तुम्हालाही वैवाहिक आयुष्यात आनंद हवा आहे? मग 'या' गोष्टी कधीही विसरू नका
लग्नानंतर सगळं काही बदलतं असं म्हणतात आणि यात तितकंच सत्य देखील आहे. अनेकदा आपले आपल्या पार्टनरसोबत वाद होतात. अनेकदा आपण विचारात राहतो की काय करायला हवं की भांडणं होणार नाही आणि आपण हॅपी मॅरिड लाइफ जगू. चला तर जाणून घेऊया काय आहेत त्यासाठीच्या टीप्स..
Nov 11, 2023, 04:21 PM ISTलग्नसराईच्या दिवसांत 'क्रॅश डाएटिंग' करणे टाळा नाहीतर आरोग्यावर होतील वाईट परिणाम..
लग्नाच्या दिवशी परफेक्ट दिसण्याच्या या इच्छेमुळे क्रॅश डाएटिंगचा ट्रेंड वाढला आहे, ज्यामध्ये अत्यंत कमी कॅलरिजचे सेवन करून जलद वजन कमी केले जाते.
Nov 7, 2023, 03:27 PM ISTपत्नीचे विवाहबाह्य संबंध? 'हे' 6 संकेत दिसल्यास वेळीच सावध व्हा
पती-पत्नीचं नात हे एकमेकांच्या विश्वासावरच अवलंबून असतं. अशात जर दोघांपैकी एकानं जर फसवणूक केली तर संपूर्ण संसार हा विस्कळीत होतो. त्यातही पार्टनर फसवणूक का करतो असा प्रश्न तुम्हाला कधी पडला आहे का? तर त्याचं कारण अनेकदा हे पार्टनरकडून अपेक्षा भंग होणे असतात. विवाहबाह्य संबंध हे फक्त पुरुष करतात असं नाही तर अनेक महिला देखील करतात. लग्नानंतर पार्टनरची फसवणूक करणाऱ्या महिलांची संख्या ही पुरुषांपेक्षा खूप कमी आहे.
Oct 28, 2023, 05:29 PM ISTसख्या भावांशीच लग्न करणारी जगातील सर्वात सुंदर राणी!
इतिहास एक असा विषय आहे ज्यातुन आपल्याला अनेक गोष्टी शिकायला मिळतात. आपले पूर्वज कसे होते काय करायचे. कोणत्या राजांनी राज्य केलं. कोणत्या राणी होत्या. त्यातही अनेकदा सगळ्यात सुंदर राणी कोणती हे सांगण्यात यायचं. दरम्यान, जगातील सगळ्यात सुंदर राणी कोणती होती त्याविषयी देखील काही गोष्ट म्हटल्या जातात. तर सगळ्यात सुंदर राणी कोणती होती हे जाणून घेऊया.
Oct 27, 2023, 07:03 PM ISTब्रेस्ट कॅन्सर डिटेक्ट करणारी अनोखी Bra!; iPhone पेक्षाही स्वस्त
जगभरात ब्रेस्ट कॅन्सर ही खूप मोठी गोष्ट आहे. वर्ल्ड हेव्थ ऑर्गनायझेननुसार, 2020 मध्ये सुमारे 6 लाख 85 हजार महिलांचे ब्रेस्ट कॅन्सरनं निधन झाले. तर 23 लाख महिला या आजाराने ग्रस्त होत्या. तर विचार करा हा एक असा आजार आहे ज्यामुळे अनेकांचे निधन होते. या गंभीर आजाराविषयी तुम्हाला खूप लवकर कळू शकते. त्यासाठी फक्त तुम्हाला एक ब्रा परिधान करायची आहे. त्या ब्रा ला असं डिजाइन केलं आहे की ब्रेस्टमध्ये असलेला ट्यूमर्सविषयी लगेच कळते.
Oct 19, 2023, 05:38 PM ISTसासूच्या बोलण्याचा राग येतो? मग करा 'या' गोष्टी
तिच्या सासू-सासऱ्यांसोबत चांगले नाते निर्माण करण्याच्या दृष्टीने. अनेक वेळा सुनेला घरात आणल्यानंतरही सासू तिला पूर्णपणे स्वीकारत नाही. यामुळे लहान मतभेद आणि वाद होऊ शकतात. अनेकदा, सासू एखाद्या गोष्टीबद्दल नाखूष असल्यास, ती अशा प्रकारे व्यक्त करू शकते ज्यामुळे सून नाराज होईल. अशा परिस्थितीत, राग येणे अगदी सामान्य आहे.जर तुम्हालाही असा अनुभव येत असेल तर येथे दिलेल्या टिप्स खूप उपयुक्त ठरू शकतात. नेहमी लक्षात ठेवा की प्रत्येक नात्याला काही सीमा असतात, जरी तुमच्या सासूला काळजी वाटत नसली तरीही. एक समजूतदार सून म्हणून हे लक्षात ठेवण्याची जबाबदारी तुमची आहे.परंतु कुटुंबात शांततापूर्ण आणि सुसंवादी नाते राखणे महत्वाचे आहे. या परिस्थिती हाताळण्यात मदत करण्यासाठी येथे सात महत्त्वाचे मुद्दे आहेत.
