kolhapur

64 घरांच्या राणीला वुमेन इंटरनॅशनल मास्टरचा किताब

रशियातल्या बुद्धीबळ स्पर्धेत एकापेक्षा एक सरस ग्रँडमास्टर्सचा पराभव केलाय कोल्हापूर कन्या ऋचा पुजारीनं. ऋचानं वुमेन इंटरनॅशनल मास्टरचा किताब पटकावलाय. बुद्धिबळात आंतरराष्ट्रीय पातळीवर इतकी मोठी झेप घेणारी ऋचा कोल्हापूरचीच नव्हे, तर राज्यातली पहिली खेळाडू ठरली.

Apr 27, 2017, 07:07 PM IST

संघर्ष यात्रेचा तिसरा टप्पा, सरकारवर जोरदार टीकास्त्र

राज्यातल्या विरोधी पक्षांच्या संघर्ष यात्रेचा तिसरा टप्पा सुरु झाला. कोल्हापूरमधून या संघर्ष यात्रेला सुरुवात झाली. 

Apr 25, 2017, 11:02 PM IST

संघर्ष यात्रेचा तिसरा टप्पा...

संघर्ष यात्रेचा तिसरा टप्पा... 

Apr 25, 2017, 03:33 PM IST

कोल्हापुरात हौशी तरुणांची क्लिन स्प्लेन्डर स्पर्धा

कोल्हापुरात हौशी तरुणांची क्लिन स्प्लेन्डर स्पर्धा

Apr 23, 2017, 08:14 PM IST

प्रसिद्ध दावणगिरी लोणी डोसा

हे डोसा सेंटर अनेक वर्षापासून सुरू आहे. तेव्हा कोल्हापुरात कधी गेलात तर हा डोसा नक्की खा.

Apr 20, 2017, 10:52 PM IST

मराठा समाजाची कोल्हापुरात महागोलमेज परिषद

सकल मराठा समाजाच्या वतीनं आज कोल्हापुरात महागोलमेज परिषद आयोजीत करण्यात आली होती. या परिषदेमध्ये विविध मुद्द्यांवर सविस्तर चर्चा करण्यात आली. 

Apr 19, 2017, 08:30 PM IST

कोल्हापूरच्या अंबाबाईला आंब्यांची आरास

कोल्हापूरच्या अंबाबाईला आंब्यांची आरास

Apr 12, 2017, 06:24 PM IST

ज्योतिबा यात्रेला उत्साहात सुरुवात, अभिनेता हार्दिक जोशीचे ढोलवादन

श्री क्षेत्र ज्योतिबाच्या चैत्र यात्रेत मंगळवारी रात्री कोल्हापूरची महालक्ष्मी देवी भक्तांच्या भेटीसाठी बाहेर पडते. याला नगर प्रदक्षीणा असं म्हटलं जातं. ज्योतिबाला आलेल्या भक्तांना महालक्ष्मीचं दर्शन घेता यावं या उद्देशानं सुरु झालेली ही परंपरा आजही मोठ्या उत्साहात सुरु आहे. महालक्ष्मीचा रथोत्सव मोठ्या उत्साहात पार पडला.

Apr 12, 2017, 07:56 AM IST