फरार आयपीएल सट्टेबाजाने केला गृहमंत्र्यांचा सत्कार
राज्याचे गृहमंत्री आर. आर. पाटील यांचा सत्कार चक्क गुन्हेगारीचा आरोप असलेल्या आयपीएल क्रिकेट बेटिंग प्रकरणातील फरार सट्टेबाजाने केल्याचे पुढे आले आहे. दरम्यान, या आरोपीला पोलिसांनी अटक करून वादावर पडदा टाकल्याचे वृत्त आहे.
Oct 9, 2013, 04:08 PM IST