Crime News : बायकोसोबत भावांना नाचताना पाहून पतीला राग अनावर; मुलाच्या लग्नातच कुऱ्हाड घेतली अन्...
Crime News : छत्तीसगडच्या कवर्धा जिल्ह्यात खळबळजनक घटना समोर आली आहे. मुलाच्या लग्नात एका व्यक्तीने आपल्या दोन भावांवर कुऱ्हाडीने वार करून त्यांची हत्या केली. तर आणखी तिघांना जखमी केले असून त्यातील दोघांची प्रकृती गंभीर असल्याचे समोर आले आहे.
May 16, 2023, 10:13 AM ISTPune Student Suicide: तीन वेळा स्वतःला संपवण्याचा प्रयत्न! चौथ्या वेळेस... पुण्यात MPSC च्या विद्यार्थ्याचं धक्कादायक कृत्य
Pune Student Suicide: पुण्यात घडलेल्या या घटनेने एकच खळबळ उडाली आहे. घटनेची माहिती मिळताच विश्रांतवाडी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. याआधी तीनवेळा या तरुणाने स्वतःला संपवण्याचा प्रयत्न केला होता. मात्र चौथ्यांदा या मुलाने केलेल्या कृत्यामुळे सर्वांनाच धक्का बसला आहे
May 15, 2023, 06:02 PM ISTएका डान्समुळे 5 जणांनी गमावला जीव... उत्तराखंडमधील घटनाक्रम वाचून अंगावर येईल काटा
Pithoragarh Mass Murder : शुक्रवारी बुरसुम गावात घडलेल्या हत्याकांडात आरोपीने मामाचे कुटुंब पूर्णपणे उद्ध्वस्त केले. बाळाला दूध पाजत असलेल्या वहिनीची आरोपीने निर्घृणपणे हत्या केली. पोलीस आरोपीच्या शोधात असतानाच त्यांनाही धक्का बसला
May 15, 2023, 03:32 PM ISTChhatrapati Sambhajinagar News : लिफ्ट सुरु होताच बाहेर पाहिलं अन्... 13 वर्षांच्या मुलाचा भीषण मृत्यू
Lift Accident : छत्रपती संभाजीनगरमध्ये घडलेल्या दुर्दैवी घटनेमुळे एकच खळबळ उडाली आहे. लिफ्टच्या दरवाज्यात अडकून 13 वर्षीय मुलाचा मृत्यू झाल्याने खळबळ उडाली आहे. त्यामुळे पालकांनी लिफ्टमध्ये जात असताना मुलांकडे लक्ष्य ठेवणं गरजेचं झालं आहे.
May 15, 2023, 10:58 AM ISTCrime News : लग्नासाठी निघालेला नवरदेव थेट पोहोचला हॉस्पिटलच्या बेडवर; तरुणाच्या घरात हाहाकार
Bihar Crime : बिहारच्या भोजपूरमध्ये एका नवरदेवाने लग्न मंडपाऐवजी थेट रुग्णालय गाठले. उदावंतनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील खलिसा गावातील हा सर्व धक्कादायक प्रकार घडला आहे. पोलिसांनी रुग्णालयात पोहोचून घटनेची माहिती घेतली आहे.
May 14, 2023, 04:44 PM ISTखुशीला संपवलं, आता तिच्याकडे जातो... फेसबुक लाईव्ह करत माथेफिरु प्रियकराने घेतला स्वतःचा जीव
Jharkhand Crime : झारखंडच्या रांचीमध्ये घडलेल्या या घटनेमुळे एकच खळबळ उडाली आहे. प्रेयसीच्या हत्येनंतर प्रियकराने घटनास्थळावरुन पळ काढला होता. पोलीस आरोपी प्रियकराच्या शोधात होते मात्र त्यापूर्वीच त्याने स्वतःलाही संपवलं. फेसबुक लाईव्ह करत प्रियकराने स्वतःची जीवनयात्रा संपवली
May 14, 2023, 03:53 PM ISTAkola : इन्स्टाग्राम पोस्टने घेतला एकाचा बळी; अकोल्यात दोन गटांमध्ये तुफान दगडफेक
Akola Dispute : अकोल्यात दोन गटात झालेल्या राड्यात एकाचा मृत्यू झाला. या गोंधळात दोन पोलिसांसह 8 जण जखमी झाल्याची माहिती समोर आली आहे. पोलिसांनी अकोल्याच्या काही भागात कलम 144 लागू केले आहे.
