manipur violence

"कोणालाच सोडणार नाही"; विवस्त्र करुन महिलांची धिंड काढण्याच्या प्रकरणावरुन PM मोदींचा इशारा

PM Modi On Manipur Violence Viral Video: 2 महिलांना विवस्त्र करुन रस्त्यावरुन फिरवल्याच्या घटनेवर बोलताना पंतप्रधान मोदींनी संताप व्यक्त केला आहे. कोणालाही सोडणार नाही असं सांगतानाच पंतप्रधानांनी देशातील सर्वच राज्यांमधील मुख्यमंत्र्यांना एक आवाहनही केलं आहे.

Jul 20, 2023, 11:06 AM IST

Manipur Violence: तब्बल 1500 जणांच्या जमावाचा लष्करावर हल्ला; हतबल जवानांकडून 12 हल्लेखोरांची सुटका

Manipur Violence : गेल्या 50 दिवसांपासून जातीय हिंसाचाराच्या आगीत धुमसत असलेल्या मणिपूरमध्ये महिलांच्या एका गटाने सुरक्षा जवानांवर हल्ला करून 12 अतिरेक्यांची सुटका केली आहे. भारतीय सुरक्षा दलाने याबाबत माहिती दिली आहे.

Jun 25, 2023, 11:53 AM IST

Manipur violence: गृहमंत्री अमित शाह अ‍ॅक्शनमोडमध्ये, बोलावली सर्वपक्षीय बैठक

Manipur violence: मणिपूरमधील परिस्थितीबाबत केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या अध्यक्षतेखाली सर्वपक्षीय बैठक झाली.

Jun 24, 2023, 07:01 PM IST

भारतातील 'या' राज्यात पेट्रोल 170 Rs लिटर तर सिलेंडर 1800 रुपयांना! जाणून घ्या नेमकं कारण काय

Manipur Petrol and LPG Price Hike: या ठिकाणी 900 रुपयांना मिळणाऱ्या तांदळाच्या गोणीची किंमत 1800 झाली आहे. तर अंडी, कांदे, बटाटे यासारख्या अत्यावश्यक गोष्टींचे दरही जवळजवळ दुप्पटीने वाढले आहेत.

May 25, 2023, 03:24 PM IST

Manipur Violence: 17 गोळ्या लागल्यानंतरही तो करत होता आपल्या गावाचं संरक्षण; आता मृत्यूशी देतोय झुंज

Manipur Violence Man shot 17 Times: मणिपूरमध्ये मे महिन्याच्या सुरुवातीच्या आठवड्यात हिंसाचार झाला. या हिंसाचारामध्ये 73 जणांचा मृत्यू झाला तर वेगवेगळ्या घटनांमध्ये 1700 हून अधिक घरं जाळण्यात आली.

May 17, 2023, 03:24 PM IST

मणिपूरमध्ये अडकलेल्या विद्यार्थ्यांसाठी शरद पवार मैदानात

Manipur Violence : मणिपूरमध्ये अडकलेल्या राज्यातल्या विद्यार्थ्यांसाठी शरद पवार मैदानात उतरले आहेत. मणिपूर राज्यात जातीय हिंसाचार वाढला आहे.  मणिपूर येथील IIIT विद्यापीठात शिकण्यासाठी गेलेले 12 विद्यार्थी अडकलेत.

May 7, 2023, 11:51 AM IST

Manipur Violence : मणिपूर राज्यात हिंसाचाराचा आगडोंब, कर्फ्यूमध्ये अंशत: शिथिलता

Manipur Violence Updates :  मणिपूर राज्यांत हिंसाचार भडकला आहे. आरक्षणाच्या मुद्द्यावरुन येथील वातावरण तापले आहे. अनेक ठिकाणी जाळपोळीच्या घटना घडल्या आहेत.  त्यामुळे अनेक ठिकाणी जमावबंदीचे आदेश देण्यात आले आहे. घटनांत वाढ होऊ नये म्हणून कर्फ्यू लावण्यात आला आहे.

May 7, 2023, 07:52 AM IST

दिसताक्षणी गोळ्या घालण्याचे आदेश, 9 हजार नागरिकांचे विस्थापन... मणिपूर का धुमसतंय?

Manipur Violence : मणिपूरमध्ये एका मोर्चानंतर सुरु झालेला हिंसाचार थांबण्याचे नाव घेत नाहीये. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी या हिंसाचाराची गंभीर दखल घेतली असून राज्यात लष्कराला पाचारण करण्यात आले आहे. तर दुसरीकडे पाच दिवस राज्यात इंटरनेट बंद ठेवण्यात आले आहे. 

May 5, 2023, 12:29 PM IST