maharashtra

ही कसली मनमानी! शाळेचीच बस वापरण्याचा हट्ट, पुण्यात विद्यार्थ्यांना थेट गेटबाहेर काढलं

विद्यार्थ्यांना शाळेत प्रवेश न देता गेटवर बसमध्येच बसून ठेवलं, वाघोलीतील शाळेचा धक्कादायक प्रकार... शाळेच्याच बसचा वापर करावा म्हणत विद्यार्थी आणि पालकांस धरले वेठीस

Jun 23, 2023, 08:10 PM IST

VIDEO : नारायण राणेंची खासदारकीही जाऊ शकते; 'खुपते तिथे गुप्ते' मध्ये संजय राऊतांच्या वक्तव्यानं एकच खळबळ

Sanjay Raut Khupte Tithe Gupte : संजय राऊत यांनी नुकतीच खुपते तिथे गुप्ते या शोमध्ये हजेरी लावली होती. यावेळी संजय राऊत यांनी बाळासाहेब ठाकरे, राज ठाकरे आणि ठाकरे कुटुंबासोबत कसे नाते आहे हे सांगितले. इतकंच नाही तर त्यांनी नारायण राणेंनी केलेल्या आरोपावर सडेतोड उत्तर दिलं आहे. 

Jun 23, 2023, 10:48 AM IST

मुंबई लोकलने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी, लांब पल्ल्यांच्या गाड्याबाबत अपडेट जाणून घ्या

Mumbai Local Train News : पश्चिम रेल्वे वसई रोड ते वैतरणा स्थानकांदरम्यान 23 आणि 24 जूनच्या मध्यरात्री रात्रीचा ब्लॉक घेण्यात आला आहे.  ट्रॅक, सिग्नलिंग आणि ओव्हरहेड उपकरणांच्या देखभालीचे काम करण्यासाठी  तीन तासांचा जम्बो ब्लॉक घेतला जाणार आहे.

Jun 23, 2023, 09:28 AM IST

तो आला, देवाला हात जोडले आणि... पुण्यात अजब चोरी; मंदिरातून घंटा चोरणारा कॅमेऱ्यात कैद

पुण्यात एका अजब चोरीची जोरदार चर्चा रंगली आहे. एका चोरट्याने देवाच्या मंदिरातील तीन घंटा चोरल्या आहेत.

Jun 22, 2023, 05:40 PM IST

मंद प्रकाश, संगीत, एकांत आणि तासाला 200 रुपये, कॉफी शॉपमधले हे प्रकार आता बंद होणार... कारण

एकांत देण्याच्या नावावाखाली शहरातील काही कॉफी शॉपमध्ये अश्लिल चाळे सुरु असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. याला आळा घालण्यासाठी पोलिसांनी आता कठोर नियमावली तयार केली आहे. 

Jun 22, 2023, 05:06 PM IST
BMC ED Raid Covid scam know in details PT1M9S

मुंबईत लोकल ऐवजी धावणार 'वंदे भारत मेट्रो', रेल्वेची मोठी घोषणा

Vande Bharat Metro: मुंबई लोकलने दररोज लाखो प्रवासी प्रवास करत असतात. आता याच प्रवाशांचा लोकल प्रवास गारेगार होणार आहे. कारण रेल्वे बोर्डाने मुंबईतील लोकल ट्रेनच्या संदर्भात एक महत्त्वाचा आणि मोठा निर्णय घेतला आहे. 

Jun 22, 2023, 04:33 PM IST

सावधान! साई संस्थानाबाबत बदनामी कराल तर... दोषींवर कठोर कारवाईचा इशारा

गेल्या काही दिवसांपासून साईबाबा संस्थानाबाबत चुकीची अफवा पसरवली जात असल्याचं समोर आलं आहे. याप्रकरणी पोलिसांत तक्रार करण्यात आली असून दोषींवर कठोर कारवाई करण्याचा इशारा पोलिसांनी दिलाय.

Jun 22, 2023, 03:21 PM IST

'देशी कट्टा, बंदूक किंवा रिव्हॉलव्हर हवं आहे, WhatsApp कॉल करा...' व्हायरल मेसेजने उडाली खळबळ

तुम्हाला देशी कट्टा,बंदूक किंवा रिव्हॉलव्हर हवं असल्यास मोबाइलवर WhatsAppकॉल करा आणि थेट तुमच्या घरापर्यंत डिलिव्हरी केली जाईल. फेसबुकवर असा धक्कादायक मेसेज व्हायरल होत असून पोलीसही हैराण झाले आहेत.

Jun 21, 2023, 08:49 PM IST

चूक कोणाची! रस्त्यावरच्या खड्ड्यात एसटी आदळली, दरवाजा उघडला आणि प्रवासी खाली कोसळला... जागीच मृत्यू

रस्त्यांवरील खड्ड्यांमुळे दरवर्षी शेकडो अपघात होतात. पावसाळ्यात तर रस्त्यावर खड्ड्यांचं साम्राज्यच तयार होतं. पण यानंतरही कंत्राटदारांवर कोणतीही कारवाई केली जात नाही. नांदेड जिल्ह्यात खराब रस्त्यांचा असाच एक बळी गेला आहे. 

Jun 21, 2023, 03:26 PM IST