May 14, 2023, 02:16 PM ISTVideo : कारचालकाने दरवाजा उघडला अन्... महिलेला फरफटत नेणाऱ्या चोरट्यांना तरुणामुळे झाली अटक
Sangli Crime : सांगलीतल्या या घटनेचे धक्कादायक सीसीटीव्ही फुटेज समोर आले आहे. चारचाकी चालकाच्या प्रसंगावधानामुळे चोरट्यांना पकडण्यात यश आले आहे. चोरट्यांना पकडल्यानंतर स्थानिकांनी चांगलाच चोप दिला. पोलिसांनी याप्रकरणी तिघांना अटक केली आहे
May 14, 2023, 12:01 PM ISTSambhaji Nagar Crime : मैत्रीत पैशानं केला घात! मुलाच्या वादात बापाचा बळी; तरुणाने केली मित्राच्या वडिलांची हत्या
Sambhaji Nagar Crime : मित्रानेच वडिलांची हत्या केल्यामुळे छत्रपती संभाजीनगरमध्ये एकच खळबळ उडाली आहे. या हत्यनेनंतर परिसरात दहशतीचे वातावरण निर्माण झालं आहे. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत तपास सुरु केला आहे
May 13, 2023, 10:16 AM ISTThane Crime : धक्कादायक! 'मुंबई श्री' संकल्पने जन्मदातीला संपवलं; स्टेरॉईडच्या अतिवापराने घेतला आईचा बळी, तर वडील रुग्णालयात
Thane Crime : आई वडिलांवर सपासर वार केल्यानंतर आरोपी संकल्पने घरातून पळ काढला होता. त्यानंतर काही वेळानेच ठाणे पोलिसांनी आरोपीला कुर्ल्याच्या नेहरुनगरमधून ताब्यात घेतले आहे. शुल्लक वादातून आरोपीने आईची हत्या केल्याची माहिती समोर आली आहे.
May 12, 2023, 01:00 PM ISTWashim Crime : वाशिम हादरलं! वारंवार विनंत्या करुनही ऐकलं नाही मग... प्रेमी युगुलाच्या कृत्याने एकच खळबळ
Washim Crime News : वाशिमध्ये घडलेल्या या घटनेमुळे एकच खळबळ उडाली आहे. आपल्या प्रेमाला होत असलेला विरोध पाहून प्रेमी युगुलाने टोकाचं पाऊल उचलत आपली जीवनयात्रा संपवली आहे. या घटनेनं दोन्ही कुटुंबियांवर शोककळा पसरली आहे.
May 10, 2023, 07:06 PM ISTमद्यपींनो इकडे लक्ष्य द्या! तुम्ही पिताय ती दारु बनावट तर नाही ना? अशी केली जातेय फसवणूक...
Dhule Fake Liquor News: धुळ्यातील एका बंद घरात बनावट दारू तयार केली जात असल्याची माहिती समोर आल्यानंतर खळबळ उडाली आहे. याची माहिती मिळताच धुळे पोलिसांनी छापा टाकून बनावट मद्य निर्मितीचा अड्डा उदध्वस्त केला आहे.
May 10, 2023, 03:38 PM ISTधक्कादायक! तस्करीसाठी अॅम्बुलन्सचा वापर; थरारक कारवाईत 5.43 कोटींची व्हेल माशाची उलटी जप्त
Satara Crime : याआधीही सांगलीमध्ये तब्बल पावणे सहा कोटींची व्हेल माशाची उलटी सापडली होती. त्यानंतर आता व्हेल माशाच्या उलटीसाठी रुग्णवाहिकेचा वापर करण्यात आल्याने सर्वांनाच धक्का बसला आहे. पोलिसांनी या प्रकरणी चार आरोपींना अटक केली असून त्याच्यांकडून साडेपाच कोटींची उलटी जप्त केली आहे.
May 10, 2023, 12:46 PM ISTMumbai Crime : डॉक्टरच्या हत्येनंतर नेपाळला जाण्याचा प्लॅन..; मुंबई पोलिसांनी आरोपीला 12 तासांच्या आत गाठलं आणि...
Mumbai Crime : मुंबई पोलिसांनी अवघ्या 12 तासांत आरोपीला गुजरातच्या अहमदाबाद येथून अटक केली आहे. आरोपी नेपाळला पळून जाण्याच्या तयारीत होता. तितक्यात पोलिसांनी त्याला अटक केली आहे. याप्रकरणी पोलिसांनी अधिक तपास सुरु केला आहे
May 10, 2023, 10:32 AM ISTआईसह भावाला कोल्हापुरातून बोलवलं अन्... मालमत्तेसाठी माजी पोलीस अधिकाऱ्याच्या मुलाची निर्घृण हत्या
Mumbai Crime : माजी पोलीस अधिकाऱ्याच्या हत्येने पोलीस दलात एकच खळबळ उडाली आहे. मुंबई पोलिसांनी याप्रकरणी पाच आरोपींना अटक केली असून दोन आरोपींचा शोध सुरु आहे. 5 एप्रिलपासून माजी पोलीस अधिकाऱ्याची पत्नी आणि मुलगा बेपत्ता होते
May 7, 2023, 05:45 PM IST