नाशिक, धाराशिवचा तिढा सुटणार?; अजित पवारांच्या देवगिरी बंगल्यावर राष्ट्रवादीची बैठक
ajit pawar camp meeting on devgiri bunglow over loksabha
Mar 31, 2024, 06:30 PM ISTMaharastra Politics : 'शरद पवार यांना संपवण्यासाठी भाजपने...', सुप्रिया सुळेंची सडकून टीका
Supriya Sule vs Sunetra Pawar : आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आता सुप्रिया सुळे यांनी सुनेत्रा पवार यांच्याविरुद्ध सावध भूमिका घेतल्याचं पहायला मिळतंय. मात्र, सुळे यांनी भाजपवर टीका करण्याची संधी सोडली नाही.
Mar 31, 2024, 05:18 PM ISTLoksabha2024:नाशिकची जागा शिवसेनेलाच मिळणार, संजय शिरसाठ यांचं वक्तव्य
Shiv Sena will get Nashik's seat, Sanjay Shirsath's statement Loksabha2024
Mar 31, 2024, 02:50 PM ISTLoksabha2024: छ. संभाजीनगरमध्ये ठाकरे गटाला दिलासा, अंबादास दानवे -चंद्रकांत खैरेंमध्ये मनोमिलन
Ch. Relief for Thackeray group in Sambhajinagar, reconciliation between Ambadas Danve and Chandrakant Khaire
Mar 31, 2024, 01:35 PM ISTशिंदेंसाठी CM पदाची खुर्ची सोडणारे फडणवीस 'हा' मतदारसंघ सोडायला तयार नाहीत; कारणही तसं खास
Loksabha Election 2024 Why BJP Eknath Shinde Fighting Over Thane Constituency: मुंबईच्या उंबरठ्यावर असलेला मतदारसंघ म्हणून ठाणे लोकसभा मतदारसंघाकडे पाहिलं जातं. सध्या या मतदारसंघांमधून शिंदे गट आणि भाजपामध्ये चढाओढ सुरु असल्याचं समजतं. जाणून घेऊयात या मतदारसंघाचं महत्त्वं आणि राजकीय गणितं...
Mar 31, 2024, 11:23 AM IST'तानाशाहीच्या विरोधात लढणार', बच्चू कडूंनी नवनीत राणांना डिवचले तर महायुतीलाही दिला इशारा
Bacchu Kadu on Navneet Rana: प्रहार संघटनेचे प्रमुख बच्चू कडू यांनी नवनीत राणांवर टीका केली. तसेच महायुतीलाही इशारा दिला आहे.
Mar 30, 2024, 06:57 PM ISTLokSabha: बारामतीत नणंद-भावजय लढत पक्की; अजित पवार गटाकडून सुनेत्रा पवारांना उमेदवारी जाहीर
LokSabha: बारामतीतमध्ये सुप्रिया सुळे विरुद्ध सुनेत्रा पवार लढत होणार यावर आता शिक्कामोर्तब झालं आहे. अजित पवार गटाने सुनेत्रा पवार यांच्या नावाची घोषणा आहे. सुनील तटकरे यांनी अधिकृतपणे नाव जाहीर केलं आहे.
Mar 30, 2024, 06:41 PM IST
Loksabha2024:लोकसभेसाठी शरद पवार गटाची यादी जाहीर
List of Sharad Pawar group for Lok Sabha announced
Mar 30, 2024, 05:30 PM ISTLoksabha2024:'महायुतीतील जागावाटपाचा तिढा दोन दिवसांत सुटेल'-देवेंद्र फडणवीस
The issue of seat sharing in the Grand Alliance will be resolved in two days - Devendra Fadnavis
Mar 30, 2024, 05:25 PM ISTLokSabha: शरद पवार गटाने उमेदवारांची पहिली यादी जाहीर; कोल्हे, सुप्रिया सुळेंसह निलेश लंकेंच्या नावाची घोषणा
LokSabha: आगामी लोकसभा निवडणुकीसाठी शरद पवार गटाने उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली आहे. यामध्ये बारामती आणि शिरुरसारख्या महत्त्वाच्या मतदारसंघातील उमेदवारांची घोषणा केली आहे
Mar 30, 2024, 05:21 PM ISTLoksabha2024:मनोज जरांगे लोकसभा निवडणूकीबाबत करणार मोठी घोषणा
Manoj Jarange will make a big announcement about the Lok Sabha elections
Mar 30, 2024, 05:20 PM IST'गरीब जनता भाजपचे इलेक्टोरल बॉन्ड विकत घेऊ शकत नाही म्हणून ...', ठाकरेंचे गंभीर आरोप
Aaditya Thackeray on Electoral Bonds: जनता कर्फ्यू लागला होता तेव्हा आम्ही 4 ते 5 वेळा फोन केला आणि ट्रेन बंद करु नका, असे सांगितले होते, याची आठवण आदित्य ठाकरेंनी करुन दिली.
Mar 30, 2024, 03:55 PM ISTशिवतारेंची निवडणुकीतून माघार! अजित पवारांना मोठा दिलासा, 1782 कोटींचा उल्लेख करत म्हणाले..
Loksabha Election 2024 Big Relief To Ajit Pawar: मागील अनेक आठवड्यांपासून बारामती लोकसभा मतदासंघामधून अजित पवारांना थेट आव्हान देण्याची भाषा मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या नेतृत्वाखालील गटातील नेते विजय शिवतारे करत होते.
Mar 30, 2024, 01:37 PM ISTLokSabha: महायुतीचं घोडं नेमकं अडलंय? देवेंद्र फडणवीस म्हणाले 'एक अडलं की तिन्ही पक्ष...'
LokSabha Election: महायुतीमध्ये अद्यापही काही मतदारसंघांवरुन धुसफूस सुरु आहे. यामुळे सर्व जागांवरील उमेदवारांची घोषण झालेली नाही. दरम्यान महायुतीत 4 ते 5 जागांवरुन चर्चा सुरु असल्याची माहिती देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे.
Mar 30, 2024, 01:18 PM IST
'आम्ही जेव्हा ऑपरेशन करतो ना, तेव्हा...', अंबादास दानवेंचा उल्लेख करत फडणवीसांनी सांगितली भाजपाची रणनीती
LokSabha: उद्धव ठाकरे गटाचे नेते अंबादास दानवे यांच्या भाजपा प्रवेशाच्या चर्चांना ऊत आला असताना देवेंद्र फडणवीस यांनी भूमिका स्पष्ट केली आहे. अंबादास दानवे आपल्या संपर्कात नसल्याचं सांगत त्यांनी चर्चांना पूर्णविराम दिला आहे.
Mar 30, 2024, 12:31 PM IST