investors

Vodafone Idea च्या स्टॉकमध्ये मोठी घसरण; गुंतवणूकदारांसाठी अनिल सिंघवी यांचा महत्वाचा सल्ला

टेलिकॉम कंपनी वोडाफोन आयडीयाच्या शेअरमध्ये (आज) 5 ऑगस्ट मोठी घसरण झाली. IDEA चा शेअर 6 रुपयांच्याही खाली आला आहे

Aug 5, 2021, 12:52 PM IST

SBI च्या शेअरवर आजपर्यंतची सर्वात मोठी पैंज! निकालांनंतर तुफान तेजीचे संकेत

जून तिमाहीचे निकाल प्रसिद्ध झाल्यानंतर भारतातील सर्वात मोठी सरकारी बँक SBI च्या शेअरमध्ये उतार चढाव दिसून आला.

Aug 5, 2021, 11:08 AM IST

या 5 फ्रंटलाइन शेअर्सने गुंतवणूकदारांना केले मालामाल; 1 वर्षात 281 टक्के रिटर्न

देशात कोरोना विषाणूच्या संसर्गानंतरही शेअर बाजाराने गुंतवणूकदारांना जबरजस्त कमाई करून दिली आहे. 

Jul 29, 2021, 10:07 AM IST

Gold Price Today | सोन्याच्या दरांत पुन्हा घसरण; बंपर खरेदी करून गुंतवणूकदारांनी साधली संधी

सोने-चांदीच्या दरात नेहमीच चढ-उतार होत असल्याने गुंतवणूकदार नेहमीच गुंतवणूक करीत असतात. 

Jul 22, 2021, 03:03 PM IST

Stock Market | या आठवड्यात बाजाराची कशी असेल चाल? या कंपन्यांचे निकाल, मान्सूनच्या स्थितीवर असेल गुंतवणूकदारांची नजर

आयटी क्षेत्रातील प्रमुख कंपनी इन्फोसिस आणि विप्रोच्या तिमाही रिझल्ट, आर्थिक वृद्धीचे आकडे, जागतिक आर्थिक संकेत इत्यादी घटनांचा परिणाम शेअर मार्केटवर दिसणार आहे. 

Jul 11, 2021, 06:37 PM IST

Tata Group च्या या शेअरमधून गुंतवणूकदारांची अफाट कमाई; एका वर्षात 1 लाखाचे झाले 11 लाख...

टाटा गृपच्या कंपन्या आपल्या गुंतवणूकदारांना नेहमीच चांगले रिटर्न देत आहेत. यामध्ये आणखी एका कंपनीचे नाव जोडले गेले आहे

Jul 11, 2021, 01:49 PM IST

High Return Stocks : 'या' ३ शेअर्सकडून गुंतवणुकदारांना बंपर रिटर्न्स, ६ महिन्यात दुप्पट रक्कम

हे तीन शेअर्स गुंतवणूकदारांना करणार मालामाल 

Jul 9, 2021, 02:59 PM IST

Gold Price Today | मोठ्या घसरणीनंतर आणखी सोन्याच्या दरात हे झाले बदल; गुंतवणूकदारांनाही संधी

भारतीयांमध्ये सोन्याची प्रचंड क्रेझ आहे. भारतीयांच्या अनेक सण समारंभांमध्ये सोन्याला चांगले महत्व आहे

Jun 26, 2021, 03:27 PM IST

BSE सेंसेक्स पहिल्यांदा 53 हजार पार; ऐतिहासिक उच्चांकीने गुंतवणूकदारांची चांदी

आठवड्याच्या दुसऱ्या दिवशी मंगळवारी शेअर बाजाराची सुरूवात मोठ्या तेजीने झाली. परंतु नंतर शेअर बाजार सपाट झाला.

Jun 22, 2021, 10:08 PM IST

Gold Price | सोने खरेदीसाठी गुंतवणूकदारांची लगबग; आजचा भाव जाणून घ्या

किरकोळ खरेदीदारांसह मोठे गुंतवणूकदार देखील सोन्यामध्ये सध्या गुंतवणूकीला प्राधान्य देत आहेत

May 23, 2021, 01:53 PM IST

Share Market | लॉकडाऊनमध्ये 'या' आठ शेअर्समुळे गुंतवणूकदार मालामाल

गेल्यावर्षीच्या  23 मार्चच्या तुलनेत असे अनेक शेअर आहेत ज्यांच्या किंमतींमध्ये जबरदस्त वाढ झाली आहे.

Mar 23, 2021, 08:51 PM IST

Budget 2021 : २०२१ साल सुरू होताच IPO गुंतवणूकदारांना मोठा झटका

लाँग टर्मचा विचार करून गुंतवणूक फायदेशीर

Jan 30, 2021, 08:22 AM IST

शेअर बाजारात मोठी पडझड, गुंतवणूकदारांचे ९ लाख कोटी बुडाले

शेअर बाजारात आज मोठी पडझड दिसून आली आहे. निर्देशांक ११०० अंशाने कोसळला आहे. तर निफ्टीतही ३०० अंशाची घसरण.

Sep 24, 2020, 07:49 PM IST

केवळ ११ रुपयांत घ्या एलआयसी प्लान, मिळतील हे फायदे

इथे गुंतवणूक करुन तुम्ही चांगले रिटर्न्स मिळवू शकता.

Apr 30, 2020, 04:43 PM IST

बुडत्या Yes Bankला स्टेट बँकेचा आधार

या निर्णयामुळे गुंतवणूकदारांना.... 

Mar 6, 2020, 07:04 PM IST