'ही' जन्मतारीख असलेले लोक खूप भाग्यवान आणि पैसे कमवतात!
अंकशास्त्र देखील ज्योतिषशास्त्राचा एक महत्त्वपूर्ण भाग मानला गेला आहे. असे मानले जाते की, ज्याप्रमाणे आपली राशी, कुंडलीमध्ये असलेले ग्रह आणि नक्षत्र आपल्या जीवनावर प्रभाव टाकतात, त्याचप्रमाणे आपल्या जन्मतारखेचाही आपल्या जीवनावर परिणाम होतो.
Feb 3, 2024, 05:52 PM ISTसिद्धीविनायक मंदिराचा होणार कायापालट; भक्तांना मिळणार 'या' नवीन सुविधा
मुंबईतील प्रसिद्ध श्री सिद्धिविनायक गणेश मंदिर हे मुंबईकरांचे श्रद्धा स्थान आहे. गणेश चतुर्थीसह इतर सणांनाही या मंदिरात भाविकांची मोठी गर्दी असते. यामुळे हे मंदिर आता नव्या मोठ्या अपग्रेडेशनसाठी सज्ज झाले आहे.
Feb 3, 2024, 04:59 PM IST'या' सोप्या सवयीने 6 महिन्यात बदलेलं तुमचं आयुष्य
Simple Habit will Change Your life: पेंटींग, म्युझिक अशा तुमच्या आवडीच्या गोष्टी शिका. त्यासाठी वेळ काढा. योगाअभ्यासाचा सराव करा. तुमचे डोके शांत राहून निर्णय घेण्यास यामुळे मदत होईल. दिवसभर काय घडलं, कोणाला भेटलात, स्पेशल आठवण..सर्वकाही लिहून काढायचा प्रयत्न करा. रोज किमान 20 मिनिटे चाला. व्यायामासाठी वेळ काढा. यामुळे दिवसभर एनर्जी मिळेल. फास्ट फूड खाणे टाळा. हेल्दी डाएटची सवय लावून घ्या. सतत काहीना काही वाचनाची सवय लावून घ्या. तुमच्यात चांगले बदल आपोआप घडतील. दीर्घ श्वास घेण्याची प्रॅक्टीस करा. श्वास आत घ्या थांबा श्वास सोडा. ही सवय उपयोगी येईल.
Feb 3, 2024, 03:44 PM ISTपोलीस ठाण्यात गोळीबार करणारे आमदार गणपत गायकवाड कोण आहेत?
उल्हासनगरमध्ये जमिनीच्या वादातून भाजप आमदार गणपत गायकवाड यांनी शिंदे गटाचे शहर प्रमुख महेश गायकवाड यांच्यासह राहुल पाटील यांच्यावर पोलीस ठाण्यात गोळीबार केला. या गोळीबारात दोघेही जखमी असून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरु आहेत.
Feb 3, 2024, 03:12 PM ISTशिंदे सरकारची मोठी घोषणा! 'या' विद्यार्थीनींना उच्च शिक्षणात पूर्ण शुल्क माफी
Maharashtra Government: राज्यातील उच्च शिक्षणात मुलींचा सहभाग वाढावा यासाठी शिंदे सरकारने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. राज्याचे उच्च व तंत्रशिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील यांनी या निर्णयाची घोषणा केली आहे.
Feb 3, 2024, 02:19 PM ISTपदवीधरांना बँक ऑफ बडोदामध्ये नोकरी; 69 हजार पगार; परीक्षेची अट नाही!
Bank Of Baroda: बॅंक ऑफ बडोदामध्ये सिक्युरिटी ऑफिसरच्या एकूण 38 रिक्त जागा भरण्यात येणार असून पदवीधरांना अर्ज करता येणार आहे.
Feb 3, 2024, 01:35 PM ISTPoonam Pandey : पूनम पांडे जिवंत! इन्स्टाग्रामवर स्वतः शेअर केला व्हिडीओ
Poonam Pandey : अभिनेत्री पूनम पांडे यांचे निधन झालेले नाही. अभिनेत्रीने इंस्टाग्रामवर एक व्हिडिओ शेअर करून ती जिवंत असल्याची माहिती दिली आहे.
