कोल्हापूर आंबाबाई मंदिर पुजारी हटावचा वाद कोर्टात
आंबाबाई मंदिरातल्या पुजारी हटावचा वाद आता कोर्टात पोहोचलाय. श्री पुजक गजानन मुनीश्वर यांनी जिल्हाधिकाऱ्यांना कोणतीही सुनावणी घेण्याचा आधिकार नसल्याची भूमिका मांडत कोर्टात धाव घेतलीय.
Jul 25, 2017, 04:07 PM IST'कोल्हापूरचे छत्रपती उदयनराजेंच्या पाठिशी' - संभाजीराजे
साताऱ्यातील राष्ट्रवादीचे खासदार उदयनराजे यांना अटक होण्याची शक्यता आहे. उदयनराजे यांच्यावर खंडणी मागितल्याचा आरोप आहे.
Jul 23, 2017, 08:00 PM IST...आणि भरधाव स्विफ्ट नदीत कोसळली
कोल्हापूर-रत्नागिरी महामार्गावरील वारुळ गावच्या हद्दीतील कडवी नदीच्या पुलावरून भरधाव स्विफ्ट कार नदीत कोसळली.
Jul 23, 2017, 07:38 PM ISTउदयनराजे भोसले यांच्यावर कारवाई करणारच - दीपक केसरकर
योग्यवेळी पोलीस साताऱ्याचे खासदार उदयनराजे भोसले यांच्यावर कारवाई करणारच असल्याची ग्वाही गृहराज्यमंत्री दीपक केसरकर यांनी दिलेय. त्यासाठी उदयनराजे यांच्या आवाजाचेही नमुने घेतले जाणार आहेत.
Jul 22, 2017, 09:49 PM ISTउदयनराजे भोसले यांच्यावर कारवाई करणारच - केसरकर
Jul 22, 2017, 08:12 PM ISTकोल्हापुरात पावसाची उसंत, पूरस्थिती जैसे थे
पावसाने उसंत घेतली असली तरी पूरस्थिती जैसे थे आहे. पंचगंगा नदी अजूनही इशारा पातळीवरुन वाहत असून जिल्ह्यातील अनेक मार्ग सलग चौथ्या दिवशाही बंद आहेत. त्यामुळे पाण्यातून वाट काढत लोकांना जावं लागते.
Jul 22, 2017, 06:49 PM ISTकोल्हापुरात मुसळधार पाऊस, पुराचा शहराला वेढा
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jul 22, 2017, 02:52 PM ISTपंचगंगेची धोका पातळीकडे वाटचाल, जांभळीतील संपर्क तुटला
जिल्ह्यात सर्वत्र मुसळधार पाऊस पडत असून पंचगंगा नदीची राजाराम बंधारा पातळी ४१ फूट २ इंच इतकी झालीय.
Jul 22, 2017, 08:55 AM ISTपुरात अडकलीत दोन माकडं, पाच दिवस झाडावर अडकून
कोल्हापूर जिल्ह्यात पुराच्या पाण्यात पाच दिवसांपासून झाडावर अडकून पडलेल्या माकडांना अन्न पुरवण्यात आले आहे. त्यामुळे या माकडांचा जीव वाचलाय.
Jul 21, 2017, 11:05 PM ISTअज्ञातवासात असलेले उदयनराजे साताऱ्यात दाखल
खासदार खासदार उदयनराजे साताऱ्यात दाखल झालेत. त्यांचं स्वागत करण्यासाठी कार्यकर्त्यानी जोरदार मिरवणूक काढली.
Jul 21, 2017, 10:45 PM ISTपूरपरिस्थितीमुळे कोल्हापूर - रत्नागिरी वाहतूक बंद
जिल्ह्यात सर्वत्र मुसळधार पाऊस पडत असून जांभळी आणि कासारी नदीला देखील पूर आलाय. इतकंच नव्हे तर या पुराचं पाणी बाजारभोगाव इथल्या बाजारपेठेत शिरले आहे. दरम्यान, कोल्हापूर - रत्नागिरी मार्ग पूर्णत: वहातुकीसाठी बंद ठेवण्यात आलाय. शिवाजी पुलावरील वहातूक प्रशासनान थांबवली आहे.
Jul 21, 2017, 10:32 PM ISTकोल्हापुरात दोन दिवसापासून पावसाची संततधार
कोल्हापुरातही गेल्या दोन दिवसांपासून सुरू असलेल्या पावसानं अजिबात उसंत घेतलेली नाही.
Jul 21, 2017, 12:09 PM ISTकोल्हापुरात ६९ बंधारे गेली पाण्याखाली
कोल्हापुरात गेल्या तीन दिवसांपासून सुरु असलेल्या पावसाचा जोर कायम आहे. संततधार पावसामुळे जिल्ह्यातील 69 बंधारे पाण्याखाली गेले आहेत. पंचगंगेचे पाणी पात्राबाहेर पडले असून ते आता गायकवाड पुतळ्यापर्यंत पोहचलं आहे. श्रीक्षेत्र नृसिंहवाडी इथल्या कृष्णा-पंचगंगा नदीच्या पाणी पातळीत वाढ झाल्यान दत्त मंदिराजवळ पाणी पोहोचलं आहे.
Jul 20, 2017, 04:10 PM ISTकोल्हापुरात जोरदार पाऊस, पंचगंगेला पूर
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jul 20, 2017, 03:52 PM ISTकोल्हापूरचे श्रीपूजक हटवण्याच्या प्रकरणाची सुनावणी
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jul 19, 2017, 07:41 PM IST