बिहारमध्ये लोकशाहीचा विजय, बिहारी आणि बाहरी वाद संपला - शत्रुध्न सिन्हा
भाजपचे नेते शत्रुध्न सिन्हा यांनी नितीशकुमार यांच्या नेतृत्त्वाखाली जेडीयू महाआघाडीच्या शानदार विजयाबद्दल आपल्या 'बिहारी बाबू' स्टाइलमध्ये अभिनंदन केले आहे.
Nov 8, 2015, 02:00 PM ISTमोदींनी केले नितिशचे अभिनंदन, नितीशने म्हटले धन्यवाद
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज जेडीयू नेते नीतीश कुमार यांना फोन करून बिहार विधानसभा निवडणुकीत त्यांच्या महाआघाडीला मिळालेल्या यशाबद्दल अभिनंदन केले.
Nov 8, 2015, 01:27 PM ISTबिहारमध्ये भाजप पराभूत होण्याचे प्रमुख ८ कारणे
बिहारच्या २४३ सदस्यांच्या विधानसभेसाठी रविवारी मतमोजणी झाली त्यात जेडीयूच्या महाआघाडीला स्पष्ट बहूमत मिळण्याचे संकेत आहे. दुसरीकडे भाजपला या निवडणुकीत जबरदस्त पराभवाला सामोरे जावे लागले आहे.
Nov 8, 2015, 12:54 PM IST...भाजपची तळलेली जिलेबी तशीच राहिली
बिहार विधानसभा निवडणुकीतील मतमोजणीत पहिल्या तासाभरात भाजपाने मुसंडी मारल्याने उत्साही भाजपा कार्यकर्ते गुलाल लावून भाजपा कार्यालयात आले. अनेकांनी भाजप कार्यालयातच जिलेबी तळण्याचा घाट घातला होता. पण तासाभरानंतर मतमोजणीत भाजपाची पिछेहाट सुरु झाली आणि कार्यकर्ते अंगावरील गुलाल झटकला आणि तळलेली जिलेबी तशीच ठेवून हताश मनाने माघारी परतले.
Nov 8, 2015, 12:20 PM ISTबिहारमध्ये पहिल्या टप्प्यासाठी मतदान सुरू
विधानसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यातील 49 जागांसाठी आज सकाळी मतदानाला सुरवात झाली.
Oct 12, 2015, 09:41 AM ISTVIDEO : निवडणुकीसाठी बाशिंग; बारबालांसोबत 'पोल डान्स'ची मस्ती!
बिहार विधानसभा निवडणूक तोंडावर आलीय. याच दरम्यान सत्ताधाऱ्यांना पाठिंबा देणाऱ्या जनता दलाचा एक उमेदवार अभय कुशवाहा यांचा एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर वायरल होताना दिसतोय.
Oct 1, 2015, 11:03 AM ISTओवैसीने बिहारमध्ये उडविली लालू आणि नितीशची झोप
ऑल इंडिया मजलिस-ए-इत्तेहादुल मुसलिमीन (एआयएमआयएम) चे प्रमुख असदुद्दीन ओवैसी यांनी बिहारमधील मुस्लिम बहुल विधानसभा मतदार संघात आपले उमेदवार उतरविण्याची तयारीत आहे. त्यामुळे आता बिहारमध्ये नितीश, लालू आणि काँग्रेसच्या महाआघाडीची झोप उृडाली आहे.
Aug 18, 2015, 02:26 PM ISTराहुल गांधींनी घेतली नितीश कुमारांची भेट
Jun 7, 2015, 03:43 PM ISTपुत्रप्राप्तीच्या औषध विक्रीत अडकले बाबा रामदेव
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
May 1, 2015, 03:33 PM ISTपुत्रप्राप्तीच्या औषध विक्रीत अडकले बाबा रामदेव
जेडीयूचे खासदार के.सी.त्यागी यांनी बाबा रामदेव यांच्या पूत्र जन्मासाठीच्या औषधाचा मुद्दा आज संसदेत उपस्थीत केला. के.सी.त्यागी यांनी त्या औषधाची पाकीटं देखील संसदेत दाखवली. औषधांची पाकीटं त्यांनी स्वत: विकत आणली होती. आरोग्य मंत्री जे.पी.नड्डा यांनी या प्रकरणाच्या चौकशीचे आदेश दिले आहेत.
Apr 30, 2015, 02:12 PM IST'पद्म पुरस्कारावर लाथच मारायला हवी'
"पद्म पुरस्कारावर लाथच मारायला हवी" असं आक्रमक वक्तव्य संयुक्त जनता दलाचे अध्यक्ष शरद यादव यांनी केले आहे. 'पद्म पुरस्कार केवळ अप्रामाणिक आणि समाजातील उच्च वर्गातील लोकांनाच दिले जातात. अशा पुरस्कारांवर समाजवादी विचारसरणीच्या लोकांनी लाथच मारली पाहिजे', असं यादव यांनी म्हटलंय, यामुळे आणखी एक नवा वाद निर्माण केला.
Apr 12, 2015, 10:16 AM ISTबिहार : मांझी यांना न्यायालयाचा दणका, निर्णय घेण्यापासून रोखले
बिहारमधील राजकारणात अधिकच रंगत आली आहे. बिहारचे मुख्यमंत्री जीतन राम मांझी यांना आता धोरणात्मक निर्णय घेता येणार नाहीत. याबाबत पाटना उच्च न्यायालयाने धोरणात्मक निर्णय घेण्यापासून रोखले आहे.
Feb 17, 2015, 08:41 AM ISTबिहारचा सत्तासंघर्ष टोकाला
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Feb 9, 2015, 08:22 PM ISTबिहारचे मुख्यमंत्री मांझींची पक्षातून हकालपट्टी
बिहारचे मुख्यमंत्री जीतनराम मांझी यांची जेडीयू हकालपट्टी करण्यात आली आहे. बिहारच्या मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा देण्याचा पक्षादेश न पाळल्यामुळे त्यांची हकालपट्टी करण्यात आली आहे.
Feb 9, 2015, 05:26 PM ISTकाळ्या पैशाबाबत विरोधक संसदेत आक्रमक
देशाच्या बाहेर असलेला काळा पैसा परत आणण्याबाबत केंद्र सरकारने दिलेल्या आश्वासनावर संसदेत चर्चा करण्याची मागणी विरोधकांनी केली. मात्र, विरोधकांची मागणी सत्ताधारी भाजपने मान्य न केल्याने विरोधक अधिकच आक्रमक झालेत. गोंधळामुळे लोकसभा तहकूब करण्यात आली आहे.
Nov 25, 2014, 11:37 AM IST