Mumbai News : BMC कडून कोस्टल रोडसंदर्भात मोठा निर्णय; कोट्यवधी मुंबईकरांना होणार फायदा
Mumbai News : पालिकेच्या अर्थसंकल्पातील आतापर्यंतची सर्वात मोठी घोषणा; कोणाला आणि कसा होणार लाभ. पाहून घ्या मुंबई महानगरपालिका निवडणुकांच्या धर्तीवर प्रशासन करतंय कोणती तयारी...
Feb 2, 2024, 12:05 PM IST
भाजपामध्ये जाणार का? छगन भुजबळ थेट म्हणाले, 'माझी काही घुसमट...'
Anjali Damania On Chhagan Bhujbal: छगन भुजबळ हे भाजपात प्रवेश करु शकतात, असा दावा सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी केला आहे. त्यावर भुजबळांनी उत्तर दिलं आहे.
Feb 2, 2024, 11:05 AM IST'कोण म्हणतं बॅालीवूडमध्येच नेपोटीझम असतं?' मराठमोळ्या अभिनेत्रीची 'ही' पोस्ट वाचाच
Urmila Nimbalkar : सोशल मीडियावरील लोकप्रिय अभिनेत्री उर्मिला निंबाळकरने एका पोस्टमध्ये तिच्यासोबत कॉलेजमध्ये घडलेल्या प्रसंगाबाबत भाष्य केलं आहे. यासोबत उर्मिलाने अपयश आलं तरी सातत्याने प्रयत्न करण्याचा सल्ला दिला आहे.
Feb 2, 2024, 10:18 AM ISTसुट्टी संपवून परतलेल्या जवानाला पहिल्याच दिवशी वीरमरण; नाशिकच्या सुपुत्राचा लडाखमध्ये मृत्यू
Nashik News : भारतीय सैन्यदलातील नाशिकच्या सुपुत्राला लेह लडाख येथे कर्तव्यावर असताना वीरमरण आलं आहे. सुट्टी संपवून पहिल्याच दिवशी कर्तव्यावर आलेल्या या जवानाचा मृत्यू झाल्याने गावावर शोककळा पसरली आहे.
Feb 2, 2024, 08:35 AM ISTMaratha Reservation : मराठा आरक्षण सर्वेक्षणाला मुदतवाढ नाही; राज्य शासनाची ठाम भूमिका
Maratha Reservation News : मनोज जरांगे पाटील यांनी मराठा आरक्षणाचा मुद्दा उचलून धरलेला असतानाच आता राज्यभर सुरु असणारं मराठा आरक्षणाच्या हेतूनं केल्या जाणाऱ्या सर्वेक्षणाची मुदत संपण्याच्या मार्गावर आहे.
Feb 2, 2024, 08:13 AM IST
'...म्हणून बंद झाला CID शो'; दयाने केला मोठा खुलासा
टीव्हीवरील लोकप्रिय सीआयडी शो 21 वर्षांच्या यशस्वी कार्यानंतर 27 ऑक्टोबर 2018 रोजी सोनी एंटरटेनमेंट टेलिव्हिजनवर अचानक बंद झाला.
Feb 1, 2024, 04:50 PM ISTगंभीर दुखापतीत 12th Fail पाहून 'तिने' सर केले 19 हजार फूट उंच शिखर
वास्तविक जीवनावर आधारित 12th फेल हा चित्रपट लोकांसाठी प्रेरणास्त्रोत म्हणून काम करत आहे. याच चित्रपटाने आयुष्यातील सर्व काही संपवल्याचा विचार करणाऱ्या सीमेवरील गिर्यारोहक शितल राज हिला आयुष्य पुन्हा सुरू करण्याचा ध्यास दिला आहे.
Feb 1, 2024, 04:05 PM ISTकाश्मीर, हिमाचलवर बर्फाची चादर; Photos पाहून तुम्हीही म्हणाल, 'हा स्वर्गच...'!
Weather Updates : प्रदीर्घ प्रतीक्षेनंतर इथं हिमवृष्टीला सुरुवात झाल्यामुळं स्थानिक आणि पर्यटक सुखावले आहेत.
Feb 1, 2024, 02:26 PM ISTमहापालिकेच्या LED स्क्रीनवर लावला अश्लील व्हिडिओ; आरोपीला पाहून पोलिसांनाही धक्का
Ulhasnagar Municipal Corporation : उल्हासनगरमध्ये महापालिकेच्या एलईडी स्क्रीनवर चक्क अश्लील व्हिडीओ लावल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. एका मुलाने हा व्हिडीओ लावल्याचे समोर आलं आहे.
Feb 1, 2024, 02:19 PM ISTकोर्टाच्या आदेशानंतर मध्यरात्रीच ज्ञानवापीत सुरु झाली पूजा; तब्बल 31 वर्षांनी घुमला शंखनाद
Gyanvapi Mosque : वाराणसी न्यायालयाच्या आदेशानंतर तळघरातून रात्रभर बॅरिकेड्स हटवण्यात आले. यानंतर पहाटेपासूनच पूजेसाठी लोकांची गर्दी होऊ लागली आहे.
Feb 1, 2024, 10:52 AM ISTपुणे : शाळकरी मुलांमध्ये गॅंगवॉर; दहावीच्या विद्यार्थ्यावर धारदार शस्त्राने वार
Pune Crime News : पुण्यात शाळकरी मुलांवर अल्पवयीन मुलांनी चाकूने वार केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. याप्रकरणी पुणे पोलिसांनी चार अल्पवयीन मुलांना ताब्यात घेतलं आहे. सध्या अल्पवयीन मुलावर ससून रुग्णालयात उपाचर सुरु आहेत
Feb 1, 2024, 09:51 AM ISTशरद पवार राष्ट्रवादीचे सदस्यच नाहीत, मग अध्यक्ष कसे? अजित पवार गटाचा मोठा युक्तिवाद
Maharashtra Politics : बुधवारी राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाच्या आमदार अपात्रता प्रकरणी लोकसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्यासमोर अंतिम सुनावणी झाली. यावेळी अजित पवार गटाने महत्त्वाचा युक्तीवाद केला.
Feb 1, 2024, 09:06 AM ISTछत्रपती संभाजीनगरमध्ये गॅस लीक! 2 किमीचा परिसर सील; ज्वलनशील वस्तू न वापरण्याचं नागरिकांना आवाहन
Chhatrapati Sambhajinagar : छत्रपती संभाजीनगरमध्ये भीषण अपघाताची घटना समोर आली आहे. भर चौकात गॅसचा टॅंकर उलटल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झालं आहे.
Feb 1, 2024, 08:22 AM ISTनिखिल वाघ यांना महागौरव पुरस्कार प्रदान... एक नजर त्यांच्या कारकिर्दीवर!
Kolhapur News : कोण आहेत निखिल वाघ? पाहा त्यांच्याबद्दलची सविस्तर माहिती... पुरस्कार प्रदान सोहळ्याला उपमुख्यमंत्री अजित पवार यांचीही उपस्थिती
Feb 1, 2024, 07:33 AM IST
'या' 3 तारखांना जन्मलेले लोक असतात खूप श्रीमंत!
ज्योतिषशास्त्रात अंकशास्त्राला विशेष महत्त्व आहे. अंकशास्त्रात, सर्व ग्रहांचा स्वतःचा एक खास अंक असतो. म्हणजेच सर्व ग्रहांना वेगवेगळे अंक देण्यात आले आहेत.
Jan 31, 2024, 05:58 PM IST