Oct 15, 2023, 05:39 PM ISTइस्रायलमधील लोक 100 वर्षें कशी काय जगतात! लहानपणापासूनच लावतात 'या' सवयी
दीर्घायुष्य वाढवणे आणि निरोगी जीवन जगणे हे अनेक लोकांचे सामान्य ध्येय आहे. पण तुम्हाला माहित आहे का इस्रायलमधील लोक काही विशिष्ट सवयीमुळे जास्त काळ जगतात. चला तर जाणून घेउया काय आहेत इस्रायच्या लोकांच्या लाइफस्टाइल संबंधी सवयी ज्यामुळे ते दीर्घ आयुष्य जगतात.
Oct 15, 2023, 05:27 PM ISTWorld Cerebral Palsy Day 2023: वेळीच उपचाराने सेरेब्रल पाल्सीवर मात करणे शक्य
World Cerebral Palsy Day 2023 : सेरेब्रल पाल्सी होण्याच्या मागे अनेक गोष्टी आहेत. तर त्यावरच वेळी उपाचार करणे शक्य आहे.
Oct 6, 2023, 01:52 PM ISTकमी पाणी प्यायल्यानं होऊ शकतात गंभीर समस्या! 'या' गोष्टींची घ्या काळजी
Drinking less water : पाणी कमी प्यायल्यानं आपल्या आरोग्यावर अनेक परिणाम होतात. त्यामुळे आपल्याला कोणत्या गंभीर आजार होऊ शकतात आणि आपण कशी काळजी घ्यायला हवी हे जाणून घेऊया...
Oct 1, 2023, 05:27 PM ISTजमिनीवर झोपण्याचे इतके फायदे, बेड सोडून द्याल!
Benefits of Sleeping on Floor: जमिनीवर झोपलेल्या माणसाला आपण टोकतो आणि म्हणतो की जमिनीवर झोपल्याचे दुष्परिणामच अधिक आहेत. परंतु तुम्हाला माहितीये का की अशाप्रकारे जमिनीवर झोपल्याचे तुम्हाला अनेक फायदे मिळू शकतात.
Sep 5, 2023, 02:10 PM ISTकोण जास्त हुशार? उजव्या हातानं लिहिणारे, की डावखुरे..
Right Handers vs Left Handers Facts: त्यातलीच एक सवय, म्हणजे लिहिण्याची. आपण सहसा ज्या हातानं लिहितो त्याच हाताचा वापर सर्वाधिक करतो. किंबहुना कोणतीही वस्तू उचलणं असो किंवा आणखी काही माझ्या अमुक हातात सर्वाधिक बळ आहे असं आपण सांगतो.
Aug 8, 2023, 12:20 PM IST
पावसाळ्यात दही खावं की नाही? आयुर्वेद काय सांगतं बघा...
Eating Curd In Monsoon : पावसाळ्यात दही खाऊ नये असे अनेकांना बोलताना ऐकले आहे का? नक्की यामागे काय तथ्थ आहे हे जाणून घ्या...
Jun 27, 2023, 04:01 PM ISTMonsoon Diseases : मंडळी पावसाळा येतोय! डेंग्यूचे प्रकार, लक्षणे आणि उपाय जाणून घ्या
Monsoon Health Tips : येत्या काही दिवसात पावसाळा ऋतूला सुरुवात होईल. पावसाळ्यात डेंग्यू आणि मलेरियासारख्या (dengue and malaria) आजारांचे संक्रमण जलद गतीने सर्वत्र पसरत असते. अशावेळी तुमच्याकडे डेंग्यूची लक्षणे, विविध प्रकार आणि उपाय याबाबत सर्व माहिती असणे आवश्यक आहे.
May 31, 2023, 10:09 AM ISTWhisky प्रेमींसाठी आनंदाची बातमी! हे आहेत आश्चर्यकारक फायदे, पाहा लिस्ट
Whiskey Health Benefits in Marathi : कोणत्याही कार्यक्रमात, पार्टी, लग्नसमारंभात अनेकजण आपला आनंद साजरा करण्यासाठी व्हिस्की पितात. व्हिस्की पिल्याने लोकांना तात्पुरता झिंगल्यासाखखे वाटते. याशिवाय त्यांना एक वेगळीच नशा होते. व्हिस्की प्यायल्यास त्याचा आरोग्यावर विपरीत परिणाम होतो, असे अनेकदा बोलले जाते. कारण त्याचा सर्वात जास्त दुष्परिणाम म्हणजे किडनी निकामी होते. पण व्हिस्कीचे सेवन कमी प्रमाणात केल्यास आरोग्यासाठी अनेक फायदे होतात. ते फायदे कोणकोणते आहेत, ते जाणून घेऊया...
May 28, 2023, 01:11 PM IST
kitchen Tips: खबरदारी घेतली तरी डाळ, तांदळाला किडे लागतात? मग 'या' टिप्स फॉलो करा!
Kitchen Hacks: अनेकांच्या घरात साठवणीतील कडधान्य किंवा तांदूळामध्ये छोटे किडे येतात. जे पूर्ण तांदूळ किंवा कडधान्य खातात. या कीटकांपासून धान्य वाचवण्यासाठी काही किचन ट्रिक्स फॉलो करा..
May 22, 2023, 05:56 PM IST