'आम्ही खरंच डीलर आहोत,आम्ही डील केली ती..' काय म्हणाले मुख्यमंत्री शिंदे?
Eknath Shinde: राज्याच्या कामाबद्दल मी समाधानी आहे. लोकांच्या मनात सरकारबद्दल चांगले मत तयार झालंय. याचा फायदा आम्हाला येत्या निवडणुकीत याचा फायदा नक्की होईल, असे एकनाथ शिंदे म्हणाले.
Mar 18, 2024, 04:15 PM ISTगावागावात फिरतायत शासनाच्या जाहिराती, एसटी महामंडळाला आचारसंहितेचा विसर
Loksabha Election 2024: निवडणूक आयोगाकडून एसटी विभागाला आचारसंहितेसंदर्भात सूचना प्राप्त झाल्या की नाही? असा प्रश्न विचारला जातोय.
Mar 18, 2024, 03:26 PM IST'मोदींचा रथ तुमच्या गावात आला तर....' उद्धव ठाकरेंचे मतदारांना आवाहन
Uddhav Thackeray On Modi Rath: मोदींचा रथ तुमच्या गावात आला तर आता आडवा,आता मोदी आणि आपण समान आहोत, असे आवाहन उद्धव ठाकरेंनी केले आहे.
Mar 18, 2024, 02:31 PM ISTमुंबईकरांनो, मेगाब्लॉकमुळे रेल्वेच्या वेळापत्रकात बदल, खोळंबा टाळण्यासाठी आत्ताच जाणून घ्या
Megablock:रविवारची सुट्टी एन्जॉय करण्यासाठी बाहेर पडणाऱ्या मुंबईकर आणि उपनगरातील प्रवाशांसाठी महत्वाची अपडेट आहे.
Mar 17, 2024, 06:12 AM ISTभाजपच्या प्रस्तावाला युवा स्वाभिमान पक्ष देणार पाठिंबा, ठराव मंजूर करताना नवनीत राणांना अश्रू अनावर
Yuva Swabhiman Party: मी आजही स्वाभिमान पक्षात मी आजही आहे पुढे काय होईल मला माहित नाही,असे म्हणत नवनीत राणांनी कार्यकर्त्यांना इशारा दिला आहे.
Mar 16, 2024, 09:09 PM IST'अंबादास लहान, मी गुरु...' लोकसभा का हवीय हे सांगावं- दानवेंच्या नाराजीवर काय म्हणाले खैरे?
Lok Sabha Election 2024: अंबादास दानवेंनी उद्धव ठाकरेंसमोर उघड नाराजी व्यक्त केल्याचे सांगितले जात आहे. या पार्श्वभूमीवर आता चंद्रकांत खैरे यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
Mar 16, 2024, 01:28 PM ISTजनरल की तात्काळ? कोणतं तिकीट लवकर कन्फर्म मिळतं?
ट्रेनमध्ये जनरल आणि तात्काळ तिकिट बुक करताना वेटींग तिकिट मिळते. जनरल आणि तात्काळ दोघांमध्ये वेटींग आले तर गोंधळ वाढतो. जनरल तिकिटामध्ये GNWL लिहिलेले असते. तात्काळ वेटींग तिकिटावर TQWL लिहिलेले असते. वेटिंग तिकिट कन्फर्म झाले तर सर्वात आधी जनरल तिकिटाला प्राथमिकता देण्यात येते.
Mar 15, 2024, 09:12 PM ISTपालिकेकडून 'मालमत्ता कर' थकवणाऱ्यांची नावे जाहीर, आता आस्थापनांनी मागितली मुदत
Establishments Property Tax: बृहन्मुंबई महानगरपालिकेने 'मालमत्ता कर' थकवणाऱ्या मोठ्या थकबाकीदारांची नावे जाहीर करताच अनेकांचे धाबे दणाणले आहेत.
Mar 15, 2024, 08:30 PM ISTसोडतीतील यशस्वी गिरणी कामगारांसाठी म्हाडाकडून महत्वाची अपडेट
Mhada Mill worker: गिरणी कामगार/वारसांनी म्हाडा कार्यालयातून प्रथम सूचना पत्र आणि देकार पत्र म्हाडा कार्यालयातील गिरणी कामगार कक्षातून घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
Mar 15, 2024, 02:50 PM ISTBMC Job: मुंबई पालिकेत विविध पदांची भरती, 'येथे' पाठवा अर्ज
BMC Job: मुंबई पालिकेअंतर्गत ह्युमन रिसॉर्स कॉर्डिनेटर आणि एक्स रे असिस्टंट पदाची भरती केली जाणार आहे.
Mar 15, 2024, 02:02 PM IST'भाजप पुरस्कृत राजवटीने रेसकोर्सची जागा हडपली', आदित्य ठाकरेंचे सरकारला 4 प्रश्न
Racecourse Issue: रेसकोर्सच्या मुद्द्यावरुन शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे नेते आदित्य ठाकरे आक्रमक झाले आहेत.
Mar 12, 2024, 08:17 PM ISTअग्नी 1 पासून अग्नी 5 पर्यंत क्षेपणास्त्रांमध्ये कसे झाले बदल?
India Missile: अग्नी 1 ते अग्नी 5 पर्यंत क्षेपणास्त्रांबद्दल जाणून घेऊया.
Mar 11, 2024, 08:19 PM ISTलोकसभा लढवणार का? निलेश लंके म्हणतात, माझ्या कार्यकर्त्यांची इच्छा पण....
Nilesh Lanke: मी प्रवेश करणार अशा बातम्या आल्या पण मलाच याबद्दल माहिती नाही, असे निलेश लंके म्हणाले.
Mar 11, 2024, 03:31 PM ISTVIDEO | सोमवारी कोस्टल रोडच्या एका मार्गिकेचे उद्घाटन, मंगळवारपासून मुंबईकरांना करता येणार प्रवास
Mumbai Coastal Road project to partly open from Monday after inauguration
Mar 9, 2024, 08:30 PM ISTBillionaires Education: जगातील अब्जोधिश किती शिकलेयत?
Worlds Billionaires Education: जगातील अनेक अब्जाधिशांनी प्रतिष्ठीत विद्यापीठातून शिक्षण पूर्ण केलं. तर काहीजणांनी अर्धवट शिक्षण सोडलं. पृथ्वीवरील सर्वात श्रीमंत असलेल्यांमध्ये जेफ बेझोस यांचे नाव घेतले जाते. त्यांनी प्रिसेटॉन विद्यापीठातून इलेक्ट्रॉनिक इंजिनीअरिंग आणि कॉम्प्युटर सायन्स केले. इलॉन मस्क यांनी पेनेसॅलिनिया विद्यापीठातून पदवी पूर्ण केली. यानंतर स्टॅनफॉर्ड विद्यापीठातून पीएचडीसाठी नोंदणी केली.पण 2 दिवसात ड्रॉप आऊट झाले.
Mar 9, 2024, 08:01 PM IST