maharashtra

Weather Update : अरे देवा! पुन्हा पाऊस, होळीपूर्वी 'या' राज्यात 4 ते 6 मार्चदरम्यान पावसाची शक्यता

Weather Update : होळी सण अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपला असताना महाराष्ट्रात पावसाची (Maharashtra Weather Update) शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. 4 ते 6 मार्चदरम्यान महाराष्ट्रातील काही भागात पावसाच्या सरी कोसळ्याती शक्यता आहे.

Mar 3, 2023, 07:19 AM IST

पालकांनो जरा इकडे लक्ष द्या! आई-वडील वेळ देत नसल्याने सातवीतल्या 3 मुलींनी सोडलं घर...

नोकरीत व्यस्त असणारे आई-वडिल, मोबाईल विश्वात हरवलेली मुलं यामुळे पालक आणि मुलांमधला संवाद कमी होत चालला आहे. याचाच एक धक्कादायक प्रकार संभाजीनगरमध्ये समोर आला आहे

Mar 2, 2023, 03:24 PM IST

खेळ मांडला! नवीन कपडे घ्यायचेत, तिसरीत शिकणारी धनश्री काढतेय तळपत्या उन्हात कांदा

कांद्याला बाजार कवडीमोल भाव मिळत असल्याने मजूर लावून कांदा काढणं शेतकऱ्याला परवडेनासं झालंय, त्यामुळे आपल्या पित्याला मदत करण्यासाठी तिसरीतली मुलगी तळपत्या उन्हात कांदा काढणीचं काम करतेय

Mar 1, 2023, 08:35 PM IST

Ambani Family Driver Salary : अंबानी यांच्या ड्रायव्हरची पोरांचं परदेशात घेतात शिक्षण, पगार ऐकून बसेल धक्का

Ambani Family Driver Salary :  मुकेश अंबानींच्यासह कुटुंबीयांना Z+ दर्जाची सुरक्षा देण्याचे आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिले आहेत. या सुरक्षेचा खर्चही अंबानी कुटुंब उचलणार आहेत. अशातच अबांनी कुटुंबाच्या ड्रायव्हरची सॅलरी ऐकून तुम्हाला धक्काच बसेल. 

Mar 1, 2023, 06:10 PM IST

Sanjay Raut Controversial Statement: संजय राऊतांना तात्काळ अटक करा... वादग्रस्त वक्तव्यावरुन घमासान

Sanjay Raut Controversial Statement : ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांच्या वादग्रस्त वक्तव्यावरुन विधानसभेत जोरदार पडसाद उमटले. (Sanjay Raut ) सभागृहाचं पावित्र्य राखलंच पाहिजे, अशा पद्धतीने कोणीही अपमान करु शकत नाही असं सत्ताधारी आणि विरोधी बाकांवरुन भावना व्यक्त झाली. राऊतांनी वक्तव्य केलं असेल तर त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे, असं म्हणत अजित पवारांनीही दुजोरा दिला. 

Mar 1, 2023, 03:20 PM IST

SSC Exam 2023 : 'म्हणून यंदा दहावीच्या विद्यार्थ्यांच्या संख्येत घट', शिक्षण मंडळाच्या अध्यक्षांचा अजब दावा

SSC Exam 2023: राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे दहावीची परीक्षा (SSC) 2 मार्च ते 25 मार्चदरम्यान घेतली जात आहे. यंदा दहावीच्या विद्यार्थ्यांच्या संख्येत मोठी घट झाली आहे. यामागचं कारण सांगताना बोर्डाच्या अध्यक्षांनी अजब दावा केला आहे

Mar 1, 2023, 02:41 PM IST

अंबाबाई मंदिराला पुरातत्व अधिकाऱ्यांची भेट, झी २४तासच्या बातमीचा दणका

करवीरनिवासिनी अंबाबाईच्या मूर्तीची सातत्यानं झीज होत असल्याची बातमी झी २४ तासनं दाखवली आणि प्रशासन खडबडून जागं झालं.

Feb 28, 2023, 10:04 PM IST