बारामुल्लामध्ये अतिरेक्यांसोबत चकमकीत २ जवान शहीद
काश्मीरच्या बारामुल्लामध्ये अतिरेकी आणि सुरक्षा दलांमध्ये चकमक सुरू आहे. यात एक पोलीस आणि एक जवान शहीद झालाय. तर एक नागरिकही जखमी झालाय.
Apr 2, 2015, 02:42 PM ISTमसरत आलमच्या सुटकेवरून 'महाभारत'
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Mar 9, 2015, 09:59 PM ISTआलमच्या सुटकेविषयी केंद्र सरकारशी कोणतीही चर्चा नाही- पंतप्रधान
देशाची एकात्मता आणि अखंडतेबाबत आम्हाला कोणतीही तडजोड मान्य नाही,आम्हाला कोणीही देशभक्ती शिकवायची गरज नाही असा टोला पंतप्रधान नरेंद्र मोदींनी विरोधकांना लगावला. मसरत आलमच्या सुटकेच्या निर्णयाबाबत जम्मू-काश्मीर सरकारनं केंद्र सरकारशी कोणतही चर्चा केलेली नाही, असंही त्यांनी स्पष्ट केलं.
Mar 9, 2015, 03:54 PM ISTसरकारनं माझ्यावर उपकार केले नाही - मसरत आलम
जम्मू काश्मीरमधील फुटीरतावादी नेते मसरत आलमच्या सुटकेवरुन वाद निर्माण झाला असतानाच माझी सुटका करुन जम्मू काश्मीर सरकारनं माझ्यावर उपकार केलेले नाहीत, असं विधान करत आलमनं आगीत तेल ओतलं आहे. आलमवर देशाविरोधात युद्ध पुकारणं आणि अन्य स्वरुपातील डझनभर गंभीर गुन्हे दाखल आहेत.
Mar 8, 2015, 10:34 PM ISTमोदींनी काश्मीरच्या मुख्यमंत्र्यांना फटकारलं
जम्मू-काश्मीरच्या मुद्द्यावर कोणतीही तडजोड करणार नाही, हे स्पष्ट करत, काश्मीरच्या नव्या मुख्यमंत्र्यांना नरेंद्र मोदी यांनी फटकारले.
Mar 3, 2015, 09:10 PM ISTमुफ्ती मोहम्मद सईद यांनी घेतली पंतप्रधान मोदींची भेट
जम्मू काश्मीरमध्ये पीडीपी आणि भाजपचं सरकार स्थापनेला दोनच दिवस असताना पीडीपीच्या मुफ्ती मोहम्मद सईद यांनी दिल्लीत पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट घेतलीय. मात्र, चर्चेचा तपशील मिळू शकलेलना नाही.
Feb 27, 2015, 02:34 PM ISTजम्मू-काश्मीर: भाजप-पीडीपी सरकार बनवणार
जम्मू-काश्मीरमध्ये सत्तास्थापनेबाबतचा सस्पेंस संपलाय. भाजप आणि पीडीपी मिळून राज्य सरकार स्थापन करणार आहे. २३ फेब्रुवारीपूर्वी सरकार स्थापन केलं जाईल, अशी माहिती मिळतेय.
Feb 12, 2015, 08:26 PM ISTजम्मू-काश्मीरमध्ये पाककडून पुन्हा शस्त्रसंधीचं उल्लंघन
जम्मू काश्मीरमध्ये पाकिस्ताननं पुन्हा एकदा शस्त्रसंधीचं उल्लंघन केले आहे. आर.एस.पूरा सेक्टरच्या अरनिया भागात पाकिस्तानी सैन्याकडून गोळीबार करण्यात आला. यांत तीन नागरिक जखमी झालेत.
Jan 30, 2015, 11:42 AM ISTजम्मू -काश्मीरमध्ये राज्यपाल राजवट
जम्मू - काश्मीर विधानसभेत त्रिशंकू स्थिती अस्तित्वात आल्यानंतर आता कोणत्याही राजकीय पक्षाला बहुमत सिद्ध करता आले नाही. त्यामुळे राज्यपाल राजवट लागू करण्यात आली आहे.
Jan 9, 2015, 06:55 PM ISTपाकिस्तानकडून पुन्हा जम्मू-काश्मीरमध्ये हल्ला
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jan 7, 2015, 10:40 AM ISTसीमेवर पाकिस्तानचा गोळीबार, एक भारतीय जवान शहीद
सीमा रेषेवर पाकिस्तान सैन्याकडून पुन्हा गोळीबार सुरु झाला असून आज दुपारी पाक सैन्याच्या गोळीबारात भारताचा एक जवान शहीद झाला आहे. गेल्या आठवडाभरात पाकच्या गोळीबारात भारतीय जवान शहीद झाल्याची ही चौथी घटना आहे.
Jan 5, 2015, 07:02 PM ISTपाकिस्ताननं केलं पुन्हा शस्त्रसंधीचं उल्लंघन, १ जवान शहीद
पाकिस्ताननं केलं पुन्हा शस्त्रसंधीचं उल्लंघन, १ जवान शहीद
Dec 31, 2014, 05:44 PM ISTपाकिस्ताननं केलं पुन्हा शस्त्रसंधीचं उल्लंघन, १ जवान शहीद
पाकिस्तानकडून वारंवार शस्त्रसंधीचं उल्लंघन सुरू आहे. आज पाकिस्तान सैन्यानं केलेल्या गोळीबारात भारताच्या सीमा सुरक्षा दलाचा (बीएसएफ) एक जवान शहीद झाला आहे. या गोळीबारात आणखी एक जवान जखमी झाल्याचं वृत्त असून त्याच्यावर स्थानिक रुग्णालयात उपचार सुरु आहेत.
Dec 31, 2014, 02:58 PM ISTजम्मू-काश्मीरचा सरताज कुणाच्या शिरावर?
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Dec 23, 2014, 09:51 PM IST