kolhapur

...म्हणून राणा दा आणि अंजली बाई 'तिला' रोज शेकहॅंड करतात

 सेलिब्रिटींचे फॅन त्यांच्यासाठी काहीही करायला तयार असतात. हो पाहून कधीकधी सेलिब्रीटीही आवाक् होऊन जातात. अशीच एक चिमुकल्या फॅनचा चेहरा जगासमोर आला आहे. ही चिमुकली फॅन आहे ती राणा दा आणि अंजली बाईंची. सिरअलच्या शुटींगच पॅकअप झाल्यानंतर या फॅनला शेकहॅंड केल्याशिवाय राणा दा आणि अंजली बाई तिथून निघत नाहीत अशी पक्की खबर आली आहे. 

Sep 19, 2017, 08:56 PM IST

कोल्हापुरातील राधानगरी धरणाचे ७ दरवाजे उघडले

जिल्ह्यातील पश्चिम भागात पावसाचा जोर चांगला असल्यामुळं राधानगरी धरणाचे स्वयंमचलीत दरवाजे पुन्हा एकदा उघडले आहेत. धरणाचे सातही दरवाजे दुपारी साडेबारा वाजता उघडले आहेत.

Sep 19, 2017, 04:34 PM IST

आरोपीच्या वयाची पुन्हा शहानिशा करण्याची मागणी

मुलगा अल्पवयीन असल्यामुळं  पोलीसांनी या मुलाची रवानगी बालसुधार गृहात केली. 

Sep 16, 2017, 09:47 PM IST

नाल्यांवरील अतिक्रमणामुळे कोल्हापूर तुंबलं

अवघ्या चार तासांत पडलेल्या 80 मिलिमीटर पावसानं करवीरनगरीची पुरती त्रेधा उडवली. 

Sep 14, 2017, 11:55 PM IST

कोल्हापुरात विजांच्या कडकडाटसह मुसळधार पाऊस

कोल्हापूर शहरात बुधवारी विजांच्या कडकडाटसह मुसळधार पाऊस झाला. एका रात्रीत या शहरात उच्चांकी 80 मिलिमीटर पाऊस झाला. 

Sep 14, 2017, 11:00 AM IST