाळ करण्यास नकार देणाऱ्या मुलांना चांगलाच दणका दिलाय. आई वडिलांचा सांभाळ करायचा नसेल तर त्यांची मालमत्ता देखील विसरा असा निर्णय ग्रामपंचायतीने घेतला आहे.
Jan 29, 2024, 11:57 AM IST'डोकं आहे का? मराठे जिंकून आलेत'; मनोज जरांगेंचे छगन भुजबळांना प्रत्युत्तर
Maratha Reservation : सरकारने अधिसूचना काढल्याने मराठे युद्धात जिंकले खरे, परंतु तहात हरले अशी टीका होत असताना आता मनोज जरांगेंनी प्रत्युत्तर दिलं आहे. मनोज जरांगेंनी मराठ्यांनी टेन्शन फ्री राहण्याचं आवाहन केलं.
Jan 29, 2024, 10:38 AM IST'सासू-सासऱ्यांची सेवा करणे हे सुनेचे कर्तव्य''; उच्च न्यायालयाचे महत्त्वाचे आदेश
Jharkhand HC : जी पत्नी सासू सासऱ्यांची सेवा करत नाही ती पतीकडून भरणपोषणाची रक्कम मागू शकत नाही, असा महत्त्वाचा निकाल झारखंड उच्च न्यायालयाने दिला आहे.
Jan 29, 2024, 09:54 AM ISTहॅलो अजित पवार बोलतोय! उपमुख्यमंत्र्यांच्या फोननं PWD अधिकाऱ्यांना खडबडून जाग आणि पुढे...
Ajit Pawar Kolhapur : राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार कायमच अॅक्शन मोडमध्ये असतात. अशा या उपमुख्यमंत्र्यांनी आठवड्याच्या सुरुवातीलाच अधिकाऱ्यांना झापलं
Jan 29, 2024, 09:47 AM IST
कोस्टल रोडवरुन धावणार बेस्ट बस; फक्त 12 तासांसाठीच मुंबईकरांच्या सेवेत असणार सागरी सेतू
Mumbai Coastal Road : कोस्टल रोड हा प्रकल्प फेब्रुवारीच्या दुसऱ्या आठवड्यात मुंबईकरांच्या सेवेसाठी सुरु असणार आहे. या प्रकल्पामुळे इंधनाची 34 टक्के तर वेळेची 70 टक्के बचत होणार असल्याची माहिती कोस्टल रोड प्रकल्पाच्या अधिकाऱ्यांनी दिली आहे.
Jan 29, 2024, 08:43 AM IST2 तासांचे अंतर अवघ्या 15 मिनिटांत! शिवडी- न्हावाशेवा अटल सेतूवर आतापर्यंत किती टोलवसुली झाली माहितीये?
Atal Setu : भारतातील सर्वात लांब सागरी सेतूला मुंबईकरांनी तुफान प्रतिसाद दिला आहे. गेल्या 10 दिवसांमध्ये 3 लाखांहून अधिक वाहनांनी या अटल सेतूवरुन प्रवासाचा आनंद लुटला आहे.
Jan 29, 2024, 08:29 AM IST