Loksabha Election : नाशिकची जागा राष्ट्रवादीकडेच; इथं भुजबळांना उमेदवारी, तर धाराशिवमध्ये कोणाचं नाव?
Loksabha Election 2024 : लोकसभेच्या रणधुमाळीत राज्यातील काही मतदारसंघांवर बड्या नेतेमंडळींचंही लक्ष होतं. त्याच मतदार संघांच्या जागांचा तिढा आता जवळपास सुटला आहे.
Apr 1, 2024, 11:37 AM IST
Loksabha Elections 2024 : महाराष्ट्रात एप्रिल, मे महिन्यात पंतप्रधान मोदींच्या सभांचा धडाका; 'हे' नेतेही वेधणार लक्ष
Loksabha Elections 2024 PM Modi Visit To Maharashtra : महाराष्ट्रातील विजय देशातील सत्ताधाऱ्यांसाठी महत्त्वाची बाब असून, सध्या त्याच दृष्टीनं कैक प्रयत्न केले जात आहेत.
Apr 1, 2024, 11:05 AM ISTLoksabha Election 2024 : महायुतीत 'या' चार जागांचा तिढा सुटेना; वर्षावर पहाटेपर्यंत बैठकांची सत्र
Loksabha Election 2024 : दक्षिण मुंबईपेक्षाही महत्त्वाच्या जागा कोणत्या? जागावाटपात कोणत्या जागांनी वाढवली अडचण? महायुतीत नेमकं काय सुरुये?
Apr 1, 2024, 09:20 AM IST
LokSabha: महायुतीचं घोडं नेमकं अडलंय? देवेंद्र फडणवीस म्हणाले 'एक अडलं की तिन्ही पक्ष...'
LokSabha Election: महायुतीमध्ये अद्यापही काही मतदारसंघांवरुन धुसफूस सुरु आहे. यामुळे सर्व जागांवरील उमेदवारांची घोषण झालेली नाही. दरम्यान महायुतीत 4 ते 5 जागांवरुन चर्चा सुरु असल्याची माहिती देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे.
Mar 30, 2024, 01:18 PM IST
आमचा वाद केवळ अमरावतीच्या जागेपुरता - बच्चू कडू
आमचा वाद केवळ अमरावतीच्या जागेपुरता - बच्चू कडू
Mar 30, 2024, 11:40 AM ISTबारामतीची महायुतीची जागा मताधिक्याने निवडून आणण्याचं आवाहन हर्षवर्धन पाटील यांचे अवाहन
Harshvardhan Patil appeal to elect the Baramati Mahayuti seat by majority vote
Mar 29, 2024, 11:45 PM ISTशिंदेंच्या 13 पैकी 12 खासदारांना पुन्हा संधी; मुख्यमंत्र्यांचं खासदारांना आश्वासन
Mahayuti Shinde Camp To Get 12 Seats For Lok Sabha Election
Mar 28, 2024, 04:20 PM ISTमहायुतीत काही जागांवर तिढा कायम, शिवसेना शिंदे गटाच्या उमेदवारांची संभाव्य यादी समोर...
Loksabha 2024 : महायुतीत नाशिक, यवतमाळ, रत्नागिरी-सिंधुदुर्ग, हातकणंगले आणि ठाण्यासह काही जागांवर अद्याप तिढा कायम आहे. शुक्रवारी पत्रकार परिषद घेऊन महायुतीचं जागावाटप जाहीर होणार असल्याची सूत्रांची माहिती आहे.
Mar 28, 2024, 02:51 PM ISTLokSabha: 'अजित पवारांची दुसरी बायको....', जयंत पाटील यांचं धक्कादायक विधान
LokSabha: लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आता राजकीय पक्षांचे नेते एकमेकांवर फैरी झाडत आहेत. यादरम्यान शेकापचे जयंत पाटील यांनी अजित पवारांवर टीका करताना 'दुसरी बायको' असा उल्लेख केला आहे. या विधानामुळे वाद निर्माण होण्याची शक्यता आहे.
Mar 28, 2024, 01:56 PM IST
राज ठाकरे महायुतीत कधी सहभागी होणार? राहुल शेवाळेंनी अखेर केला खुलासा, 'शिंदे, आणि फडणवीसांनी...'
LokSabha: राज ठाकरेंचं नेतृत्व तिन्ही पक्षातील लोकांना मान्य असल्याचा खुलासा राहुल शेवाळे यांनी केला आहे. मनसेचं आम्ही महायुतीमध्ये स्वागतच करतोय असंही ते म्हणाले आहेत.
Mar 28, 2024, 01:04 PM IST
Loksabha Election : अजित पवारांविरोधात विजय शिवतारेंची माघार? 'वर्षा'वरील बैठकीत नेमकं काय घडलं?
Loksabha Election 2024 : लढणार आणि जिंकणार... अशा शब्दांत ग्वाही देत अजित पवारांना आणि समस्त पवार कुटुंबाला आव्हान देणाऱ्या शिवतारेंची माघार?
Mar 28, 2024, 08:06 AM IST
महाराष्ट्रात महायुतीच्या प्रचारासाठी 'हे' आहेत स्टार प्रचारक, 21 हजार सभा आणि.. अशी आहे रणनिती
Loksabha 2024 : लोकसभा निवडणुकीसाठी 28 मार्चला महायुतीच्या सर्व 48 उमेदवारांचं चित्र स्पष्ट होणार आहे. या पार्श्वभूमीवर महायुतीने रणनिती आखली आहे. राज्यात प्रचारासाठी स्टार प्रचारकांची यादी तयार करण्यात आली असून प्रत्येक मतदारसंघात कॉर्नर सभेचं आयोजन केलं जाणार आहे.
Mar 27, 2024, 02:54 PM ISTMahayuti | 'राष्ट्रवादी काँग्रेसला सोबत घेण्याची गरज नव्हती', भरत गोगावलेंचं धक्कादायक विधान
Loksabha Election 2024 Bharat Gogawale on NCP Mahayuti
Mar 26, 2024, 09:05 PM ISTमविआचं ठरलं, महायुतीचं मात्र अडलं! शिंदे-पवार गटाचे उमेदवार ठरेनात?
Loksabha 2024 : राज्यात लोकसभेच्या 48 जागा आहेत. भाजपने 23 तर काँग्रेसने 12 उमेदवारांची यादी जाहीर केलीय. मात्र शिंदे गट, अजित पवार गट तसंच ठाकरेंचे उमेदवार मात्र काही ठरलेले नाहीत. जागावाटपावरुन सर्वच पक्षांचं घोडं अडलंय. जागावाटपाचा हा कळीचा प्रश्न कधी सुटणार याकडेच सर्वांचं लक्ष लागलंय.
Mar 26, 2024, 07:15 PM IST'राष्ट्रवादीला सोबत घेण्याची गरज नव्हती', भरत गोगावले यांचं धक्कादायक विधान
Shinde Faction Bharat Gogawale on NCP in Mahayuti
Mar 26, 2024, 07:00 PM IST