Samruddhi Mahamarg Accident : समृद्धी महामार्गावर खासगी बसला अपघात, भरधाव ट्रकने दोन प्रवाशांना चिरडले
Samruddhi Mahamarg Accident : नागपूरहून औरंगाबादच्या दिशेने जाणाऱ्या खासगी लक्झरी बसला समृद्धी महामार्गावर भीषण अपघात झाला.यावेळी भरधाव ट्रकने अपघातग्रस्त बसमधील दोन प्रवाशांना चिरडले.
Jan 20, 2023, 09:09 AM ISTBus Accident : मुंबई - गोवा महामार्गावर खासगी बस अपघातात 4 ठार तर 23 जखमी
Mumbai Goa Highway Bus Accident : मुंबई - गोवा महामार्गावर (Mumbai Goa Highway ) दुसरा अपघात झाला आहे. सिंधुदुर्गातील कणकवलीत एका खासगी बसचा भीषण अपघात झाला असून बसमधील 4 प्रवासी ठार तर 23 जण जखमी झालेत.
Jan 19, 2023, 08:13 AM ISTMaha vikas Aghadi : महाविकास आघाडीत हालचालींना वेग; पदवीधर, विधानपरिषद उमेदवारी संदर्भात चर्चा
Political News : राज्यातील पदवीधर आणि विधानपरिषद निवडणुकीबाबत महाविकास आघाडीत (Maha vikas Aghadi) जोरदार चर्चा सुरु आहे. याबाबत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) , काँग्रेसचे प्रदेश अध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) आणि राष्ट्रवादीचे नेते आणि विरोधी पक्षनेते अजित पवार (Ajit Pawar) यांची फोनवरुन चर्चा झाली.
Jan 18, 2023, 01:11 PM ISTRaj Thackeray : मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचा अटक वॉरंट रद्द, पण...
Raj Thackeray News: मनसे अध्यक्ष राज ठाकरे परळी कोर्टात हजर झालेत. न्यायालयात हजर झाल्यानंतर त्यांचा अटक वॉरंट न्यायालयाने रद्द केला.2008 मध्ये परळीत मनसे कार्यकर्त्यांनी बसची तोडफोड केली होती. त्याप्रकरणात राज ठाकरे यांनी कोर्टात हजेरी लावली.
Jan 18, 2023, 12:10 PM ISTRaj Thackeray : राज ठाकरे हेलिकॉप्टरने गोपीनाथ गडावर, परळी कोर्टात लावणार हजेरी
Raj Thackeray : मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना वॉरंट बजावण्यात आले आहे. त्यानंतर ते परळी कोर्टात हजेरी लावणार आहेत.
Jan 18, 2023, 09:51 AM ISTLPG Cylinder Blast : रत्नागिरीत सिलिंडरचा स्फोट, दोन महिलांचा होरपळून मृत्यू
Cylinder Blast : सिलिंडरचा स्फोट होऊन दोन महिलांचा मृत्यू झाला. सिलिंडरच्या स्फोटानंतर घराला मोठी आग लागली. या आगीत अडकलेल्या महिलांना मृत्यू झाला. ( Maharashtra News in Marathi)
Jan 18, 2023, 08:43 AM IST531 वर्षाची ऐतिहासिक परंपरा असलेल्या सारंगस्वामी महाराजांच्या प्रसिद्ध यात्रेला सुरूवात
वेगवेगळ्या ठिकाणी आपल्याला वेगवेगळ्या प्रकारची माणसं भेटतात. त्यातून त्यांची संस्कृती वेगळी, परंपरा वेगळी (Different Culture in Maharashtra) परंतु अशी अशा विविध ठिकाणच्या संस्कृती (Hingoli Yatra) आपल्याला कायमच आकर्षित करत असतात सध्या हिंगोली जिल्ह्यातही अशाच प्रकारे एक यात्रा साजरी केली जाते.
