maharashtra

मी येतीये! Gautami Patil च्या पोस्टची एकच चर्चा, बैलाच्या वाढदिवशी होणार कल्ला

Gautami Patil च्या या नव्या कार्यक्रमाची सगळीकडे चर्चा सुरु आहे. गौतमी पाटीलच्या पिंपरी चिंचवड कार्यक्रमात पुरुषांपेक्षा महिलांनी गर्दी केली होती. गौतमीच्या कार्यक्रमासाठी लाखोंच्या गर्दीनं लोक जमा होतात. या आधी देखील अनेकांनी बैलाचा वाढदिवस असा जोरात केला होता. 

Mar 11, 2023, 06:16 PM IST

Kisan Sabha Long March : किसान सभेचा पुन्हा एकदा एल्गार, शेतकरी मुंबईत विधानभवनावर धडकणार

Kisan Morcha at Vidhan Bhavan : शेतकरी प्रश्नावर किसान सभा लॉन्ग मार्च  (Kisan Morcha ) काढणार आहे. (Kisan Sabha Long March) किसानसभेने शेतकरी, शेतमजूर, कामगार, कर्मचारी श्रमिकांना घेऊन मुंबई विधान भवनावर लाँग मार्च (Farmers Morcha) काढण्याची पुन्हा एकदा हाक दिली आहे.  उद्या रविवारी नाशिक (Nashik) येथून पायी चालण्यास सुरुवात करतील. (Kisan Sabha Morcha)  किसान सभा व समविचारी संघटनांच्या नेतृत्वाखाली केंद्र व राज्य सरकारच्या धोरणांच्या विरोधात हे आंदोलन होतेय. 

Mar 11, 2023, 11:48 AM IST

जात नाही तर खत नाही! खत घेण्यासाठी शेतकऱ्यांना सांगावी लागते जात

तुम्हाला नोकरी आणि शिक्षणात आरक्षण हवं असेल तर जात सांगावी लागते....मात्र आता हाच नियम शेतकऱ्यांसाठीही करण्यात आलाय.  जर शेतीसाठी खत घ्यायचं असेल तर जात सांगणं बंधनकारक करण्यात आलंय. 

Mar 10, 2023, 09:51 PM IST

आजीच्या मदतीला धावली, 10 वर्षांची मुलगी सोनसाखळी चोराला भिडली... Video व्हायरल

सोनसाखळी चोरीच्या अनेक घटना आपल्या आसपास घडत असतात. पण पुण्यातील सोनसाखळी चोरीच्या एका घटनेची सध्या सगळीकडे चर्चा होत असून घटनेतील वृद्ध महिला आणि तिच्या नातीचं कौतुक केलं जात आहे

Mar 10, 2023, 02:38 PM IST

अल्पवयीन मुलीवर आधी अत्याचार, नंतर घरात घुसून कोयत्याने वार... पोलिसांचं दुर्लक्ष

बार्शीमध्ये घडली अंगावर शहारे आणणारी घटना उघडकीस आली आहे. अल्पवयीन मुलीवर अत्याचार केल्यानंतरही या नराधमांना कायद्याची भीती नव्हती. त्या मुलीच्या घरात जाऊन त्यांनी कोयत्याने तिच्यावर हल्ला केला.

Mar 9, 2023, 07:12 PM IST