Feb 3, 2024, 12:30 PM IST'गणपत गायकवाडांसाठी गृहमंत्र्यांच्या कार्यालयातून आता...'; गोळीबारप्रकरणी संजय राऊतांचा गंभीर आरोप
BJP MLA Ganpat Gaikwad : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेच्या शहरप्रमुखावर भाजपच्या एका आमदाराने गोळ्या झाडल्याचा प्रकार उल्हासनगरमध्ये समोर आला आहे. जमिनीच्या वादातून गणपत गायकवाड यांनी महेश गायकवाडवर पोलीस ठाण्यात गोळीबार केला असून त्याला अटक करण्यात आली आहे.
Feb 3, 2024, 10:46 AM ISTGanpat Gaikwad shooting: इतक्या टोकाचा निर्णय...; भाजप आमदाराच्या गोळीबारावर अजित पवारांची पहिली प्रतिक्रिया
Ganpat Gaikwad shooting: महेश गायकवाड यांना ठाण्यातील ज्युपीटर हॉस्पीटलमध्ये उपचारांसाठी दाखल करण्यात आलं. दरम्यान या प्रकरणावर आता महाराष्ट्राचे उप-मुख्यमंत्री अजित पवार यांनी कठोर शब्दात टीका केली आहे.
Feb 3, 2024, 08:43 AM IST'काहीजण सुपाऱ्या घेऊन....' मनोज जरांगेंचा राज ठाकरेंवर पलटवार
Manoj Jarange on MNS Chief Raj Thackeray: मराठ्यांत फूट पाडण्याच तुमचं स्वप्न कधीही पूर्ण होणार नाही, असेही ते राज ठाकरेंना म्हणाले.
Feb 2, 2024, 09:15 PM ISTपुणेकरांनो हेल्मेट घालूनच बाहेर पडा; नव्या पोलीस आयुक्ताचे आदेश
पुण्यामध्ये हेल्मेट सक्तीची काटेकोरपणे अंमलबजावणी करण्याचे संकेत नवनियुक्त पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी दिले आहेत. पुण्याचे मावळते पोलीस आयुक्त रितेश कुमार यांच्याकडून अमितेश कुमार यांनी पदभार स्वीकारला.
Feb 2, 2024, 05:49 PM ISTविमानात हस्तमैथून केल्याचा भारतीय डॉक्टरवर आरोप; कोर्ट म्हणालं, 'तसा काही...'
USA Dr. Sudipta Mohanty : बोस्टनचे भारतीय वंशाचे डॉक्टर सुदिप्ता मोहंती यांच्यावर विमानात असभ्य वर्तन केल्याचा आरोप होता. त्यांना याप्रकरणी 90 दिवसांच्या तुरुंगावासाची शिक्षा देखील झाली होती.
Feb 2, 2024, 04:52 PM IST'खोटं कशाला बोलायचं'; अजित पवार गटात जाण्यावरुन बाबा सिद्दीकींचा मोठा खुलासा
काँग्रेसचे दिग्गज नेते बाबा सिद्दीकी आणि त्यांचे पुत्र झिशान सिद्दीकी लवकरच अजित पवार गटात प्रवेश करणार असल्याची चर्चा सुरु आहे. मिलिंद देवरा यांच्यानंतर 2024 मध्ये काँग्रेससाठी हा दुसरा मोठा धक्का असणार आहे.
Feb 2, 2024, 03:18 PM IST'हा' आहे भारतातील सर्वात भयावह रोड! पाण्याची बाटली अर्पण करुनच पुढे जायचं; थरकाप उडवणारा घटनाक्रम
Travel News : पाण्याच्या बाटल्या, जीवघेणी वळणं आणि... लेह- मनाली मार्गावर 'या' रहस्यमयी ठिकाणी पोहोचताच उडतो थरकाप. काय आहे या ठिकाणाचं रहस्य? जाणून घ्या
Feb 2, 2024, 02:49 PM IST
Video: पुण्यात रस्ता ओलांडणाऱ्याला बाईकस्वाराने उडवलं; बाईकस्वाराचा जागीच मृत्यू
Pune Accident News : पुण्यातून अपघाताची एक विचित्र घटना समोर आली आहे. भरधाव दुचाकीस्वाराने रस्ता ओलांडणाऱ्या व्यक्तीला धडक दिल्यानंतर दुचाकी चालकाचा मृत्यू झाला आहे. तर अपघातात रस्ता ओलांडणारी व्यक्ती देखील गंभीर जखमी असून तिच्यावर रुग्णालयात उपचार सुरु आहेत.
Feb 2, 2024, 12:08 PM IST