लेडीज स्पेशल - पुणे - ११ हजार आंब्यांमध्ये सजला दगडूशेठ
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Apr 28, 2017, 04:20 PM ISTआंबा पिकविण्यासाठी चायनीज केमिकलयुक्त पावडरचा वापर
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Apr 25, 2017, 09:25 PM ISTनवी मुंबईतील मार्केटमध्ये आवक वाढल्याने आंब्याचे दर पडलेत
May 14, 2016, 08:17 AM ISTयेवल्यातून हापूसची परदेशवारी
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Apr 22, 2016, 08:40 PM ISTपिकलेल्या आंब्याच्या 'विषा'पासून सावधान!
आंबे खायला तुम्हांला आवडत असेल तर ही बातमी तुमच्यासाठी आहे. उन्हाळा सुरू झाला की बाजारात वेगवेगळ्या प्रकारचे आंबे विकायला सुरूवात होती. पण आंबा तोच चांगला जो तुमच्या प्रकृतीसाठी चांगला आहे.
Jun 12, 2015, 03:53 PM IST'मांझीं'नी आंबे खाऊ नये म्हणून नितीश कुमारांची मुख्यमंत्री बंगल्याला सुरक्षा
बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांना आंबा आणि लिचीच्या १०० झाडांच्या सुरक्षेची काळजी लागलीये. त्यासाठी त्यांनी तब्बल २४ पोलीस तैनात केलेत. माजी मुख्यमंत्री जितन राम मांझी यांना आंबे आणि लिची खायला मिळू नये, म्हणून या झाडांची सुरक्षा वाढवल्याचा आरोप मांझी यांनी केलाय.
Jun 4, 2015, 01:52 PM ISTगोदींयात सेंद्रीय पद्धतीतून आंब्याचे उत्पादन
May 21, 2015, 09:35 PM ISTदगडूशेठ गणपतीला ११ हजार आंब्यांची आरास
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Apr 21, 2015, 12:53 PM ISTकोकणचा हापूस आता वाशीमार्गे थेट युरोप
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Apr 9, 2015, 11:55 AM ISTमँगो नेट संकल्पना
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Nov 25, 2014, 09:35 PM ISTयुरोपीय बंदीनंतर हापूस आंब्याचा भाव गडगडला
या वर्षी गारपीट आणि एकूणच हवेतील बदलामुळे आंब्याचे उत्पादन कमी झालंय. त्यातच युरोपियन देशांनी हापूसच्या आयातीवर बंदी घातलीय आणि त्यामुळेच दरवर्षी हजारोंच्या भावात असेलेला हापूस यंदा सर्वसामान्यांना घेता येणार आहे. ४०० रुपये डझनाच्या भावात हापूस उपलब्ध झालाय.
Apr 30, 2014, 08:51 AM ISTथंडीचा कडाका, आंब्याला तडाखा
अचानक पडलेल्या थंडीचा आंब्याला फटका बसला आहे. त्यामुळे आंब्याची आवक कमी झाली आहे. यामुळेच साऱ्यांचा आवडीच्या आंब्याचा डझनाचा दर पाचशे ते हजार रुपये इतका झाला आहे.
Mar 13, 2012, 08:13 AM IST