...म्हणून प्रचारात उतरायला राज ठाकरेंना उशीर!
मुंबई, पुणे, नाशिक या महानगरपालिकांची निवडणूक तोंडावर आली असताना मनसे अध्यक्ष राज ठाकरे मात्र 14 फेब्रुवारीपर्यंत प्रचाराच्या रणधुमाळीतून गायब होते... त्यांच्या सभेसाठी मनसे कार्यकर्ते आतूर होते... पण, कुठे होते या दरम्यान राज ठाकरे? का उशीर झाला त्यांना प्रचाराच्या रणधुमाळीत उतरण्यासाठी? याचं उत्तर खुद्द राज ठाकरे यांनी आज विक्रोळीत झालेल्या जाहीर सभेत दिलंय.
Feb 14, 2017, 08:33 PM ISTभडकलेल्या धोनीची बीसीसीआयकडे तक्रार
अमेरिकेत वेस्ट इंडिजविरुद्धच्या दुसऱ्या टी-20 वेळी झालेल्या गोंधळामुळे भारताचा कॅप्टन महेंद्रसिंग धोनी चांगलाच भडकला आहे.
Sep 5, 2016, 04:17 PM ISTमध्य रेल्वेचे रडगाणे सुरुच, २० मिनिटे लोकल लेट
मध्य रेल्वेवर सलग तिसऱ्या दिवशी लोकल २० ते २५ मिनिटे लेट आहेत. त्यामुळे प्रवाशांचे हाल होत आहेत. गर्दीत घामाच्या धारेत अनेकांचा प्रवास होत आहे. गाड्या वेळेवर येत नसल्याने कार्यालयात पोहोचण्यास अनेकांना ऊशीर होत आहे.
May 27, 2016, 08:31 AM ISTऑफिसला उशीरा येणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी
तुम्ही रोजंच उशीरा येतायत आणि तुमचा बॉस आणि टीममधील सदस्य तुम्हाला आजही उशीर असं बोलतायत. तर तुमच्यासाठी महत्वाची बातमी आहे.
Mar 1, 2016, 07:19 PM ISTरणबीरमुळे कतरिना लेट ?
रणबीर आणि कतरिनाचं ब्रेक अप झाल्याच्या चर्चा सध्या जोरदार सुरु आहेत. या दोघांमधला दुरावा वाढल्याचं पुन्हा एकदा दिसून आलं आहे.
Feb 4, 2016, 09:14 PM ISTविमानाला आमच्यामुळे उशीर नाही : मुख्यमंत्री
'व्हीआयपीं'मुळे एअर इंडियाच्या विमानाची रखडपट्टी होण्याचा प्रकार मंगळवारी उघडकीस आला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना अमेरिकेत घेऊन जाणाऱ्या विमानाबाबत हा प्रकार घडला. सीएमचे प्रधान सचिव प्रवीणसिंग परदेशी यांच्यामुळे हा लेटमार्क पडला. मात्र, असं काही झालेलं नाही, असे मुख्यमंत्री यांनी ट्विट केलंय.
Jul 1, 2015, 11:30 AM ISTउशीर झाला म्हणून कतरीनानं सोडला 'त्याचा' हात!
अभिनेत्री कतरीना कैफ कुणीही उशीर केलेलं अजिबात खपवून घेत नाही... आणि याचमुळे तीनं आपल्याकडे गेल्या 11 वर्षांपासून कामावर असलेल्या 'मेकअपमन'ला हाकलून दिलंय.
Jan 21, 2015, 02:16 PM ISTशिवसेना-भाजपमध्ये 'सीट' युद्ध!
Sep 20, 2014, 09:18 AM ISTकोकण रेल्वे अजूनही 8 ते 9 तास उशिराने
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Aug 27, 2014, 07:26 PM ISTसीसीटीव्ही टेंडर उशीरा काढणाऱ्यांना दादांचा दणका
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jul 12, 2014, 10:51 AM ISTभोंगळ कारभारामुळे मध्य रेल्वेने रद्द केल्या २३ गाड्या
डोंबिवली आणि कळवा या दोन ठिकाणी पेंटोग्राप तुटल्याचा फटका सेवेसेवला बसला. सकाळच्या वेळी प्रवाशांचे प्रचंड हात झालेत. तर काही विद्यार्थ्यांच्या परीक्षा चुकल्यात. त्यामुळे प्रवाश्यांनी रेल्वेला लाखोली वाहीली. दरम्यान, रेल्वेच्या खोळंब्यामुळे सकाळच्या वेळी मध्य रेल्वेने २३ रेल्वे सेवा रद्द केल्या.
Oct 10, 2013, 03:41 PM ISTमध्य रेल्वेची वाहतूक पूर्वपदावर
मध्य रेल्वेची विस्कळीत झालेली सेवा पूर्वपदावर आली आहे. मध्य रेल्वेने पेंटोग्राफ दुरूस्तीचं काम युद्धपातळीवर हाती घेतलं. सकाळी ६.३० वाजता ठप्प झालेली रेल्वे सेवा सकाळी साडेनऊनंतर हळूहळू पूर्वपदावर येण्यास सुरूवात झाली. दरम्यान, गाड्या लेट आहेत.
Oct 10, 2013, 11:20 AM ISTमध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत
डोंबिलवली जवळ लोकलचा पेन्टाग्राफ तुटल्याने मध्य रेल्वेची सेवा कोलमडली आहे. त्यामुळे मुंबईकडे नोकरीनिमित्ताने येणाऱ्यांचे हाल झाले आहेत. दरम्यान, स्लो वाहतूनक फास्ट ट्रकवर वळविण्यात आली आहे. तोच काहीसा दिलासा मध्य रेल्वेने दिलाय.
Oct 10, 2013, 08:06 AM IST