जगभरातील भूस्खलनाचे काही भीषण व्हिडिओ
Jul 31, 2014, 09:15 PM ISTUPDATE माळीण गाव : मृतांचा आकडा 60 वर, राज्यसरकारकडून मदत जाहीर
गावातलं मदतकार्य केवळ 45 टक्केच पूर्ण झालंय. त्यामुळं अडकलेल्यांना बाहेर काढण्यासाठी अजून 48 तास लागणार असल्याची माहिती एनडीआरएफचे कमांडर आलोक अवस्थी यांनी दिलीय. ढिगा-याखाली अडकलेले मृतदेह आता कुजू लागले आहेत. त्यामुळं एनडीआरएफसमोरचे आव्हान अधिकच बिकट होत चाललंय.
Jul 31, 2014, 08:12 AM ISTरोखठोक : दु:खाचा डोंगर
Jul 30, 2014, 11:52 PM ISTमाळीण गाव... काही क्षणांत होत्याचं नव्हतं झालं!
पुणे जिल्ह्यातल्या आंबेगाव तालुक्यातल्या माळीण गावावर काळानं निर्दयी झडप घातली. मुसळधार पावसामुळं डोंगरकडा कोसळून माळीण गावातली 44 घरं गाडली गेली.
Jul 30, 2014, 11:18 PM ISTनेमकी का आणि कशी कोसळते दरड...
Jul 30, 2014, 09:25 PM ISTएक होतं माळीण गाव...!
Jul 30, 2014, 09:00 PM ISTदरड कोसळण्यामागची कारणे
Jul 30, 2014, 07:06 PM ISTएक्स्लुझिव्ह : गाडल्या गेलेल्या माळीण गावची पहिली दृश्यं...
गाडल्या गेलेल्या माळीण गावची पहिली दृश्यं...
Jul 30, 2014, 06:05 PM ISTगाडलं गेलं माळीण गाव; 160 जण ढिगाऱ्याखाली
Jul 30, 2014, 06:04 PM ISTपाहा, कुठे आहे हे माळीण गाव... 'थ्री डी ग्राफिक्स'मधून!
Jul 30, 2014, 06:03 PM ISTमुख्यमंत्र्यांनी घेतली गाडलेल्या माळीण गावाकडे धाव
Jul 30, 2014, 06:02 PM ISTपुण्यातलं माळीण गाव... कालचं आणि आजचं!
Jul 30, 2014, 03:28 PM ISTकसारा घाटात दरड कोसळली; ट्रॅफिक जाम
Jul 30, 2014, 01:33 PM ISTअपडेट : माळीण गाव ढिगाऱ्याखाली, 160 दबल्याची भीती
पुण्यातील आंबेगावमधील माळीण गाव पहाटे गाढ झोपेत असताना डोंगराचा एक अख्खा भाग कोसळला आणि होत्याचे नव्हते झाले. येथील ५० ते ६० घरांचे अख्यं गाव डोंगराखाली गाढले गेले. या मोठ्या दुर्घनेतील दोन मृतदेह बाहेर काढण्यात आले आहे.
Jul 30, 2014, 01:04 PM IST