VIDEO | 'कोव्हिड काळात डेड बॉडी घोटाळा केला', एकनाथ शिंदे यांचा आरोप
Eknath Shinde on Covid Scam
Jul 1, 2023, 07:20 PM ISTVIDEO | समृद्धीवरील अपघात प्रकरणी बसचालक दानिश शेख पोलिसांच्या ताब्यात
samruddhi mahamarg accident Danish Sheikh Arrested
Jul 1, 2023, 07:10 PM ISTतिकडे मोर्चा, इकडे धक्का! आदित्य ठाकरेंचे विश्वासू राहुल कनाल यांचा शिंदे गटात प्रवेश
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थित कनाल यांच्यासहित आणखी काही जणांनी शिंदे गटात प्रवेश
Jul 1, 2023, 05:39 PM ISTगणपतीसाठी कोकणात जाणाऱ्या चाकरमन्यांसाठी खुशखबर, आणखी 52 ट्रेनची घोषणा, पाहा टाईमटेबल
Konkan Railway Special Train : गणपती उत्सवासाठी दरवर्षी हजारो चाकरमनी कोकणात जाता. पण त्यांना प्रचंड गर्दीचा सामना करावा लागतो. यावेळी प्रवास सुखकर व्हावा यासाठी स्पेशल ट्रेनची घोषणा केली आहे.
Jul 1, 2023, 03:49 PM ISTShinde Group AI Images : शिंदे गटाचे 'मराठी मावळे' AI फोटोंची सोशल मीडियावर तुफान चर्चा
Shinde Group Leaders AI Images : शिवसेना शिंदे गटाचे प्रमुख नेते जर मावळे असते तर कसे दिसले असते याचे AI वापरकर्ते अमित वामखेडे (Amit Wankehde) यांनी तयार केलं आहे. अमित वानखडे यांनी आर्टिफिशियल इंटेलिजन्स ( Artificial Intelligence) अर्थातच AI द्वारे शिंदे गटातील प्रमुख नेत्यांच्या मावळ्यांच्या इमेजेस तयार केल्या आहेत. या इमेजेस सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहेत. शिवसेना शिंदे गटासाठी सगळीकडे युद्धजन्य परिस्थिती आहे. यावर आजची थीम लढाई मराठी मावळे, असं कॅप्शन त्यांनी या फोटोला दिलं आहे.
Jul 1, 2023, 03:08 PM ISTशनिवार ठरला घातवार! समृद्धीसह दिवसभरात 5 अपघात, एकूण 30 जणांचा मृत्यू तर शाळकरी विद्यार्थ्यांसह 34 जखमी
शनिवार हा घातवार ठरला आहे. दिवसभरात राज्यात पाच अपघात झाले. समृद्धी महागामार्गावरच्या अपघातात एकूण 25 जणांचा मृत्यू झाला. तर नागपूरमध्ये स्कूल बस उलटून शाळकरी विद्यार्थी जखमी झालेत. पनवेलमध्ये दोन सख्ख्या भावांचा दुर्देव अंत झाला.
Jul 1, 2023, 02:27 PM ISTशिंदे सरकारने वर्सोवा - वांद्रा सी लिंकचे नाव बदलले
Maharashtra: Mumbai's Versova-Bandra Sea Link renamed as Veer Savarkar Setu : महाराष्ट्र सरकारने वर्सोवा-वांद्रे सी लिंकचे वीर सावरकर सेतू आणि मुंबई ट्रान्स हार्बर लिंकचे अटलबिहारी वाजपेयी स्मृती न्हावा शेवा अटल सेतू असे नामकरण केलेय. 1883 मध्ये जन्मलेले विनायक दामोदर सावरकर हे हिंदू महासभेतील प्रमुख व्यक्ती होते.
Jul 1, 2023, 01:45 PM ISTBus Accident | समृद्धी महामार्गावर आजवरचा मोठा अपघात
Samruddhi Highway Bus Accident Update Wkt
Jul 1, 2023, 10:10 AM ISTBuldhana Bus Accident : बुलडाणा बस अपघाताचा नवा व्हिडिओ आला समोर, बसचा कोळसा
Samruddhi Mahamarg Buldhana Bus Accident : समृद्धी महामार्गावर सिंदखेड येथे अपघातानंतर एका खासगी बसला आग लागली. बसमधील प्रवाशांचा होरपळून मृत्यू झाला. तर बसचा कोळसा झाला आहे. मृतांचा आकडा 25 वर पोहोचला आहे. अपघाताचा नवा व्हिडिओ समोर आला आहे.
Jul 1, 2023, 08:26 AM ISTBus Accident | मृतांच्या नातेवाईकांना 5 लाखांची मदत जाहीर - मुख्यमंत्री
Cm Eknath Shinde On Samruddhi Highway Bus Accident
Jul 1, 2023, 08:15 AM ISTBuldhana Accident : बस अपघातातील मृतांच्या नातेवाईकांना 5 लाखांची मदत, झी24 तासावर मुख्यमंत्र्यांची घोषणा
Buldhana Accident Updates : समृद्धी महामार्गावरील आतापर्यंतचा सर्वात मोठा अपघातात 25 जणांचा दुदैवी मृत्यू झाला आहे. झी24 तासावर बोलताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मदत जाहीर केली.
Jul 1, 2023, 08:00 AM ISTFarmers | शेतकऱ्यांची खुलेआम लूट, झी 24 तासच्या बातमीनंतर कृषी विभागाल खडबडून जाग
Shop owners are looting Farmers
Jun 30, 2023, 04:50 PM ISTMaharashtra Cabinet । राज्यात मंत्रिमंडळ विस्तार जुलैच्या पहिल्याच आठवड्यात?
Cabinet expansion in the state of Maharashtra in the first week of July
Jun 30, 2023, 02:00 PM ISTमुंबईसह राज्यात मुसळधार पाऊस, कोकण आणि मध्य महाराष्ट्राला ऑरेंज अलर्ट
Maharashtra Rain Updates: मुंबईसह ठाणे, पालघर आणि कोकणातील काही भागात चांगला पाऊस झाला आहे. अशातच आज पुन्हा एकदा हवामान विभागाने मुसळधार पावसाचा इशारा दिला आहे. कोकण आणि मध्य महाराष्ट्राला ऑरेंज अलर्ट देण्यात आला असून या भागातील काही ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.
Jun 30, 2023, 10:20 AM ISTPawar vs Fadnavis: गुगली मी टाकली अन् पवारांचं सत्य समोर आलं, त्यांच्या गुगलीवर अजित पवारच बोल्ड! -फडणवीस
Devendra Fadnavis on Sharad Pawar: पहाटेच्या शपथविधीवरुन सध्या शरद पवार (Sharad Pawar) आणि देवेंद्र फडणवीसांमध्ये (Devendra Fadnavis) कलगीतुरा रंगला आहे. देवेंद्र फडणवीस माझ्या गुगलीवर बाद झाले असा टोला शरद पवारांनी लगावला आहे. त्यावर आता फडणवीसांनीही त्यांना उत्तर दिलं आहे.
Jun 29, 2023, 06:05 PM IST