kolhapur

स्मशानभूमीत साजरी झाली दिवाळी!

सगळीकडे दिवाळीचा सण मोठ्या उत्साहात साजरा केला जातोय. 

Oct 18, 2017, 11:14 PM IST

कोल्हापुरात गरजूंसाठी माणुसकीची भिंत!

दिवाळीनिमित्त अनेकांनी खरेदीचा बेत आखलाय. प्रत्येकजण नवनवीन गोष्टी खरेदी करतोय. मात्र समाजातील गरजूंसाठी कोल्हापुरात एक अनोखा उपक्रम राबवला जातोय.. 

Oct 15, 2017, 05:35 PM IST

दालमिया साखर कारखान्यावर स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा हल्ला

कोल्हापूर जिल्ह्यातील आसुर्ले पोर्लेमधील श्री दत्त दालमीया साखर कारखान्यावर स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी हल्ला चढवला. 

Oct 14, 2017, 05:38 PM IST

'कोल्हापुरी लायटिंग'... चायनीज लाईटिंगला पर्याय!

दिवाळीत चायनीज वस्तू वापरु नका, असं म्हटलं जातं... मग दिवाळीत वापरायचं काय? या प्रश्नाचं उत्तर दिलंय कोल्हापूरच्या एका उद्योजिकेनं...

Oct 13, 2017, 09:39 PM IST