महात्मा गांधीचे नातू कनुभाई गांधी यांचं निधन
महात्मा गांधी यांचे नातू कनुभाई गांधी यांचं निधन झालं आहे. कनुभाई गांधी यांनी सूरतमध्ये रुग्णालयात शेवटचा श्वास घेतला. कनुभाई गांधी अधिक काळापासून गंभीररित्या आजारी होते. मागील काही दिवसांपासून त्यांच्यावर उपचार सुरु होते.
Nov 7, 2016, 10:27 PM ISTमहात्मा गांधींच्या जयंतीनिमित्त पंतप्रधानांनी वाहिली आदरांजली
देशाचे राष्ट्रपिता महात्मा गांधी यांची 147 व्या जयंतीनिमित्तानं आज देशभरात सर्वत्र आदरांजली वाहण्यात येतेय.
Oct 2, 2016, 08:03 AM IST'नेहरु-गांधी-लोहियांचेही महिलांशी संबंध'
अश्लील सिडी प्रकरणात अडकलेल्या संदीप कुमारची पाठराखण करण्यासाठी आप नेते आशुतोष यांनी वादग्रस्त विधान केलं आहे.
Sep 2, 2016, 06:59 PM ISTसंघाबाबतच्या वक्तव्यावर ठाम, राहुल गांधींचं घुमजाव
गांधी हत्येवरून संघावर टीका करणाऱ्या राहुल गांधींनी घुमजाव केलं आहे.
Aug 25, 2016, 08:28 PM IST...म्हणून महात्मा गांधींचा ३० वर्षे क्रिकेटला विरोध होता
आपल्या देशात क्रिकेटला खेळांचा धर्म मानला जातो. राष्ट्रपिता महात्मा गांधींनाही शाळेत असताना क्रिकेट आवडत असे. मात्र क्रिकेटचे फॅन असूनही ३० वर्षे महात्मा गांधींचा देशातील पेंटेंगुलर क्रिकेट स्पर्धेला विरोध होता.
Jul 5, 2016, 05:01 PM ISTपाहा काय वेळ आली आहे महात्मा गांधींच्या नातवावर
राष्ट्रपिता महात्मा गांधी यांचे नातू कनूभाई गांधी आणि त्यांच्या पत्नी या दोघांनाही वृद्धाश्रमात राहण्याची वेळ आली आहे.
May 15, 2016, 10:21 PM ISTमहात्मा गांधींच्या हत्येनंतर नथूराम गोडसेला पकडणार कोण होता...
सर्वांना माहिती आहे की महात्मा गांधींवर गोळ्या झाडून त्यांची हत्या करणारा नथूराम गोडसे होता. पण नथूरामला हत्या केल्यानंतर ३० जानेवारी १९४८ रोजी धाडसाने पकडणारा कोण होता? याबद्दल अनेकांना माहीत नसेल.
May 12, 2016, 03:32 PM ISTडोनाल्ड ट्रम्पनी स्वतःची तुलना केली महात्मा गांधींशी
वॉशिंग्टन : अमेरिकन राष्ट्राध्यक्ष पदासाठी उत्सुक असणारे वादग्रस्त उमेदवार आणि प्रसिद्ध उद्योजक डोनाल्ड ट्रम्प यांनी आता स्वतःची तुलना चक्क महात्मा गांधींसोबत केली आहे.
Mar 1, 2016, 02:22 PM ISTगांधीजींच्या वर्ध्यात दारुची सर्रास विक्री
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jan 30, 2016, 09:16 PM ISTवर्ध्यात दारुचा महापूर, बापूंच्या स्वप्नांचा चुराडा
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jan 30, 2016, 12:12 PM ISTपंतप्रधान मोदी 'देवाचा अवतार'
भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे देवाचा अवतार आहेत आणि कार्ल मार्क्स आणि महात्मा गांधींपेक्षा उत्कृष्ट असल्याचे नव्याने नियुक्त करण्यात आलेले इंडियन कौउंसिल फॉर कल्चरल रिलेशन्स (आयसीसीआर)चे अध्यघ लोकेश चंद्रा यांनी म्हटले आहे.
Nov 6, 2015, 06:30 PM ISTमहात्मा गांधी- मंडेलाची नवी ओळख 'फ्रिडम ट्रॉफी'
महात्मा गांधी आणि नेल्सन मंडेला दोघांनीही अहिंसक मार्गानं स्वांतत्र्यासाठी लढा दिला. शांततेचं प्रतिक असलेल्या या दोन महान व्यक्तिमत्त्वांमुळे दोन्ही देशही जोडले गेले. सध्या तर दोन्ही देशांतील क्रिकेट बोर्ड या दोन व्यक्तिमत्वांद्वारे दोन्ही देशांतील संबंध अधिक दृढ करत आहेत.
Nov 5, 2015, 12:08 PM ISTगांधी हत्येत आरएसएसचा दोष नव्हता...पण ...- वल्लभभाई पटेल
राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या हत्येला देशाचे पहिले गृहमंत्री सरदार वल्लभभाई पटेल आरएसएसला दोषी मानत नव्हते, मात्र आरएसएसला सांप्रदायिक विष पसरवण्यास दोषी मानत होते.
Nov 3, 2015, 04:20 PM ISTमहात्मा गांधींना श्रद्धांजली देणारे पंतप्रधान शास्त्रींच्या समाधीजवळ फिरकलेही नाहीत
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी महात्मा गांधी जयंती निमित्तानं आज राजघाटावर जाऊन 'राष्ट्रपित्या'ला श्रद्धांजली दिली. मत्र, लाल बहादूर शास्त्री यांच्या समाधीजवळ मात्र पंतप्रधान मोदी फिरकलेही नाही. यावरूनच आता पुन्हा एक वाद उभा राहिलाय.
Oct 2, 2015, 04:23 PM IST