maharashtra

बैलगाडी स्पर्धेला गालबोट, बैल उधळला आणि 5 वर्षांच्या चिमुकल्याच्या अंगावरुन...

Bullock Cart Race in Chiplun :  बैलगाडा शर्यतीला सर्वोच्च न्यायालयाने परवानगी दिली आहे. आता गावागावत या स्पर्धा पाहायला मिळणार आहेत. दरम्यान, चिपळूण तालुक्यात आयोजित करण्यात आलेल्या बैलगाडी स्पर्धेला गालबोट लागले आहे. स्पर्धेदरम्यान, बैल उधळल्याने एक लहान मुलगा गंभीर जखमी झाला. त्याच्यावर शस्त्रक्रिया करण्यात येत आहे.  

May 19, 2023, 07:41 AM IST

ठाकरे गटाचं 'मिशन लोकसभा', उत्तर पश्चिम मुंबईत वडीलांविरुद्ध मुलगा टक्कर देणार?

ठाकरे गटाने लोकसभा निवडणुकीसाठी जोरदार तयारी सुरु केली आहे. यासाठी उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी सर्वात आधी आपल्या बालेकिल्ल्यावर लक्ष केंद्रीत केलं आहे. उत्तर-पश्चिम लोकसभा मतदार संघात ठाकरे गटाने उमेदवारही जवळपास निश्चित केला आहे. 

May 18, 2023, 06:05 PM IST
Maharashtra Political News Nadda Vs Sanjay Raut PT1M12S

JP Nadda vs Sanjay Raut | नड्डा- राऊत यांच्यात कलगीतुरा, मुंबईच्या राजकारणात वादळ

JP Nadda vs Sanjay Raut | नड्डा- राऊत यांच्यात कलगीतुरा, मुंबईच्या राजकारणात वादळ 

May 18, 2023, 03:55 PM IST

भारतीय संस्कृतीचं भान ठेवा! तुळजाभवानी मंदिरात येणाऱ्या भाविकांना आता ड्रेसकोड? नियम व अटी लागू

महाराष्ट्राची कुलस्वामिनी आई तुळजाभवानी मंदिरात यापुढे वेस्टर्न कपडे घालून येणाऱ्यांना बंदी करण्यात आली आहे. भारतीय संस्कृतीचं भान ठेवावं अशी विनंती मंदिर व्यवस्थापनेच्यावतीने करण्यात आली आहे. 

May 18, 2023, 02:19 PM IST

राज्यातील बैलगाडा शर्यतीचा मार्ग मोकळा, सर्वोच्च न्यायालयाचा हिरवा कंदील

Bailgada Sharyat in Maharashtra: बैलगाडा शर्यतीसाठी (Bullock Cart Race)  सर्वोच्च न्यायालयाने परवानगी दिल्याने राज्यातील बैलगाडा शर्यतीचा मार्ग मोकळा झाला आहे. न्यायालयाने राज्यातील बैलगाडा शर्यत कायदा वैध ठरवला आहे. दरम्यान याआधी न्यायालयाने दिलेल्या नियमांची काटेकोरपणे अंमलबजावणी करावी लागणार आहे.

May 18, 2023, 11:39 AM IST

अकरावी ऑनलाईन प्रवेशाचे वेळापत्रक जाहीर, 20 मेपासून अर्ज भरण्यासाठी सराव

Junior Colleges Online Admission 2023 :  चालू शैक्षणिक वर्षातील अकरावीच्या ऑनलाईन प्रवेशाचे वेळापत्रक जाहीर झाले आहे. वेळापत्रकानुसार विद्यार्थ्यांना 20 मेपासून अर्ज भरण्यासाठीचा सराव अकरावी ऑनलाईन प्रवेशाच्या साईटवर करता येणार आहे.  

May 18, 2023, 09:54 AM IST

दबक्या पावलाने आला, मालकाच्या बाजूला झोपलेल्या कुत्र्याला बिबट्या घेऊन गेला... थरार CCTV त कैद

पुणे जिल्ह्याच्या विविध भागात बिबटे दिसण्याचं प्रमाण वाढलं असून नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण आहे. सध्या सोशल मीडियावर असाच एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. 

May 17, 2023, 07:27 PM IST

त्र्यंबकचा वाद पेटला! मंदिरात इतर धर्मियांना प्रवेशबंदी, पायऱ्यांवर हिंदू समाजाकडून शुद्धीकरण...

राज्याच्या काही भागात जातीय दंगली उसळल्यात. तर दुसरीकडं त्र्यंबकेश्वर मंदिरातीतल धार्मिक वादही वाढत चाललाय. काही मुस्लीम तरुणांनी मंदिरात घुसण्याचा प्रयत्न केल्यानंतर हिंदू संघटनांनी मंदिर शुद्धीकरणाची मोहीम हाती घेतलीय

May 17, 2023, 06:45 PM IST

'जे पी नड्डाजी के ऑफिससे बोल रहा हूं', फोन येताच 6 भाजप आमदार खडबडून उठले... अशी झाली फसवणूक

मंत्रिपदाचं आमिष दाखवून चक्क 6 भाजप आमदारांकडून पैसे उकळण्याचा प्रयत्न करण्यात आल्याचं समोर आलं आहे. भाजप आमदारांना नेमकं कोण गंडवत होतं, काय होती मोडस ऑपरेंडी.. पाहुयात.. 

May 17, 2023, 03:20 PM IST

पंढरपूरला देवदर्शनासाठी निघाले, पण तो प्रवास अखेरचा ठरला... 12 वर्षाच्या मुलासह 7 जणांचा मृत्यू

Sangli Accident: सांगलीतल्या मिरजमध्ये ट्र्रॅक्टर आणि बोलेरो गाडीची समोरासमोर टक्कर होऊन भीषण अपघाता झाला. हा अपघात इतकी भीषण होता की सात जणांचा जागीच मृत्यू झाला. या अपघातात एक जण जखमी झाला आहे

May 17, 2023, 02:13 PM IST

Mangoes Varieties in India: भारतात आंब्याचे किती प्रकार आहेत? जाणून घ्या

Famouse Mangoes Varieties in India :  भारतात आंब्याच्या 1,000 पेक्षा जास्त जाती आहेत, तथापि, फक्त काही जातींचीच व्यावसायिक लागवड केली जाते. यामध्ये महाराष्ट्रात रत्नागिरी हापूस आणि सिंधुदुर्गात देवगड हापूस जास्त प्रसिद्ध आहे. रत्नागिरी हापूसला जगात मागणी आहे.

May 17, 2023, 12:11 PM IST