महायुतीत काही जागांवर तिढा कायम, शिवसेना शिंदे गटाच्या उमेदवारांची संभाव्य यादी समोर...
Loksabha 2024 : महायुतीत नाशिक, यवतमाळ, रत्नागिरी-सिंधुदुर्ग, हातकणंगले आणि ठाण्यासह काही जागांवर अद्याप तिढा कायम आहे. शुक्रवारी पत्रकार परिषद घेऊन महायुतीचं जागावाटप जाहीर होणार असल्याची सूत्रांची माहिती आहे.
Mar 28, 2024, 02:51 PM ISTLoksabha 2024 : लग्न म्हणजे खेळ वाटला का? 'त्या' जाहिरातीमुळं BJP ला विरोधकांनी सुनावलं
Loksabha Election 2024 : करायला गेले एक झालं एक; I.N.D.I.A. वर डाव साधण्यासाठीचा व्हिडीओ BJP ला शेकला, विरोधकांनीही खडसावलं
Mar 28, 2024, 02:18 PM IST
LokSabha: 'अजित पवारांची दुसरी बायको....', जयंत पाटील यांचं धक्कादायक विधान
LokSabha: लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आता राजकीय पक्षांचे नेते एकमेकांवर फैरी झाडत आहेत. यादरम्यान शेकापचे जयंत पाटील यांनी अजित पवारांवर टीका करताना 'दुसरी बायको' असा उल्लेख केला आहे. या विधानामुळे वाद निर्माण होण्याची शक्यता आहे.
Mar 28, 2024, 01:56 PM IST
राज ठाकरे महायुतीत कधी सहभागी होणार? राहुल शेवाळेंनी अखेर केला खुलासा, 'शिंदे, आणि फडणवीसांनी...'
LokSabha: राज ठाकरेंचं नेतृत्व तिन्ही पक्षातील लोकांना मान्य असल्याचा खुलासा राहुल शेवाळे यांनी केला आहे. मनसेचं आम्ही महायुतीमध्ये स्वागतच करतोय असंही ते म्हणाले आहेत.
Mar 28, 2024, 01:04 PM IST
Loksabha Election 2024 : लोकसभा निवडणुकीआधी केंद्र शासनाचा आणखी एक मोठा निर्णय; कष्टकऱ्यांना आर्थिक फायदा
Loksabha Election 2024 : केंद्र सरकारनं आगामी लोकसभा निवडणूक आणि त्याच धर्तीवर घेतल्या जाणाऱ्या कैक निर्णयांमध्ये आणखी एक निर्णय घेतला आहे. या न निर्णयानुसार...
Mar 28, 2024, 11:20 AM IST
Loksabha Election 2024 | शिवतारेंनी पुकारलेलं बंड थंड? बारामतीत पवारांची वाट मोकळी
Loksabha Election Vijay Shivtare Rebel Withdraw After Meeting With CM And Two dcms
Mar 28, 2024, 10:20 AM ISTरोहित पवारांचं सुनेत्रा पवारांना प्रत्युत्तर; श्रीकृष्णाचाच संदर्भ देत म्हणाले 'काकींना...'
Rohit Pawar : उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांनी केलेल्या टीकेला आमदार रोहित पवार यांनी प्रत्युत्तर दिलं आहे. काकींना इतिहास माहिती नाही, असे रोहित पवार यांनी म्हटलं आहे.
Mar 28, 2024, 10:18 AM ISTLoksabha Election : अजित पवारांविरोधात विजय शिवतारेंची माघार? 'वर्षा'वरील बैठकीत नेमकं काय घडलं?
Loksabha Election 2024 : लढणार आणि जिंकणार... अशा शब्दांत ग्वाही देत अजित पवारांना आणि समस्त पवार कुटुंबाला आव्हान देणाऱ्या शिवतारेंची माघार?
Mar 28, 2024, 08:06 AM IST
VIDEO | भाजपकडून अमरावतीतून नवनीत राणांना उमेदवारी, कार्यकर्त्यांचा जल्लोष
Bjp Announce Navneet Rana Candidate Name from Amravati constituency for Loksabha election 2024
Mar 27, 2024, 09:30 PM ISTठाकरेंकडून उमेदवारी, ईडी किर्तीकरांच्या दारी...अमोल किर्तीकरांवर अटकेची टांगती तलवार?
Loksabha 2024 : उद्धव ठाकरे यांनी उत्तर पश्चिम मुंबईतून अमोल किर्तीकरांना उमेदवारी जाहीर केली. मात्र अमोल किर्तीकरांना ईडीने तात्काळ समन्स बजावलं. मुंबई महापालिकेत कोविड काळात झालेल्या कथित खिचडी घोटाळ्याप्रकरणी हे समन्स आहे. त्यामुळे ठाकरेंचे उमेदवार अमोल किर्तीकरांच्या अडचणीत वाढ झालीय.
Mar 27, 2024, 07:45 PM ISTठाकरे पक्षाची डोकेदुखी! मुंबई, सांगलीनंतर नाशिकमध्येही तिढा, वाजेंना उमेदवारी दिल्याने करंजकर नाराज
LokSabha Uddhav Thackeray Shivsena Vaje vs Karanjkar
Mar 27, 2024, 07:10 PM ISTभाजपची राज्यातील तिसरी यादी जाहीर, अमरावतीतून नवनीत राणांना उमेदवारी
नवनीत राणांना उमेदवारी जाहीर झाल्यानंतर त्या तातडीने नागपूरला रवाना झाल्या आहेत. त्या आजच भाजपमध्ये पक्षप्रवेश करणार आहेत, अशी चर्चा रंगली आहे.
Mar 27, 2024, 07:09 PM ISTमाढ्यात धैर्यशील मोहिते शरद पवार पक्षाकडून लढणार? भाजपाने निंबाळकरांना उमेदवारी दिल्याने नाराजी
LokSabha Amol Kolhe meets Dhairyashil Mohite Patil
Mar 27, 2024, 07:05 PM ISTठाकरे गटाने ईशान्य मुंबईतून उमेदवार दिल्याने शरद पवार गट आक्रमक
LokSabha Sharad Pawar group aggressive after Uddhav Thackeray announce candidate from North East Mumbai
Mar 27, 2024, 07:00 PM ISTघड्याळ चिन्हावरच नाशिक निवडणूक लढली जाईल, माझ्या नावाची चर्चा, पण... - छगन भुजबळ
LokSabha Chhagan Bhujbal on Nasik election
Mar 27, 2024, 06:55 PM IST