अमित ठाकरेंविरोधात शिवसेनेने दिला तगडा उमेदवार; माहीमची जागा अटीतटीची ठरणार, काय आहेत समीकरणं?
Sada Sarvankar Vs Amit Thackeray: शिंदेच्या शिवसेना पक्षाची 45 उमेदवारांची यादी जाहीर झाली आहे. यात अनेक विद्यमान आमदारांचा समावेश आहे.
Oct 23, 2024, 07:13 AM IST
महाराष्ट्राला लाभलेत 20 CM पण दोघांनीच पूर्ण केला 5 वर्षांचा कार्यकाळ; दुसऱ्याच्या नावे 1 नकोसा विक्रम
Maharashtra CM Who Have Completed 5 Years In Office: महाराष्ट्राला एकूण 20 मुख्यमंत्री लाभलेत.
Oct 22, 2024, 03:40 PM ISTकोणी चप्पल सोडून पळालं, कोणाला मुलीचे मार्क तर कोणाला जावई प्रेम भोवलं; अजब कारणांनी CM पद गमावलेले 6 नेते
Leaders Who Left Maharashtra CM Post For Weird Reasons: महाराष्ट्रातील मुख्यमंत्रीपदासाठी मागील काही वर्षांपासून सुरु असलेला संघर्ष आपल्यापैकी प्रत्येकाने अनुभवला आहे. मात्र आपल्यापैकी फार कमी लोकांना राज्याच्या अशा मुख्यमंत्र्याबद्दल ठाऊक आहे ज्याला लेकीचे मार्क वाढवल्यामुळे खुर्ची सोडावी लागली आहे किंवा एखाद्या मुख्यमंत्र्याला अगदी त्याच्या चप्पल आहे तशा सोडून बैठकीतून पळ काढावा लागला आणि नंतर राजीनामा द्यावा लागला आहे. अशाच पाच नेत्यांबद्दल जाणून घेऊयात यांनी विचित्र कारणांमुळे थेट राज्यातील सर्वात मोठं पद सोडावं लागलं.
Oct 22, 2024, 03:01 PM ISTमहाविकास आघाडीमध्ये जागावाटपावर अद्याप चर्चा सुरुच
Maharashtra Assembly Election Interested Candidates
Oct 22, 2024, 02:35 PM ISTयुगेंद्र पवार बारामतीमधून लढणार, सूत्रांची माहिती; उमेदवारी कधी भरणार तारीखही ठरली
Maharashtra Assembly Election Yugendra Pawar
Oct 22, 2024, 02:30 PM ISTकाँग्रेस, ठाकरे वादाची 5 कारणं काय?
Maharashtra Assembly Election Reasons Of Disputes In Thackeray Sena And Congress
Oct 22, 2024, 02:25 PM ISTतानाजी सावंतांच्या मतदारसंघात जरांगेचा उमेदवार
Maharashtra Assembly Election Jarange Group
Oct 22, 2024, 02:20 PM ISTलॉरेन्स बिष्णोई महाराष्ट्रात विधानसभा निवडणूक लढवणार? 'या' पक्षाची 'ऑफर'; उमेदवारी देण्याचं कारणही सांगितलं
Lawrence Bishnoi To Contest Maharashtra Assembly Election: राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते बाबा सिद्दीकी यांच्या हत्येनंतर चर्चेत आलेल्या लॉरेन्स बिष्णोईला महाराष्ट्रातील विधानसभेची निवडणूक लढवण्याची ऑफर देण्यात आली आहे.
Oct 22, 2024, 01:52 PM ISTठरलं.. निलेश राणे BJP सोडणार! धाकट्या भावाला पक्षाने तिकीट दिल्यानंतर...; फडणवीसांचं नाव घेत सांगितलं 'खरं' कारण
Nilesh Rane To Quit BJP: निलेश राणेंनी एकट्याने पत्रकार परिषद घेत यासंदर्भातील घोषणा केली. विशेष म्हणजे दोनच दिवसांपूर्वी भाजपाच्या पहिल्या यादीत निलेश यांचे धाकटे बंधू नितेश राणेंना तिकीट देण्यात आल्याचं स्पष्ट झालं आहे.
Oct 22, 2024, 12:45 PM ISTखेड-शिवापूर टोल नाक्यावर कारमध्ये सापडलेल्या कोट्यवधींच्या नोटांचा Video पाहिलात का? बसेल धक्का
Maharashtra Assembly Election 2024: सत्ताधारी आमदारांना पहिली इन्स्टॉलमेंट मिळाली असल्याचा गंभीर आरोप शरद पवारांच्या पक्षातील तरुण नेत्याने प्रसारमाध्यमांशी बोलताना केला आहे. तसेच त्यांनी एक व्हिडीओही शेअर केला आहे.
Oct 22, 2024, 11:51 AM ISTराऊतांनी मांडला ₹2250000000 चा हिशोब! शिंदे, फडणवीस, पवारांचं नावं घेत सांगितलं नेमकी रोकड पोहोचली कुठे
Maharashtra Assembly Election Khed Shivapur Moeny: संजय राऊत यांनी सोमवारी रात्री खेड-शिवापूर टोलनाक्यावर एक नाही तर दोन गाड्या होत्या ज्यामध्ये रोख रक्कम होती असा दावा केला आहे. इतकंच नाही तर त्यांनी थेट मोठ्या नेत्यांची नावं घेतली आहेत.
Oct 22, 2024, 11:16 AM IST11 उमेदवारांचं विजयी मताधिक्य NOTA च्या मतांपेक्षाही कमी; 'हे' 11 विद्यमान आमदार कोण? पाहा यादी
Maharashtra Assembly Election NOTA Votes: नोटा हा पर्याय उमेदवारांच्या यादीमध्ये तळाशी सर्वात आधी 2013 साली उपलब्ध करुन देण्यात आला. सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशानंतर हा पर्याय मतदारांना उपलब्ध करुन देण्यात आला.
Oct 22, 2024, 10:36 AM IST5 कोटींची कॅश सापडलेली कार कोणाची? ठाकरे सेनेचे थेट मुख्यमंत्र्यांवर आरोप, त्या चौघांना का सोडलं?
Khed Shivapur Toll 5 crore Recovered From Car: कारमध्ये मोठ्या प्रमाणात रोख रक्कम आढळून आल्याने एकच खळबळ उडाली असून या कारची मालकी कोणाकडे आहे यासंदर्भातील तपशील समोर आला असून कारमध्ये एकूण चार जण होते.
Oct 22, 2024, 09:21 AM ISTखेड-शिवापूर टोलनाक्यावर सापडली 50000000 रुपयांची कॅश! राऊत म्हणतात, 'शिंदेंनी निवडणुकीसाठी...'
Maharashtra Assembly Election 2024: खेड-शिवापूर टोलनाक्यावरील तपासणीदरम्यान एका पांढऱ्या रंगाच्या कारमध्ये तब्बल 5 कोटी रुपयांची रोख रक्कम पोलिसांना सापडल्याने एकच खळबळ उडाली आहे. या प्रकरणात पुढील तपास सुरु आहे.
Oct 22, 2024, 08:28 AM ISTभविष्यात मुंडेंची तिसरी पिढी राजकारण येणार का?
Maharashtra Vidhan Sabha Election Does Pankaja Munde play emotional politics
Oct 21, 2024, 07:55 PM IST