नववर्षानिमित्ताने कोकण रेल्वे मार्गावर १६ विशेष गाड्या
ख्रीसमस आणि नववर्षानिमित्त कोकण रेल्वेने प्रवाशांना भेट दिली आहे. २१ डिसेंबर ते १ जानेवारी दरम्यान सीएसएमटी ते करमाळी दरम्यान १६ विशेष गाड्या चालविण्यात येणार आहेत.
Dec 21, 2017, 10:41 AM ISTमुंबईसह कोकण विभागातील शाळांना उद्या सुट्टी
मुंबईसह कोकणमधील नागरिकांसाठी महत्वाची बातमी आहे.
Dec 4, 2017, 07:32 PM ISTओखी चक्रीवादळाचा कोकण किनारपट्टीसह महाराष्ट्र, गोव्याला धोका
दक्षिण भारतात तामिळनाडू आणि केरळ राज्याला ओखी चक्रीवादळाने जोरदार तडाखा दिलाय. वादळ आणि पाऊस यामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. आता हे वादळ महाराष्ट्र आणि गोव्यावर घोंगावण्याची शक्यता आहे. कोकण किनारपट्टीवर सर्तकतेचा इशारा देण्यात आलाय.
Dec 2, 2017, 03:51 PM ISTकोकणातील नाणार प्रकल्प हटवणारच - उद्धव ठाकरे
'नाणार प्रकल्प हिवाळी अधिवेशनात हटवणारच' असा शब्दच शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी दिलाय.
Nov 28, 2017, 04:42 PM ISTआधी भ्रष्टाचाराने हे गाव चर्चेत, आता पुरस्काराने सन्मानित केल्याने भुवया उंचावल्या
जिल्ह्यातल्या दापोलीच्या वणौशी गावाला, जलयुक्त शिवार योजनेतल्या उत्कृष्ट योगदानाबद्दल पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. मात्र यातली गंभीर बाब ही जलयुक्त शिवारच्या भ्रष्टाचार प्रकरणात हेच वणौशी गाव चर्चेत आलं होतं.
Nov 25, 2017, 09:35 PM ISTउद्धवजी, तुम्ही मुंबई - गोवा महामार्गावरुन एकदा याच!
मुंबई - गोवा या राष्ट्रीय महामार्गाची चाळण झालेय. या मार्गावरुन प्रवास करताना कंबरडे मोडत आहेत. असे असताना मंत्री आणि पालकमंत्री या मार्गाने कोकणात येत नाही.
Nov 13, 2017, 01:40 PM ISTदिवाळीच्या सुट्टीत कोकणात पर्यटकांची मांदियाळी
दरवर्षीप्रमाणे यंदाही दिवाळीच्या सुट्टीसाठी पर्यटकांनी यावेळीही कोकणचा निसर्ग आणि कोकणी खाद्याला पसंती दिल्याचं पाहायला मिळतंय.
Oct 22, 2017, 10:05 PM ISTसिंधुदुर्गात राणेंच्या पॅनलची आघाडी
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Oct 17, 2017, 02:37 PM ISTमौजमस्ती करण्यासाठी कोकण प्रवाशांना लुटणाऱ्याला अटक
कोकणात जाणाऱ्या रेल्वे गाड्यातील प्रवाशांना टार्गेट करुन त्यांचे दागिने चोरणाऱ्या एका अट्टल गुन्हेगाराला मध्य रेल्वे पोलिसांनी अटक केलीय. लांब पल्याच्या गाड्यांतील प्रवाशांना टार्गेट करणारा हा भामटा चैनीच्या वस्तू घेण्याकरता चोरी करायचा हे तपासात उघड झालंय...
Oct 13, 2017, 05:58 PM ISTकोकणात राष्ट्रवादीला दे धक्का, रवींद्र मानेंची घर वापसी
माजी राज्यमंत्री रवींद्र माने यांनी राष्ट्रवादीला रामराम केलाय. त्यांनी यावेळी शिवबंधन धागा बांधत हाती भगवा घेत आपल्या समर्थकांसह माने यांनी शिवसेनेत प्रवेश केला. ‘मातोश्री’वर शिवसेनेचे कार्याध्यक्ष उध्दव ठाकरे यांनी त्यांचे भगवा झेंडा देऊन स्वागत केले.
Oct 10, 2017, 08:49 AM ISTकोकणचे कास पठार फुलले
कोकणाला विस्तीर्ण अशी समुद्रकिनारपट्टी लाभली आहे. पुरातन मंदिरे आणि स्वच्छ समुद्रकिनाऱ्यांमुळे पर्यटकांची कायमच पसंती रत्नागिरीला असते. आता इथली कास पुष्पे रत्नागिरीच्या निसर्गसौंदर्यात अधिक भर घालत आहेत.
Sep 27, 2017, 08:08 AM ISTकोकणात अतिवृष्टीमुळे जनजीवन विस्कळीत
कोकणात अतिवृष्टीमुळे जनजीवन विस्कळीत झालं आहे. हर्णेमध्ये तर अनेक घरात पावसाचे पाणी घुसलं आहे. ठिकठिकाणी पावसाचं पाणी घुसल्यानं जनजीवन विस्कळीत झालं आहे.
Sep 20, 2017, 10:34 AM IST'नीलेश राणे केसही वाढवा, बुवाबाजीसाठी उपयोग होईल'
माजी खासदार नीलेश राणे यांनी शिवसेनेला डिवचल्यानंतर सेनेने तसेच जोरदार प्रत्युत्तर दिलेय.
Sep 19, 2017, 04:10 PM ISTमुंबईसह कोकणात जोरदार पाऊस, दापोलीत ४ मच्छीमार बोटींना जलसमाधी
पावसाने पुन्हा एकदा दणका दिलाय. कोकणात गेले दोन दिवस पाऊस सुरुच आहे. आज मुंबई शहर आणि उपनगरात जोरदार पाऊस कोसळत आहे.
Sep 19, 2017, 03:31 PM ISTकणकवली । कोकणात काँग्रेसमध्ये फुटीची चिन्हे, सिंधुदुर्गात दोन बैठका
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Sep 8, 2017, 01:58 PM IST