maharashtra corona update

Maharashtra Corona Update : राज्यात कोरोना रुग्णसंख्येत सातत्याने वाढ

राज्यासह मुंबईला ज्याची भिती होती तेच पुन्हा घडतंय. राज्यात गेल्या काही आठवड्यांपासून सातत्याने दैनंदिन कोरोना रुग्णसंख्येत (Maharashtra Corona Update ) झपाट्याने  वाढ होतेय.

Jun 10, 2022, 07:03 PM IST

Maharashtra Corona Update : सावधान | राज्यातील कोरोना रुग्णसंख्येत मोठी वाढ, निर्बंध लागणार?

 राज्यातील कोरोना रुग्णसंख्येची (Maharashtra Corona Update) वाटचाल ही 3 हजारच्या दिशेने सुरु झाली आहे.  

 

Jun 9, 2022, 08:07 PM IST
Maharashtra Highest Prevalence Of Corona Virus Is In Young People PT1M10S

VIDEO | कोरोना रुग्णसंख्या वाढतेय, तरुणांनो मास्क वापरा!

Maharashtra Highest Prevalence Of Corona Virus Is In Young People

Jun 7, 2022, 10:50 PM IST

Maharashtra Corona | कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव, राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत महत्त्वाचे निर्णय

राज्य मंत्रिमंडळाची बैठक पार पडली आहे. या मंत्रिमंडळात राज्यातील वाढत्या कोरोनाच्या रुग्णांच्या पार्श्वभूमीवर (Maharashtra Corona) अनेक महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले आहेत.

Jun 6, 2022, 06:12 PM IST

Maharashtra Corona Update : राज्यात कोरोना रुग्णांमध्ये वाढ

मुंबई शहरासह राज्यावर घोंगावत असलेल्या कोरोनाचा (Maharashtra Corona Update) धोका काही कमी होताना दिसत नाहीये.

Jun 5, 2022, 08:03 PM IST

राज्यात कोरोनाचा धोका वाढला, पुन्हा कोरोना निर्बंध लागणार?

राज्यात पुन्हा एकदा कोरोना रूग्णांच्या संख्येत वाढ होताना दिसतेय. मुंबईसह अनेक जिल्ह्यात रूग्णसंख्येत वाढ झालीय. 

May 28, 2022, 10:45 PM IST

Maharashtra Corona Update | राज्यात दिवसभरात किती जणांना कोरोना? तर मुंबईतला आकडा काय?

मुंबईत कोरोना रुग्णसंख्येत गेल्या काही दिवसांपासून सातत्याने घट होताना दिसतेय. मात्र राज्याच्या आकड्यांमध्ये (maharashtra corona update) फार काही घट होत नाहीये. 

 

Jan 16, 2022, 09:45 PM IST

Maharashtra Corona Update | कोरोना रुग्णसंख्येत घट, ओमायक्रॉनचे किती रुग्ण?

राज्यात गेल्या काही दिवसांपासून कोरोना रुग्णसंख्येत (Maharashtra Corona Update) सातत्याने घट होत आहे. 

 

Jan 15, 2022, 10:24 PM IST

Mumbai Corona Update | हुश्श! मुंबईतील कोरोना रुग्णसंख्येत घट, पाहा एकूण किती पॉझिटिव्ह?

मुंबईकरांसाठी आणि पर्यायाने महानगरपालिका प्रशासनासाठी (BMC) मोठी आणि दिलासादायक बातमी आहे. 

 

Jan 15, 2022, 08:35 PM IST

Maharashtra Corona Update | मुंबईनंतर राज्यातही कोरोना रुग्णांमध्ये घट, मृतांच आकडाही कमी

 मुंबईनंतर राज्यातही गेल्या 24 तासात कोरोना रुग्णसंख्येत (Maharashtra Corona Update) घसरण झाली आहे. 

Jan 14, 2022, 09:57 PM IST

Maharashtra Corona Update | कोरोनाचा कहर सुरुच, मृतांच्या आकड्यात वाढ

राज्यात कोरोनाचा (Maharashtra Corona Update) कहर सुरुच आहे.

Jan 13, 2022, 10:16 PM IST

Maharashtra Corona Update | राज्यात कोरोना रुग्णसंख्येत मोठी वाढ, मृतांचा आकडाही वाढला

राज्याच्या कोरोना रुग्णसंख्येत (Maharashtra Corona Update) मोठी वाढ झाली आहे.

 

Jan 12, 2022, 09:41 PM IST

Maharashtra Lockdown | राज्यात लॉकडाऊन केव्हा लागणार? आरोग्यमंत्र्यांनी सांगितलंच

राज्यात लॉकडाऊन (Maharashtra Lockdown) लावण्याबाबत आरोग्यमंत्री राजेश टोपे (Maharashtra Health Minister Rajesh Tope) यांनी प्रतिक्रिया दिली आहे.  

Jan 12, 2022, 07:42 PM IST