it raid

यशवंत जाधव यांच्या डायरीत उल्लेख असलेल्या त्या २ व्यक्ती कोण?

आयकर विभागाच्या धाडीमध्ये जी 'डायरी' सापडली होती त्यात मातोश्री' शिवाय अन्य दोघांची नावे आहेत.

Apr 7, 2022, 04:46 PM IST

मोठी बातमी । हिरानंदानी ग्रुपवर आयकर विभागाचे छापे

IT Raid in Thane : ठाणे येथील हिरानंदानी ग्रुपवर आयकर विभागाचे छापे मारले आहेत.  

Mar 22, 2022, 03:20 PM IST

ED हे भाजपचे एटीएम मशीन आहे - संजय राऊत

Sanjay Raut on ED And IT Raid : केंद्रातील तपास यंत्रणांकडून शिवसेना नेते आणि कार्यकर्त्यांची चौकशी करण्यात येत आहे.  ED आणि IT च्या धाडी आमच्याकडेच का? भाजपचे लोकं रस्त्यावर कटोरा घेऊन फिरत आहेत का, असा सवाल संजय राऊत यांनी उपस्थित केला.

Mar 8, 2022, 05:41 PM IST

दिशा सालियन प्रकरणात राहुल कनालचं कनेक्शन? नितेश राणे यांचा आरोप

दिशा सालियन प्रकरणात काही दिवसांपूर्वी नितेश राणे यांची चौकशी झाली होती, आता पुन्हा एकदा...

 

Mar 8, 2022, 02:09 PM IST

शिवसेना नेत्यांचे निकटवर्तीय तपास यंत्रणांच्या रडारवर, संजय राऊतांच्या पीसीआधी छापेमारी

स्थायी समितीचे अध्यक्ष यशवंत जाधव यांच्यानंतर आता आणखी दोघांवर आयकर विभागाचे छापे

Mar 8, 2022, 01:13 PM IST

शिपायावर केंद्रीय तपास यंत्रणा रेड टाकतील; खोटे गुन्हे आणि खोटे पुरावे तयार करतात - संजय राऊत

Sanjay Raut On IT raid on Yashwant Jadhav's house : शिवसेना नेते यशवंत जाधव यांच्या घरावर आयकर विभागाच्या अधिकाऱ्यांनी छापा मारला. यावर शिवसेना नेते संजय राऊत यांनी संतप्त प्रतिक्रिया देताना टोला लगावला आहे. 

Feb 25, 2022, 11:42 AM IST

Income Tax Raid : निवडणुकीच्या रणधुमाळीत माजी IPS अधिकाऱ्याच्या घरात सापडलं घबाड

उत्तर प्रदेशात व्यापाऱ्याच्या घरातून मोठ्या प्रमाणात पैसे सापडल्यानंतर आता एक माजी आयपीएस अधिकारी रडारवर आला आहे.

Feb 2, 2022, 03:30 PM IST

माजी IPS अधिकाऱ्याच्या घरी धाड; हाती लागले लॉकर, उघडताच बसला धक्का

नोएडा पूर्व येथे असणाऱ्या सेक्टर 50 मधील घरी इनकम टॅक्स विभागानं धाड टाकली. 

Feb 2, 2022, 12:54 PM IST

Punjab Election : नातेवाईकावर ईडीचा छापा, मुख्यमंत्री चन्नी म्हणाले 'मोदींना परतावं लागल्याचा सूड घेतला जातोय का?

'पंतप्रधान ​मोदींना परतावं लागले तर यात माझा काय दोष?... माझ्यावर सूड का घेतला जात आहे?'

Jan 19, 2022, 09:25 PM IST

VIDEO : पाण्याच्या टाकीत सापडला कुबेराचा खजिना, नोटा सुकवण्यासाठी अधिकाऱ्यांचा जुगाड

एका व्यापाऱ्याच्या घरावर टाकलेल्या छाप्यात कोट्यवधी रुपये आणि दागिने जप्त करण्यात आले आहेत.

Jan 10, 2022, 02:51 PM IST

इतिहासातील सर्वात मोठा छापा, नोटा नेण्यासाठी मागवावा लागला ट्रक

एका व्यापाऱ्याच्या घरातून सुमारे 150 कोटी रुपये जप्त करण्यात आले आहे. नोटांचे इतके बंडले होते की छापा टाकण्यासाठी आलेल्या अधिकाऱ्यांची मोजणी करताना दमछाक झाली.

Dec 24, 2021, 08:10 PM IST