Video | विकास कामं मुंबईकरांच्या जीवावर बेतली
Mulund 2 Dead due to Pollution
Feb 24, 2023, 05:55 PM ISTViral News : चिमुकल्याला दुर्मिळ आजार, दानशूराकडून 11 कोटी रुपयांची मदत
Viral News : जगात अद्याप माणुसकी संपलेली नाही. याचे उत्तम उदाहरण पाहायला मिळाले आहे. एका लहान बाळाच्या मदतीसाठी कोट्यवधी रुपयांची मदत एका अज्ञाताने केली. त्यामुळे निर्वाण (1.5 वर्षे). (Nirvan Sarang) याच्यावर आता वेळत उपचार करणे शक्य होणार आहे. त्याच्या आई-वडिलांनी देवाचे आभार व्यक्त करताना दानशूर व्यक्तींच्या माध्यमातून देवच भेटलाय, अशी प्रतिक्रिया दिली.
Feb 24, 2023, 04:27 PM ISTTender scam in Sambhajinagar: PM आवास योजनेच्या टेंडरमध्ये मोठा घोटाळा उघड
Tender scam in Sambhajinagar : संभाजीनगर महापालिकेच्या (Sambhajinagar Municipal Corporation) हद्दीत राबविण्यात येणाऱ्या पंतप्रधान आवास योजनेच्या (Pradhan Mantri Awas Yojana) टेंडरमध्ये घोटाळा झाला आहे. (Maharashtra News in Marathi)
Feb 24, 2023, 12:28 PM ISTHSC Exam: शाळेबाहरेच झाडाला बांधली झोळी; लेकराला बाहेर ठेऊन आईने दिली बारावीची परीक्षा
HSC Exam 2023: आजची महिला चुल आणि मुल या चौकटीतून बाहेर पडून स्वत:चे अस्तित्व निर्माण करत आहेत. यासाठी जोडीदाराची साथ महत्वाची आहे. एका आईने लेकराला वडिलांजवळ ठेवून बारावीची परीक्षा दिली (Maharashtra HSC 2023 ).
Feb 23, 2023, 09:24 PM ISTMPSC New Syllabus : महाराष्ट्र लोकसेवा आयोगाचा मोठा निर्णय; नवा अभ्यासक्रम 2025 पासून लागू करणार
MPSC New Syllabus: MPSC नवा अभ्यासक्रम 2025 पासून लागू करणार असल्याची घोषणा महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने केली आहे. या निर्णयामुळे MPSC विद्यार्थ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे.
Feb 23, 2023, 05:35 PM ISTNagpur Lohyug : नागपूर येथे 2500 वर्षांपुर्वीच्या महापाषाण संस्कृतीचे पुरावशेष समोर, नेमकं काय सापडलं?
nagpur lohyug news remains of megalithic culture found see the full story
Feb 23, 2023, 02:35 PM ISTMaharashtra Cabinet | राज्य मंत्रिमंडळ विस्तार अधिवेशनापूर्वी होणार नसल्याची माहिती
Maharashtra Cabinet Expansion Postponed
Feb 23, 2023, 01:15 PM ISTThackeray vs Shinde Updates : 'राज्यपाल यांनी आघाडी सरकार पाडले, कोणत्या अधिकारात शिंदेंना CM पदाची शपथ दिली?'
Thackeray vs Shinde Updates Shiv Sena Case Hearing : राज्यपाल यांनी स्वत:चे अधिकार वापरुन हे सरकार पाडले. शिवसेनेच्या नेत्यांना न विचारात एकनाथ शिंदे यांना निमंत्रण कसं काय दिले, असा जोरदार युक्तिवाद सुप्रीम कोर्टात ठाकरे गटाचे वकील कपिल सिब्बल यांनी केला आहे. (Political News)
Feb 23, 2023, 12:45 PM ISTMPSC विद्यार्थ्यांसोबतची शिंदेंची बैठक रद्द, शरद पवार आज शिष्टमंडळासह घेणार होते भेट
mpsc students meeting with cm eknath shinde cancelled
Feb 23, 2023, 11:00 AM ISTShivsena Crisis: गद्दारी अशीच खपवून घेतली तर...; आदित्य ठाकरेंचा एकनाथ शिंदेंना इशारा; नेमकं काय म्हणाले?
Aditya Thackeray: निवडणूक आयोगाच्या (Election Commission) निर्णयाविरोधात सुप्रीम कोर्टात (Supreme Court) धाव घेतल्यानंतर आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) यांनी कोर्टाची भूमिका महत्त्वाची असेल असं म्हटलं आहे. तसंच नाव चोरू द्या काहीही करू द्या, पण त्यांच्या नावावर गद्दारचा शिक्का लागलेला आहे अशी टीकाही त्यांनी केली आहे.
Feb 22, 2023, 09:46 PM IST
नवविवाहित मुलीची किंचाळी ऐकून आईने घेतली धाव, खिडकीतून वाकून पाहिलं तर पतीसह जमिनीवर....
Crime News: लग्नाच्या रिसेप्शनच्या काही मिनिटं आधी रुममध्ये पती-पत्नीचा रक्ताच्या थारोळ्यात मृतदेह (Dead Body) सापडल्याने खळबळ माजली आहे. मुलीचा ओरडण्याचा आवाज ऐकल्यानंतर आईने धाव घेतली असता दरवाजा आतून लॉक होता. मात्र नंतर त्यांचे मृतदेह सापडल्यानंतर सर्वांना धक्का बसला.
Feb 22, 2023, 07:36 PM IST
Sushma Andhare : CM एकनाथ शिंदे, गृहमंत्री अमित शाह यांना सुषमा अंधारे यांचा जोरदार टोला...
Maharashtra Political News : 58 वर्षांच्या माणसाला 59 वर्षाचं मुलगा कसा ? दया कुछ तो गडबड है....सुषमा अंधारे यांचा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांना टोला.
Feb 22, 2023, 02:36 PM ISTUddhav Thackeray vs Eknath Shinde : 'एकनाथ शिंदे यांना गटनेते पदावरुन काढण्याचा निर्णय पक्षाचा होता'
Uddhav Thackeray vs Eknath Shinde : सत्तासंघर्ष सुनावणीच्या दुसऱ्या दिवशी घमासान युक्तिवाद सुरु आहे. (Maharashtra Politics) शिवसेनेचे नेते, उपनेते, व्हीप निवडण्याचे काही नियम आहेत का?, असा सवाल सुप्रीम कोर्टाने ठाकरे गटाला विचारला आहे. ठाकरे गटाकडून दुसऱ्या दिवशी सुप्रीम कोर्टात जोरदार युक्तिवाद करण्यात आला. (Maharashtra Political News)
Feb 22, 2023, 12:33 PM ISTAnandacha Shidha : 1 कोटी 63 लाख रेशनकार्डधारकांसाठी मोठी बातमी, सरकारने घेतला हा निर्णय
Anandacha Shidha : आनंदाचा शिधा वाटपाबाबत राज्य मंत्रिमंडळाने (Maharashtra State Cabinet) मोठा निर्णय घेतला आहे. रास्तधान्य दुकानावर ( Ration Card Holder) आनंदाचा शिधा (Anandacha Shidha) मिळणार आहे.
Feb 22, 2023, 11:45 AM IST