loksabha election

Loksabha Election MNS Gudhi Padwa Melava at shivaji Park PT1M36S

Loksabha Election | 'शिवाजी पार्क'साठी मैदान ए जंग

Loksabha Election MNS Gudhi Padwa Melava at shivaji Park

Apr 1, 2024, 09:25 PM IST

धाराशिवमध्ये दिर-भावजय लढत! राष्ट्रवादी काँग्रेसकडून लढणार भाजप आमदाराची पत्नी

Dharashiv Loksabha : धाराशिव लोकसभा जागेसाठी महायुतीचा जागेचा तिढा अखेर सुटला आहे. महायुतीमध्ये घाराशिवची जागा राष्ट्रवादी काँग्रेसला सुटली आहे. या जागेवर आता भाजप आमदाराच्या पत्नीला उमेदवारी मिळणार आहे.

Apr 1, 2024, 03:37 PM IST

ठाकरे गटाकडून कल्याण लोकसभेचा उमेदवार ठरला? ट्विट करुन दिली माहिती

Kalyan Constituency:  महायुतीचा उमेदवार ठरायच्या आधीच महाविकास आघाडीने येथे बाजी मारली का? असा प्रश्न उपस्थित होतोय. 

Apr 1, 2024, 02:12 PM IST

महायुतीतील ठाणे आणि कल्याण लोकसभेचा वाद मिटला, शिंदे गटाला 'या' जागेचा दावा सोडावा लागणार?

Thane Loksabha: आता ठाणे-लोकसभा मतदार संघातील जागेवरुन शिवसेना आणि भाजप यांच्यातील वाद मिटला आहे. 

Apr 1, 2024, 01:17 PM IST

बँकेतून, ATM मधून पैसे काढताय? निवडणूक आयोगाची तुमच्यावर करडी नजर

Bank News : खात्यातून किती रुपयांची रक्कम एकाच वेळी काढल्यास तुम्ही अडचणीत येऊ शकता? जाणून घ्या... 

 

Apr 1, 2024, 01:01 PM IST

Loksabha Election : नाशिकची जागा राष्ट्रवादीकडेच; इथं भुजबळांना उमेदवारी, तर धाराशिवमध्ये कोणाचं नाव?

Loksabha Election 2024 : लोकसभेच्या रणधुमाळीत राज्यातील काही मतदारसंघांवर बड्या नेतेमंडळींचंही लक्ष होतं. त्याच मतदार संघांच्या जागांचा तिढा आता जवळपास सुटला आहे. 

 

Apr 1, 2024, 11:37 AM IST

सुप्रिया सुळेंचं WhatsApp Status चर्चेत! पवारांच्या फोटोंना दिलेल्या कॅप्शननं वेधलं लक्ष

Supriya Sule WhatsApp Status: लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यातील राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. असं असतानाच सुप्रिया सुळेंनी त्यांच्या व्हॉट्सअपला स्टेटस ठेवलेला एक व्हिडीओ सध्या चांगलाच चर्चेत आहे. 

Apr 1, 2024, 10:27 AM IST

Loksabha Election 2024 : महायुतीत 'या' चार जागांचा तिढा सुटेना; वर्षावर पहाटेपर्यंत बैठकांची सत्र

Loksabha Election 2024 : दक्षिण मुंबईपेक्षाही महत्त्वाच्या जागा कोणत्या? जागावाटपात कोणत्या जागांनी वाढवली अडचण? महायुतीत नेमकं काय सुरुये? 

 

Apr 1, 2024, 09:20 AM IST

निवडणुकीच्या वर्षात घर खरेदीदारांना मोठा दिलासा; महाराष्ट्र सरकारचा महत्त्वाचा निर्णय

Ready Reckoner News : निवडणुकीच्या वर्षामुळे यंदा घर खरेदीदारांना मोठा दिलासा मिळाला आहे. लोकसभा आणि विधानसभा निवडणुका डोळ्यासमोर ठेवून राज्य सरकारने यंदा रेडीरेकनर दरात कोणतीही वाढ न करण्याचा निर्णय घेतला आहे.

Apr 1, 2024, 09:02 AM IST

बारामतीसाठी 'पुरंदरचा तह...', विजय शिवतारेंच्या कार्यकर्त्याने दिला घरचा आहेर, वाचा पत्र जसंच्या तसं!

Vijay Shivtare baramati loksabha : बारामती लोकसभेसाठी अजित पवारांनी शिवतारे यांच्यासोबत पुरंदरचा तह केला. मात्र, आता कार्यकर्ते नाराज असल्याचं दिसत आहे. अशातच सध्या एक पत्र तुफान व्हायरल होताना दिसत आहे.

Mar 31, 2024, 07:45 PM IST