marathi news updates

Maa Lakshmi Aarti : दिवाळीच्या पूजेनंतर या पद्धतीने करा लक्ष्मीची आरती, नशीब बदलेल; पडेल पैशांचा पाऊस

Diwali Maa Lakshmi Aarti In Marathi: दिवाळीच्या दिवशी देवी लक्ष्मी आणि गणेशजींची विधिवत पूजा केल्याने व्यक्तीच्या जीवनातील सर्व दु:ख दूर होतात. आणि ऐश्वर्य आणि ऐश्वर्य प्राप्त होते. 

Oct 19, 2022, 08:42 AM IST

BCCI President Election : माजी क्रिकेटपट्टू रॉजर बिन्नी 'बीसीसीआय'चे नवे अध्‍यक्ष, कोषाध्‍यक्षपदी आशिष शेलार

BCCI AGM Today: माजी क्रिकेटर रॉजर बिन्नी बीसीसीआयचे नवे अध्यक्ष (  Roger Binny elected New President) तर आशिष शेलार यांची खजिनदारपदी बिनविरोध निवड झाली आहे. तर सौरव गांगुली हे बाहेर झाले आहेत. ( former India cricketer Roger Binny will replace Sourav Ganguly)

Oct 18, 2022, 02:11 PM IST

Earth Gulped Home: पृथ्वीने थेट घर गिळलं, नागरिकांमध्ये प्रचंड दहशत, महाराष्ट्रातील थरारक घटना!

तुमच्या आसपास असलेलं घरचं पृथ्वीने पोटात घेतल्याची घटना घडली आहे का? तुम्ही असा धक्कादायक प्रकार पहिला आहे का?  

Aug 26, 2022, 10:24 PM IST