maharashtra government formation

Shiv Sena leaders important meeting on matoshree about Maharashra government formation PT19M10S

मुंबई| मातोश्रीवर शिवसेना नेत्यांची महत्त्वाची बैठक

मुंबई| मातोश्रीवर शिवसेना नेत्यांची महत्त्वाची बैठक

Nov 6, 2019, 02:40 PM IST

आम्ही शिवसेना-भाजपचे सरकार स्थापन होण्याची वाट पाहतोय- शरद पवार

संजय राऊत शिवसेनेकडून कोणताही प्रस्ताव घेऊन आले नव्हते. ते नेहमीप्रमाणे चर्चा करायला आले होते.

Nov 6, 2019, 01:09 PM IST

'आदित्य ठाकरे मुख्यमंत्रिपदाची शपथ घेणार'

युवासेनेच्या सदस्याचे ट्विट 

Nov 6, 2019, 12:27 PM IST

भाजपच्या प्रस्तावानंतर शिवसेनेत हालचाली; मातोश्रीवर नेत्यांची महत्त्वाची बैठक

संजय राऊत यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांची भेट घेतली होती.

Nov 6, 2019, 11:58 AM IST

'शरद पवारच राज्याला संकटातून बाहेर काढतील'

शरद पवार हे एकमेव व्यक्ती आहेत, जे महाराष्ट्राचे संरक्षण करू शकतात.

Nov 6, 2019, 11:08 AM IST

संजय राऊत शरद पवारांच्या भेटीला; शिवसेना मोठा निर्णय घेणार?

पत्रकारपरिषदेनंतर संजय राऊत थेट मुंबईतील शरद पवार यांच्या निवासस्थानाच्या दिशेने रवाना झाल्याचे समजते.

Nov 6, 2019, 10:40 AM IST

जे ठरलंय तेच होईल, शिवसेना नव्या प्रस्तावावर चर्चा करणार नाही- राऊत

संजय राऊत यांनी भाजपची नव्याने चर्चा करण्याची ऑफर धुडकावून लावली.

Nov 6, 2019, 09:51 AM IST

जो लोग कुछ भी नही करते है, वो कमाल करते है- संजय राऊत

भाजपशी सुरु असलेल्या सत्तासंघर्षात संजय राऊत हे एकहाती शिवसेनेची बाजू मांडताना दिसत आहेत.

Nov 6, 2019, 07:53 AM IST

मुख्यमंत्री फडणवीस आणि सरसंघचालकांमध्ये चर्चा; युतीचा तिढा सुटणार?

उभयंतांमध्ये बंद दाराआड तब्बल दीड तास चर्चा झाली.

Nov 6, 2019, 07:27 AM IST

काँग्रेसचा एकही आमदार फुटला तर.... बाळासाहेब थोरातांचा इशारा

राज्यातील जनमत हे भाजपच्या विरोधात आहे.

Nov 5, 2019, 01:54 PM IST

शिवसेना आणि शरद पवारांची जवळीक वाढली; संजय राऊत म्हणाले...

आम्ही त्यांच्याशी बोलत असू तर तो अपराध ठरतो काय? त्यांना सगळ्यांनी भेटावं.

Nov 5, 2019, 10:56 AM IST

'दिल्लीतील प्रदूषण महाराष्ट्रात येणार नाही, महाराष्ट्राचा निर्णय महाराष्ट्रातच'

यंदा प्रत्येक पक्षाची, एवढेच काय अपक्षही महत्त्वाची भूमिका बजावू शकतात.

Nov 5, 2019, 10:20 AM IST

सत्तास्थापनेचा घोळ घालून नियंत्रण स्वत:कडे ठेवणे घटनाविरोधी- शिवसेना

नवे राज्य मोकळ्या वातावरणात यावे, पण एकदाचे राज्य यावे हीच अपेक्षा आहे.

Nov 5, 2019, 08:22 AM IST

साहेब आपण करून दाखवलं; मातोश्रीबाहेर झळकले पोस्टर्स

आदित्य ठाकरे यांना मुख्यमंत्रीपद मिळेलच, याची शिवसैनिकांना इतकी खात्री का आहे?

Nov 5, 2019, 07:31 AM IST
Sanjay Raut will meet Governor Bhagat Singh koshyari PT5M13S

मुंबई| संजय राऊत राज्यपालांना भेटणार

मुंबई| संजय राऊत राज्यपालांना भेटणार

Nov 4, 2019, 03:50 PM IST