ipl 2023 web stories

सर्वाधिक IPL Finals खेळणारे संघ कोणते? चौथ्या स्थानावरील संघ पाहून बसेल धक्का

Teams Who Played Maximum IPL Finals: चेन्नईच्या संघाने पुन्हा एकदा आयपीएलच्या अंतिम सामन्यात धडक मारली आहे.

May 24, 2023, 01:37 PM IST

RCB ने IPL जिंकल्यास असं होईल सेलिब्रेशन! Photos झाले तुफान Viral

RCB winning the IPL finals: इन्स्टाग्रामवर शेअर करण्यात आलेले हे फोटो सध्या तुफान चर्चेत असून ते व्हायरल झालेत.

May 21, 2023, 02:11 PM IST

13 बॉलमध्ये 50.. विराटही झाला इम्प्रेस; यशस्वीसाठीची Insta Story व्हायरल

Virat Kohli Instagram Story for Yashasvi Jaiswal: विराटने सामना सुरु असतानाच शेअर केले इन्स्टा स्टोरी...

May 12, 2023, 02:50 PM IST

आयपीएलमध्ये पुन्हा दिसली केकेआर ची मिस्ट्री गर्ल; कोण आहे ही मुलगी?

आयपीएलमध्ये पुन्हा एक नवी मिस्ट्री गर्ल दिसून आली आहे. 

Apr 25, 2023, 08:01 PM IST

जाणून घ्या Arjun Tendulkar चा डाएट प्लान, Fitness Routine एका क्लिकवर

IPL 2023 सचिनचा मुलगा म्हटल्यावर अनेकांच्याच त्याच्याकडून असंख्य अपेक्षा. याच अपेक्षा पूर्ण करण्यासाठी अर्जुनही त्याच्या परिनं प्रचंड मेहनत घेताना दिसतो. 

Apr 20, 2023, 11:26 AM IST

IPL मध्ये खेळाडूच नाही तर अंपायर्सही होतात मालामाल, पगाराचा आकडा ऐकून व्हाल हैराण

IPL 2023 जगातील सर्वात मोठी क्रिकेट लीग असलेल्या इंडियन प्रीमिअर लीग अर्थात आयपीएलला सुरुवात झाली आहे. आयपीएलमध्ये सहभागी झालेल्या दहा संघांचा प्रत्येक एक सामना खेळवला गेला आहे. आयपीएलमधील खेळाडूंना जितकं मानधन मिळतं तितकंच स्पर्धेतील अंपायर्सचीही कमाई असते.

Apr 3, 2023, 05:27 PM IST

IPL चे शून्यवीर! सर्वाधिक वेळा शुन्यावर आऊट झालेत 'हे' 7 खेळाडू, 'या' संघाचा कर्णधार आहे टॉपवर

IPL 2023 : यंदाच्या आयपीएलच्या 16 व्या पर्वाचे रंगतदार सामने सुरु झाले आहेत. तत्पुर्वी आयपीएलच्या इतिहासात कोणत्या फलंदाजांनी अनोख्या विक्रमाला गवसणी घातली आहे. तसंच कोणते पाच खेळाडू सर्वाधिक वेळा डक आऊट झाले आहेत. याबाबत जाणून घेऊया.... 

Apr 3, 2023, 03:47 PM IST

IPL मध्ये Longest Six मारणारे 6 खेळाडू; दुसऱ्या क्रमांकावरील खेळाडू पाहाच

Longest Sixes in IPL History: आयपीएलमध्ये सर्वात दूरपर्यंत सिक्स मारणाऱ्या खेळाडूंची यादी पाहून थक्क व्हाल.

