Kasba Assembly By-Election : कसबा पोटनिवडणुकीतून टिळक कुटुंब शर्यतीतून बाहेर, 'या' नावांची आता चर्चा
Kasba Peth Assembly By-Election : कसबा पेठ विधानसभा पोटनिवडणूक होणार नाही, हे आता स्पष्ट झाले आहे. (Kasba Peth Assembly By-Election) या निवडणुकीतून टिळक कुटुंब शर्यतीतून बाहेर पडल्याची चर्चा आहे. मुक्ता टिळक यांचे निधन झाल्याने या ठिकाणी पोटनिवडणूक लागली आहे.
Feb 3, 2023, 12:16 PM ISTVIDEO: धावत्या ट्रेनमध्ये चढणं कुटुंबाला पडलं महागात... थोडक्यात बचावले नाहीतर पाहा काय झालं असतं!
Nashik Road News: नाशिक रोड रेल्वे स्टेशनवर बुधवारी सकाळी धावत्या पंचवटी एक्सप्रेस मध्ये दोन लहान मुलांसह आईवडिलांनी चढण्याचा प्रयत्न केला मात्र संपुर्ण कुटुंबीयचं प्लॅटफॉर्मवर कोसळले.
Feb 2, 2023, 02:33 PM ISTसाहेब, माझी बायको हरवली! तक्रार देणाऱ्या पतीलाच पोलिसांनी टाकलं आत, कारण..
मुलीच्या पतीसह तिचे आई-वडिल, सासू-सासरे आणि मामा-मामीवरही गुन्हा दाखल, प्रकरणाने बीड जिल्ह्यात खळबळ
Jan 30, 2023, 08:03 PM ISTMumbai Pune | अवघ्या दोन तासांत मुंबई ते पुणे प्रवास शक्य
Mumbai Pune journey in two hours
Jan 30, 2023, 10:20 AM ISTThackeray Vs Shinde | शिवसेना कुणाची? आजचा दिवस महत्त्वाचा
Thackeray Vs Shinde election Commission shivsena news
Jan 30, 2023, 10:15 AM ISTSolapur News | रेडिमेड गार्मेंट्सच्या कारखान्याला आग
Solapur Fire Broke Out In Graments Factory
Jan 30, 2023, 10:10 AM ISTPolitical News | तांबे की पाटील, कोण जिंकणार?
Dhule MVA Candidate Shubhangi Patil Votes For Graduate Election Constituency Ground Report
Jan 30, 2023, 09:45 AM ISTEducation News | शाळा प्रवेशासाठी नवे नियम, लक्षपूर्वक पाहा
new rule for school Admission latest Marathi news
Jan 30, 2023, 09:40 AM IST'पोलीस आहे, बाजूला चल...' तरुणी खाडी किनारी फिरायला आली होती, त्यांनी तिला धमकावलं आणि...
तरुणी आपल्या मित्रासह खाडीकिनारी फिरायला आली होती, तिथे दोन अज्ञात व्यक्ती आले आणि त्यांनी तिला धमकावत बाजूला नेलं आणि तिच्यावर अत्याचार केला. कल्याणमधली धक्कादायक घटना
Jan 28, 2023, 03:46 PM ISTSharad Pawar : शरद पवार यांनी केला मोठा दावा, सी-व्होटरच्या सर्व्हेवर पहिली प्रतिक्रिया
Sharad Pawar News : इंडिया टुडे आणि सी व्होटरनं केलेल्या सर्व्हेवर शरद पवार यांनी पहिली प्रतिक्रिया दिली आहे.(Maharashtra Political News) सी-व्होटर सर्व्हे दिशादर्शक असल्याचं पवार यांनी म्हटले आहे.
Jan 28, 2023, 09:45 AM ISTRatnagiri Refinery Project : रिफायनरीला पुन्हा विरोध; संपूर्ण कोकणातून होणार उठाव, अशी तयारी सुरु
Refinery Project News : कोकणातली रिफायनरी रखडण्याची शक्यता पुन्हा एकदा निर्माण झाली आहे. रिफायनरीला विरोध करण्यासाठी 17 गावांचा प्लान ठरला आहे.
Jan 27, 2023, 03:53 PM ISTPune Crime : तू मॉडर्न नाहीस, नोकर बायका पण तुझ्यापेक्षा चांगल्या, असं म्हणणाऱ्या नवऱ्याला पत्नीने शिकवला असा धडा
Pune Crime : पुण्यात एक धक्कादायक घटना पुढे आली आहे. टोमणे मारुन छळ करणाऱ्याला नवऱ्याविरोधात पत्नीने पोलिसात तक्रार दिली. (Pune News ) त्यानंतर पोलिसांनी पतीविरोधात गुन्हा नोंदवला आहे.
Jan 27, 2023, 12:19 PM ISTSanjay Raut : शरद पवार भाजपचे...संजय राऊत यांचा प्रकाश आंबेडकर यांना इशारा
Political News : ठाकरे गट- वंचित युतीमुळे महाविकास आघाडीमध्ये (Mahavikas Aghadi) जागावाटपाचा वाद पेटण्याची शक्यता आहे. ठाकरे गटाचे नेते खासदार संजय राऊत यांनी प्रकाश आंबेडकर यांनी आज इशारा दिला आहे.
Jan 27, 2023, 11:32 AM ISTMaharashtra Governor : भगतसिंह कोश्यारी कोणत्याही क्षणी पायउतार होणार, 'हे' असणार नवे राज्यपाल?
Maharashtra Governor: राज्याचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी हे कोणत्याही क्षणी पायउतार होण्याची शक्यता आहे. (Maharashtra Political News) दरम्यान, त्याचवेळी भाजपकडून एका नावाची चर्चा आहे.
Jan 27, 2023, 09:25 AM ISTCongress : काँग्रेसची 'या' जिल्ह्यातील कार्यकारणी बरखास्त, नाना पटोले यांचा थोरात यांना 'दे धक्का' !
Congress : काँग्रेसने तडकाफडकी मोठा निर्णय घेत अहमदनगरमधील काँग्रेसची कार्यकारणी (Congress Committee ) बरखास्त केली आहे. त्यामुळे अहमदनगर जिल्ह्यातील (Ahmednagar ) राजकारण आता ढवळून निघत आहे.
Jan 27, 2023, 08:48 AM IST