jds 0

Karnataka Election Result 2023: कर्नाटकमध्ये कोणाची सत्ता? निकाल काही तासांवर

Karnataka Election Result 2023: कर्नाटक विधानसभेच्या 224 जागांचा निकाल उद्या लागणार असून भाजप, काँग्रेस आणि जेडीस या तीन पक्षांमध्ये चुरशी लढत होणार आहे. आरोप-प्रत्यारोपांनी गाजलेल्या कर्नाटक निवडणूकीत कोणता पक्ष जिंकणार याचा फैसला काही तासांमध्ये होणार आहे.

May 12, 2023, 09:15 PM IST
Political developments in Karnataka, JDS to merge with BJP? PT1M26S

कर्नाटक । जेडीेस भाजपमध्ये विलीन होणार?

Political developments in Karnataka, JDS to merge with BJP?

Dec 22, 2020, 09:30 AM IST

'कर्नाटकातील सरकार पाडण्यासाठी भाजपकडून ड्रग्ज आणि बेटिंगच्या पैशाचा वापर'

कन्नड चित्रपटसृष्टी आणि ड्रग्ज माफियांच्या संबंधांचा मुद्दा सध्या गाजत आहे.

Aug 31, 2020, 11:35 PM IST

कर्नाटक पोटनिवडणुकीत ६६.४९ टक्के मतदान

कर्नाटकमध्ये १५ विधानसभा जागांसाठी पोटनिवडणूक झाली. या निवडणुकीचा निकाल ९ डिसेंबरला लागणार आहे.  

Dec 5, 2019, 10:13 PM IST
Yeddyurappa to take Oath as the cm of karnataka PT3M23S

बंगळुरु| येडियुरप्पांनी घेतली कर्नाटकच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ

बंगळुरु| येडियुरप्पांनी घेतली कर्नाटकच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ

Jul 26, 2019, 11:15 PM IST

मुख्यमंत्रिपदाची शपथ घेण्यापूर्वी येडियुरप्पांनी बदलली नावाची स्पेलिंग

राजकारणात यश मिळावे म्हणून येडियुरप्पांनी आपल्या नावाची स्पेलिंग बदलली होती.

Jul 26, 2019, 05:12 PM IST

कर्नाटकातील तीन अपात्र आमदार लढवू शकत नाही निवडणूक ?

कर्नाटकमध्ये काँग्रेस-जेडीएचे सरकार कोसळल्यानंतरही अजुनही राजकीय धक्के बसत आहेत.  

Jul 25, 2019, 10:11 PM IST

Karnataka crisis: बंडखोरांना धक्का; तीन आमदारांवर अपात्रतेची कारवाई

विधानसभा अध्यक्षांनी या तिघांविरोधात पक्षबदल कायद्यातंर्गत  (अँटी डिफेक्शन) कारवाई केली आहे.

Jul 25, 2019, 09:19 PM IST

कर्नाटकात राजकीय पेच कायम, राष्ट्रपती राजवट लागू होण्याचे संकेत!

कर्नाटकातील राजकीय पेच कायम आहे. काँग्रेस आणि जेडीएसचे सरकार कोसळल्यानंतर पुढे काहीही हालचाल नाही. त्यामुळे राष्ट्रपती राजवट लागू होण्याची शक्यता आहे.

Jul 25, 2019, 07:58 PM IST

कुमारस्वामी यांचा मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा, सत्तेसाठी भाजपचा दावा

कुमारस्वामी यांनी मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा राज्यपालां कडे सोपवला.  

Jul 23, 2019, 09:56 PM IST