Jan 17, 2023, 06:42 PM ISTआताची मोठी बातमी! शिवसेना भवनासमोरचे मुख्यमंत्री शिंदे यांचे बॅनर हटवले
19 जानेवारीला पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) मुंबई दौऱ्यावर, त्यानिमित्ताने भाजप आणि शिंदे गट शक्तीप्रदर्शन करणार
Jan 17, 2023, 05:25 PM ISTVIDEO: पहाटेची वेळ! अर्धनग्न अवतारात 'तो' आला आणि... असं काय घडलं ज्यानं गाव खडबडून जागं झालं...
Pune: गावाची सकाळची खासियत हीच आहे की गावात भल्या पहाटे कोंबडा आरवतो आणि अख्खं गाव उठतं परंतु इथे काहीतरी भलतंच घडलं आहे. या गावात चक्क चोराच्या हालचालीनंच अख्खं गावं उठलं आहे. परंतु असं काय केलं त्या चोरानं हा सगळ्यांच्याच जिव्हाळ्याचा (Chicken Thief Pune) झाला आहे.
Jan 17, 2023, 03:39 PM ISTDhairyasheel Mane : खासदार धैर्यशील माने यांना पुन्हा बेळगाव बंदी, मराठी भाषिकांमध्ये संताप
Dhairyasheel Mane : महाराष्ट्र - कर्नाटक सीमाप्रश्नावर (Maharashtra Karnataka Border Dispute) महाराष्ट्र सरकारने नेमलेल्या तज्ज्ञ समितीचे अध्यक्ष खासदार धैर्यशील माने (Dhairyasheel Mane ) यांना पुन्हा बेळगाव बंदी घालण्यात आली आहे.
Jan 17, 2023, 12:33 PM ISTCoronaVirus : भीती होती तेच झालं! चीनमध्ये हाहाकार माजवणाऱ्या कोरोना व्हेरिएंटचा महाराष्ट्रात शिरकाव
CoronaVirus : कोरोनाच्या विख्यातून जग सावरत नाही तोच या विषाणूची आणखी एक लाट आली आणि संपूर्ण चित्र बदललं. यातच आता महाराष्ट्राची चिंता वाढली
Jan 17, 2023, 12:22 PM ISTKalyan Fire : कल्याण येथे इमारतीत मध्यरात्री आग; आजी, नातीचा होरपळून मृत्यू
Kalyan Fire News : कल्याणच्या घास बाजार येथील इमारतीच्या तिसऱ्या मजल्यावर रात्री साडेतीनच्या सुमारास आग. आगीत दोघींचा मृत्यू.
Jan 17, 2023, 08:47 AM ISTVIDEO : ...तर महाराष्ट्रात घडेल जोशीमठसारखी घटना; समोर आले धक्कादायक पुरावे
Joshimath Sinking : गेल्या काही दिवसांपासून सातत्यानं उत्तराखंडमधील जोशीमठबाबतची वृत्त समोर येत आहेत. पण, आता राज्याची चिंताही वाढलीये, कारण हा भाग आहे धोक्यात...
Jan 17, 2023, 08:43 AM IST
Shiv Sena Symbol Row : राज्याच्या राजकारणातली सर्वात मोठी बातमी; शिवसेना पक्ष, धनुष्यबाण याचा आज फैसला
Shiv Sena Symbol Row : शिवसेना कोणाची याचा फैसला आज होणार आहे. (Maharashtra Political News) निवडणूक आयोग (Election Commission) शिवसेना पक्ष (Shiv Sena) आणि धनुष्यबाण चिन्हं (Dhanushyaban symbol) यावर निर्णय देणार आहे.
Jan 17, 2023, 07:21 AM ISTSupriya Sule : खासदार सुप्रिया सुळे यांच्या साडीने पेट घेतला आणि ...
Supriya Sule News : खासदार सुप्रिया सुळे (Supriya Sule ) यांच्या साडीने एका कार्यक्रमात पेट घेतला. (Maharashtra Political News) दिव्याचा स्पर्श झाल्याने साडीच्या पदराने पेट घेतला आणि...
Jan 15, 2023, 02:47 PM IST