मंत्रालय हॉटस्पॉट : आतापर्यंत १४ मंत्री, अनेक अधिकारी-कर्मचाऱ्यांना कोरोना
महाराष्ट्र राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढताना दिसून येत आहे. त्यामुळे चिंता वाढली आहे.
Sep 24, 2020, 06:12 PM ISTकोरोनाशी लढताना व्यूव्हरचनेत बदल करावा - डॉ. अमोल कोल्हे
कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव चिंता करणार आहे. कोरोनाशी लढताना आपल्याला व्यूव्हरचनेत बदल करावा लागेल, असे मत राष्ट्रवादीचे खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी मांडले.
Sep 22, 2020, 03:21 PM ISTधक्कादायक, लॉकडाऊनमुळे तब्बल ६० लाख कर्मचारी बेरोजगार
लॉकडाऊनने देशभरातल्या कर्मचाऱ्यांचे कंबरडे मोडले आहे. ही बाब धक्कादायक आकडेवारीमधून उघड झाली आहे.
Sep 19, 2020, 02:32 PM IST'झी २४ तास'चा इम्पॅक्ट । लोकलच्या १५० फेऱ्या वाढवण्याचा निर्णय
कोरोनाचे संकट असल्याकारणाने मुंबई लोकल सेवा बंद आहे. मात्र, अत्यावश्यक सेवेसाठी विशेष लोकल चालविण्यात येत आहेत.
Sep 19, 2020, 08:49 AM ISTकोरोनाचे संकट । नागपूरमध्ये आजपासून जनता कर्फ्यू
आजपासून दोन दिवसांचा जनता कर्फ्यू घेण्यात आला आहे. लोकप्रतिनिधींच्या अग्रसहास्तव जनता कर्फ्यू घेण्यात आला आहे.
Sep 19, 2020, 08:08 AM ISTबुलडाणा जिल्ह्यात २ ऑक्टोबरपर्यंत जनता कर्फ्यू, पालकमंत्र्यांची घोषणा
कोरोना रुग्णांची वाढती संख्या नियंत्रित करण्यासाठी जिल्ह्यामध्ये १८ सप्टेंबर ते २ ऑक्टोबरपर्यंत कडकडीत जनता कर्फ्यू.
Sep 19, 2020, 07:12 AM IST