maharashtra

Shinde Camp Firm On Contesting Respective Seats For Election PT1M23S

Bjp vs Shivsena | आम्हाला हलक्यात घेऊ नका, आरोग्यमंत्री तानाजी सावंतांचा भाजपाला इशारा

Bjp vs Shivsena | आम्हाला हलक्यात घेऊ नका, आरोग्यमंत्री तानाजी सावंतांचा भाजपाला इशारा

Jun 6, 2023, 01:20 PM IST

भाजपचं 'घर वापसी' अभियान? एनडीएतील जुन्या मित्रांना पुन्हा सोबत घेणार?

2024 लोकसभा निवडणुकीसाठी भाजपने जोरदार मोर्चेबांधणी सुरू केली आहे. विजयाची हॅटट्रिक करण्यासाठी भाजपनं बेरजेचं राजकारण सुरू करायचं ठरवलंय, यासाठी मित्रपक्षांना सोबत घेण्याची रणनीती आखण्यात आली आहे. 

Jun 5, 2023, 09:29 PM IST

सांगलीत ज्वेलरच्या दुकानात Special 26 स्टाईल दरोडा, मिनिटात कोट्यवधींचं सोनं लंपास, चोरीचा थरार CCTV त कैद

सांगलीत एक धक्कादायक घटना समोर आली आहे. एका ज्वेलरच्या दुकानात फिल्मी स्टाईल दरोडा टाकत चोरट्यांनी तब्बल 14 कोटी रुपयांचे दागिने आणि हिरे लंपास केले आहेत. या घटनेने पोलिसांसमोर आव्हान उभं राहिलं आहे. 

Jun 5, 2023, 09:09 PM IST
mansoon raigad alert this things can not be done PT37S

VIDEO | Mansoon Alert : रायगडकरांना सतर्कतेचा इशारा

mansoon raigad alert this things can not be done

Jun 5, 2023, 05:30 PM IST

'माझ्या मागे गुंड लागलेत...' Whatapp वर मेसेज आला, काही वेळात वीज कर्मचाऱ्याचा मृतदेह आढळला

धुळे जिल्ह्यातील शिरपूर तालुक्यातल्या महावितरण कार्यालयात काम करणाऱ्या एका कर्मचाऱ्याचा मृतदेह तापी नदीत आढळल्याने खळबळ उडाली आहे. काही गुंड आपल्या मागे लागल्याचा मेसेच या कर्मचाऱ्याने व्हॉट्सअॅप ग्रुपवर टाकला होता. 

Jun 5, 2023, 05:07 PM IST

'साहेब सांगतील ते धोरण, साहेब बांधतील ते तोरण' शिरुर लोकसभा मतदारसंघात राष्ट्रवादीचा उमेदवार ठरला

शिरुर मतदारसंघात विद्यामान खासदार अमोल कोल्हे यांना त्यांच्याच पक्षाच्या म्हणजे राष्ट्रवादीच्या माजी आमदाराने आव्हान दिल्याने चर्चा रंगली होती. पण राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या बैठकीत यावर अखेर तोडगा काढण्यात आला आहे. 

 

Jun 5, 2023, 02:30 PM IST

Maharashtra Rain : अरबी समुद्रात चक्रीवादळ? मुंबई, ठाण्यासह कोकणात कोसळणार पाऊस!

Maharashtra Rain 2023 : रविवार महाराष्ट्राच्या अनेक भागात मान्सूनपूर्व पावसाचे आगमन झाले. काही ठिकाणी वादळी वारे व मुसळधार पावसामुळे आर्थिक नुकसान झाले. त्यातच आता हवामान विभागाकडून अरबी समुद्रात कमी दाबाचे क्षेत्र निर्माण होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. 

Jun 5, 2023, 09:39 AM IST

ज्येष्ठ अभिनेत्री सुलोचना दीदी यांचे वयाच्या 94 व्या वर्षी निधन

Sulochana Didi Death: ज्येष्ठ अभिनेत्री सुलोचना दीदी यांचे वयाच्या 94 व्या वर्षी निधन. त्या सुश्रुषा हॉस्पिटलमध्ये एडमिट होत्या, त्यांच्या निधनानं सगळीकडे शोक व्यक्त करण्यात आला आहे. 

Jun 4, 2023, 07:12 PM IST

क्लस्टर डेव्हलपमेंट योजना अदानी, लोढा यांच्या फायद्यासाठी, काँग्रेसची जोरदार टीका

क्लस्टर डेव्हलपमेंट आणि आयटी पार्कच्या जमीन वापर योजनेतील बदलाविरोधात काँग्रेस कोर्टात जाणार. तसंच  शिंदे-फडणवीस सरकारची नमो शेतकरी महासन्मान योजना ही नमो फसवी योजना असल्याची टीकाही काँग्रेसने केलीय.

Jun 3, 2023, 07:50 PM IST

'भ्रष्ट अधिकाऱ्यांवर कडक कारवाई होणार', झी 24 तासच्या सहकार परिषदेत प्रवीण दरेकरांचे संकेत

झी 24 तास आयोजित सहकार परिषद पुण्यात पार पडली. या परिषदेत भ्रष्ट अधिकाऱ्यांवर कडक कारवाई करण्याचे संकेत भाजप नेते प्रवीण दरेकर यांनी दिले आहेत

Jun 3, 2023, 07:24 PM IST