Mar 31, 2023, 07:19 PM IST

IPL 2023 चं मराठीतून निवेदन करणार 'ही' अभिनेत्री

IPL 2023 Marathi Host: जिओ सिनेमावर होणार आयपीएलचं मराठीमधून निवेदन

Mar 31, 2023, 02:07 PM IST

IPL 2023 : गुजरात टायटन्सकडून हे खेळाडू मैदानात उतरणार

IPL 2023 CSK vs GT: इंडियन प्रीमियर लीग (IPL 2023) सीझनमध्ये गुजरात टायटन्स (Gujarat Titans ) आपल्या चांगल्या कामगिरीकडे लक्ष देईल. पुन्हा एकदा सनसनाटी विजय मिळविण्यासाठी उत्सुक आहे. हार्दिक पंड्याच्या नेतृत्वाखाली, गुजरात टायटन्सने 2022 मध्ये आयपीएलचे विजेतेपद पटकावले होते.  अंतिम फेरीत राजस्थान रॉयल्सचा पराभव केला. यावर्षी कशी कामगिरी करणार याची उत्सुकता आहे.  गुजरात टायटन्सने IPL 2023 च्या लिलावादरम्यान चांगले खेळाडू आपल्याकडे राखले आहेत. 

Mar 31, 2023, 01:16 PM IST

IPL 2023: धोनी दुखापग्रस्त, मिलर बाहेर... कशी असेल CSK ची प्लेईंग XI; जाणून घ्या...

IPL 2023 CSK Playing XI vs GT: आजपासून IPL 2023 ची सुरुवात गतविजेत्या गुजरात टायटन्स आणि चार वेळा चॅम्पियन ठरलेल्या चेन्नई सुपर किंग्ज (Chennai Super Kings) यांच्या सामन्याने होणार आहे. त्यामुळे दोन्ही संघ जोरदार तयारी करत आहेत. दोन्ही संघ आपल्या प्लेइंग 11 सह मैदानात उतरणार आहे. दुसरीकडे चेन्नई सुपर किंग्ज नेहमीच त्याच्या मजबूत संघासाठी ओळखली जाते. 2023 चा हंगामही त्याला अपवाद नसणार आहे. 

Mar 31, 2023, 12:44 PM IST

कोण आहे आयपीएल 2023 मधल्या 10 संघांचे 10 प्रशिक्षक?, जाणून घ्या..

आयपीएलचा (Indian Premier League 2023) सोळावा हंगाम सुरु व्हायला आता काही दिवसांचा अवधी उरला आहे. येत्या  31 मार्चपासून सुरु होणाऱ्या आयपीएलमध्ये 10 संघ सहभागी होत असून तब्बल 52 दिवस ही स्पर्धा रंगणार आहे. या सर्व 10 संघांच्या प्रशिक्षकपदाची धुरा दिग्गज खेळाडूंवर सोपवण्यात आली आहे. 

Mar 21, 2023, 09:23 PM IST

IPL 2023 Web Story : स्पर्धा सुरु होण्याआधीच RCB vs CSK सामन्याने मोडला रेकॉर्ड

आरसीबी आणि सीएसकेदरम्यानचा हा सामना स्पेशल असणार

Mar 17, 2023, 07:49 PM IST

IPL 2023 Web Story : यंदाच्या आयपीएलमध्ये दिसणार नाहीत 'हे' स्टार क्रिकेटपटू

IPL 2023 लवकर क्रिकेटप्रेमींच्या मनोरजनांसाठी येणार आहे. 31 मार्चपासून आयपीएलचा 16 वा मोसम सुरु होणार आहे. मात्र काही कारणांमुळे महत्त्वाचे स्टार खेळाडू आयपीएल 2023 ला मुकणार आहेत.

Mar 16, 2023, 07:24 PM IST

IPL 2023 Web Story : आयपीएलमधून हे 6 खेळाडू Out! मुंबई इंडियन्सला दुहेरी धक्का

सहा नामवंत खेळाडू यंदाच्या पर्वात खेळताना दिसणार नाहीत, ते कोणते हे पाहूयात

Mar 15, 2023, 09:19 PM IST