jammu and kashmir

१०० भारतीय सैनिकांना ३०० चीनी सैनिकांनी घेरलं

चीनचे राष्ट्रपती भारत दौऱ्यावर येत असतानाच चीनी सैन्याच्या जवानांनी भारतीय हद्दीत घुसखोरी करुन भारतीय जवानांना घेरल्याची संतापजनक घडली आहे. या घटनेमुळं भारत - चीन सीमा रेषेवर पुन्हा एकदा तणाव निर्माण झाला आहे. 

Sep 15, 2014, 07:24 PM IST

काश्मीर पुरातील दीड लाख नागरिकांना वाचविण्यास यश

काश्मीर आणि जम्मूमध्ये मुसळधार कोसळलेल्या पावसाने पूर परिस्थितीने हाहाकार उडवला. पुरात अडकलेल्या अनेकांना बाहेर काढण्यात लष्कराने यश मिळविले. पुरात अडकलेल्यापैंकी 1.42 लाख नागरिकांचे जीव वाचविण्यात यश आले.

Sep 13, 2014, 09:26 PM IST

सरकारपुढे लोकांपर्यंत पोहचण्याचं आव्हान - अब्दुल्ला

सरकारपुढे लोकांपर्यंत पोहचण्याचं आव्हान - अब्दुल्ला

Sep 11, 2014, 04:44 PM IST

जम्मू-काश्मीरच्या पुरात अडकले महाराष्ट्रातले ९ जण

जम्मू-काश्मीरच्या पुरात अडकले महाराष्ट्रातले ९ जण

Sep 9, 2014, 02:54 PM IST

जम्मू-काश्मीरच्या पुरात महाराष्ट्रातील ९ जण अडकलेत

जम्मू-काश्मीरच्या पुरात महाराष्ट्रातले 9 जण अडकल्याचं स्पष्ट झालंय. यात ग्रामविकास खात्याच्या दोन अधिका-यांचा समावेश आहे. 

Sep 9, 2014, 01:34 PM IST

जम्मूत १७५ पेक्षा जास्त बळी, महाराष्ट्राकडून १० कोटींची मदत

पृथ्वीवरील स्वर्ग समजला जाणा-या जम्मू-काश्मीरमध्ये सध्या पुरानं थैमान घातलंय. गेल्या 60 वर्षांतला सर्वात भयानक असा पूर जम्मू-काश्मीरमध्ये आलाय. या पुरानं १७५ पेक्षा जास्त बळी घेतलेत. महाराष्ट्र सरकार १० कोटी रुपयांची मदत करणार आहे.

Sep 9, 2014, 08:34 AM IST

जलप्रलयात अडकलेल्या भारताच्या स्वर्गाला केंद्राकडून हजार कोटींचं पॅकेज

पूरस्थितीमुळे जम्मू काश्मीर हे भारताचं नंदनवन सध्या धोक्यात आहे. पुरानं आतापर्यंत १६० पेक्षा जास्त जणांचे बळी घेतलेत. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी काल जम्मू काश्मीरला भेट देत १००० कोटींचं पॅकेज जाहीर केलंय. 

Sep 8, 2014, 10:47 AM IST

जन्नतमध्ये ‘जलप्रलय’: बळींची संख्या 160वर, पंतप्रधान दाखल

पंतप्रधान नरेंद्र मोदी जम्मू-काश्मीरमध्ये पूरग्रस्त भागाचा दौरा करण्यासाठी दाखल झाले आहेत.  जम्मू-काश्मीरमध्ये पूराचा कहर सुरूच आहे. पूरातल्या बळींची संख्या आता 160 वर गेलीय. 

Sep 7, 2014, 11:16 AM IST

जम्मू-काश्मीरच्या पुरात 107 बळी, हवाईमार्गानं मदत

जम्मू-काश्मीरमध्ये पूराचा कहर सुरूच आहे. पूरातल्या बळींची संख्या आता 107 गेलीय. या भागातील जवळजवळ तीन हजार गावांना या पुराचा फटका बसलाय.  

Sep 6, 2014, 09:29 PM IST

दहशतवादी चकमकीत भारतीय जवान शहीद, भारताकडून प्रत्युत्तर

जम्मू काश्मीरमधील केरन सेक्टर इथं दहशतवाद्यांसोबतच्या चकमकीत भारताचा एक जवान शहीद झाला आहे. तर पाकिस्ताननंही सलग दुसऱ्या दिवशी सीमा रेषेवरील २५ भारतीय चौक्यांसह १९ गावांवर गोळीबार केला आहे. 

Aug 24, 2014, 03:37 PM IST

पाकिस्तानी सैन्याकडून गोळीबार सुरूच, भारताकडून चोख प्रत्युत्तर

सीमाक्षेत्रात पाकिस्तान सैन्याकडून पुन्हा एकदा शस्त्रसंधीचं उल्लंघन करण्यात आलंय. शनिवारी रात्री जम्मूच्या आरएसपुरा सेक्टरमध्ये पाकिस्तान सैन्याकडून BSFच्या चौक्यांवर मोठ्या प्रमाणात गोळीबार करण्यात आला. 

Aug 24, 2014, 12:05 PM IST