lic

LIC Unclaimed Amount: LIC मध्ये जमा अनक्लेम रक्कम जाणून घेणे आणि त्यावर क्लेम करणे सोपे, जाणून घ्या ही प्रक्रिया

LIC Unclaimed Amount: तुम्हालाही एलआयसीचा प्रलंबित दावा (Pending Claim) किंवा रक्कम (Amount) तपासायची किंवा काढायची असेल, तर ही बातमी ताबडतोब वाचा.

Oct 19, 2022, 03:54 PM IST

Bank Privatisation: बँक प्रायव्हटायजेशनबाबत मोठी अपडेट

लवकरच दुसऱ्या सरकारी बँकेचं खासगीकरण (bank privatisation) करण्याचे काम सुरू आहे.

 

Oct 14, 2022, 11:07 PM IST

युवकांसाठी LIC चा नवीन Pension Plus Plan; जाणून घ्या फायदे...

LIC New Pension Plus Plan : भारतीय आयुर्विमा महामंडळाने (LIC) एक नवीन पेन्शन प्लस योजना लाँच केली आहे. युवकांच्या रिटायरमेंटनंतरच्या आयुष्यासाठी तरतूद म्हणून ही योजना उत्तम पर्याय ठरु शकते.

Sep 8, 2022, 09:19 PM IST

PMVVY Scheme : मोदी सरकार विवाहितांना महिन्याला देणार 18,500 रुपये! फक्त करायचंय हे काम

या योजनेचा लाभ घेण्यासाठी पती पत्नी 31 मार्च 2023 पर्यंत गुंतवणूक करू शकतात

Aug 21, 2022, 10:58 PM IST

LIC Special Campaign : एलआयसीची विशेष मोहिम, पॉलिसीधारकांना सुवर्णसंधी...

LIC Special Campaign : ज्या पॉलिसीधारकांना काही कारणांमुळे प्रीमियम भरता आला नाही आणि त्यांची पॉलिसी बंद करण्यात आली त्यांच्या फायद्यासाठी ही मोहीम सुरू करण्यात आली आहे.

Aug 17, 2022, 01:06 PM IST

सरकारकडून नामांकित बँकेचंही खाजगीकरण होणार... तुमचं 'या' बँकेत खातं तर नाही ना?

Bank Privatisation : आयडीबीआय बँक आर्थिक संकटात असताना एलआयसीने (LIC) त्यामध्ये भागीदारी केली होती. आत्ताच्या घडीला आयडीबीआय बँकेत एलआयसीची (LIC) 49.2 टक्क्यांची भागीदारी आहे, तर इतर भाग सरकार आणि गुंकवणूकदारांकडे आहे.  

Aug 13, 2022, 11:46 AM IST

शॉपिंग करताना होणार भरपूर फायदा, LIC credit card देतेय अशी सुविधा

LIC Credit Card : जर तुम्ही भारतीय जीवन वीमाचे (LIC of India) ग्राहक किंवा पॉसिसीधारक किंवा एजंट असाल तर तुम्ही या क्रेडिटकार्डचा मोफत फायदा घेऊ शकाल. एलआयसी सीएसएलने नुकतेच आयडीबीआय बँकेसोबत रुपे क्रेडिट कार्ड जारी केले आहेत.  

Aug 12, 2022, 06:11 PM IST

LIC ची ही योजना करेल तुमच्या मुलांच भविष्य उज्वल; जाणून घ्या

जर तुमचं पाल्य 3 महिने ते 12 वर्षांपर्यंत असेल, तर त्याच्या  उज्वल भविष्यासाठी तुम्ही LIC च्या प्रीमियम प्लानमध्ये गुंतवणूक करण्याचा निर्णय घेणं लाभदायक ठरु शकतं.

Jul 27, 2022, 06:40 PM IST

फक्त 5 हजार रुपयांच्या बचत; LIC चा 'हा' प्लॅन पूर्ण करणार कोट्यधीश होण्याचं स्वप्न

करोडपती होण्याचे प्रत्येकाचं स्वप्न असतं. सध्याच्या युगात असे अनेक गुंतवणुकीचे पर्याय आहेत ज्यात दीर्घकाळ गुंतवणूक केली तर तुम्ही कोट्याधीश करोडपती होऊ शकतो.

Jun 24, 2022, 03:20 PM IST

LIC IPO Listing | 8-9 टक्क्यांच्या घसरणीसह LIC ची शेअर बाजारात एन्ट्री

देशातील सर्वात मोठी विमा कंपनी लाइफ इन्शुरन्स कॉर्पोरेशन (LIC Share) शेअर बाजारात उतरली आहे. देशातील सर्वात मोठा IPO BSE आणि NSE वर 8 ते 9 टक्के घसरणीसह सूचीबद्ध झाला.

May 17, 2022, 10:50 AM IST

Upcoming IPO | शेअर बाजारातून छप्परफाड कमाईची संधी; या आठवड्यात 3 IPO येणार

Upcoming IPO List |  Paradeep Phosphatesचा IPO या आठवड्यात प्रथम 17 मे रोजी उघडेल. यानंतर 18 मे रोजी Ethos IPO आणि 20 मे रोजी eMudhra IPO येईल. तिन्ही कंपन्या त्यांच्या संबंधित IPO मधून सुमारे 2,387 कोटी रुपये उभारणार आहेत.

May 16, 2022, 07:35 PM IST

LIC चं लवकरच शेअर बाजारात लिस्टींग! तुम्हाला मिळणार का शेअर? अलोटमेट सूत्र ठरलं

भारतीय शेअर बाजारातील सर्वात मोठा आयपीओ ठरलेल्या एलआयसीच्या आयपीओची अलॉटमेंटसाठीचा फॉर्म्युला ठरलाय. आजपासून शेअर गुंतवणूकदरांच्या डिमॅट खात्यात जमा होण्यास सुरुवात होणार आहे. 

May 13, 2022, 10:13 AM IST

गुंतवणूक करणाऱ्यांसाठी मोठी संधी ! LIC चा आयपीओ आजपासून खुला

LIC IPO Updates : बहुप्रतिक्षित आणि देशातील सर्वात मोठा आयपीओ असलेला एलआयसीचा आयपीओ आज खुला होणार आहे.  

May 4, 2022, 11:44 AM IST