indian economy

मोदी सरकारचे ५ महत्त्वाचे निर्णय; कोट्यवधी भारतीयांना होणार फायदा

भारतीय अर्थव्यवस्थेला बळकटी देण्यासाठी आणि अर्थव्यवस्थेला गती देण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखालील मंत्रिमंडळाने अनेक मोठी पावलं उचलली आहेत.

Jun 25, 2020, 11:19 AM IST

भारतीय अर्थव्यवस्थेत यावर्षी मोठ्या घसरणीची शक्यता; IMF अहवालात खुलासा

भारतीय अर्थव्यवस्थेला चालू आर्थिक वर्षात प्रचंड मंदीतून जावं लागू शकत असल्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. 

Jun 25, 2020, 09:23 AM IST

लॉकडाऊन : आणखी एक पॅकेजची घोषणा करण्यासाठी सरकारची तयारी, पाहा कधी होणार घोषणा?

लॉकडाऊननंतर  (Lockdown) मंदीच्या अर्थव्यवस्थेला गती देण्यासाठी केंद्र सरकार मोठी पावले उचलण्याची तयारी करत आहे.  

Jun 17, 2020, 08:15 AM IST

भारताच्या अर्थव्यवस्थेसाठी दिलासादायक बातमी, पण...

या आर्थिक वर्षात भारताच्या जीडीपीत.... 

Jun 10, 2020, 06:30 PM IST

'ऐकल्याबद्दल धन्यवाद!' राहुल गांधींनी मानले मोदी सरकारचे आभार

कोरोना व्हायरसचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी मोदी सरकारने देशभरात लॉकडाऊनचा निर्णय घेतला. 

Apr 19, 2020, 06:05 PM IST

कोरोना ‘ब्रेक’नंतर भारत मोठा ‘टेक ऑफ’ घेईल- फडणवीस

स्वदेशी आणि स्वावलंबनावर भर देऊन भारतीय उत्पादनांनी भारतीय बाजारपेठ व्यापली जाईल. 

Apr 16, 2020, 09:37 PM IST

कोरोनामुळे भारतीय अर्थव्यवस्थेला बसणार धक्का, वर्ल्ड बँकेचा इशारा

कोरोना व्हायरसमुळे भारतीय अर्थव्यवस्थेला बसणार जबरदस्त धक्का

Apr 12, 2020, 01:38 PM IST
Good News For Indian Economy As Oil Price Crash Update PT1M47S

खुशखबर | कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार घसरण

खुशखबर | कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार घसरण

Mar 9, 2020, 09:00 PM IST
Good News For Indian Economy As Oil Price Crash PT3M8S

मुंबई | वायदे बाजारात ब्रेंट क्रूडचा दर कोसळला

मुंबई | वायदे बाजारात ब्रेंट क्रूडचा दर कोसळला

Mar 9, 2020, 09:15 AM IST

'सरकारला अर्थव्यवस्थेपेक्षा राजकीय आणि सामाजिक अजेंडा पूर्ण करण्यातच अधिक रस'

सरकारच्या या कार्यपद्धतीमुळे अर्थव्यवस्थेच्या विकासाचा वेग आणखीनच मंदावला.

Feb 29, 2020, 05:47 PM IST

आमच्या चुका दाखवा, पण लोकांना जागरुकही करा- नरेंद्र मोदी

अर्थव्यवस्थेला ३ ट्रिलियन डॉलर्सचा टप्पा गाठायला ७० वर्षे का लागली, असा प्रश्न मोदींनी विचारला.

Feb 12, 2020, 09:27 PM IST

'मोदी सरकारमुळे देशातील उद्योग बंद पडले, अर्थव्यवस्था ऑक्सिजनवर'

जनतेने तुम्हाला 'हाऊ डी' मोदी करण्यासाठी निवडून दिलेले नाही.

Feb 3, 2020, 05:56 PM IST

Budget2020 : अर्थसंकल्प २०२० सादर; कुणाला काय मिळालं?

केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी २०२०-२१ चा अर्थसंकल्प मांडला. 

Feb 1, 2020, 09:58 AM IST

Budget2020 : आज निर्मला सीतारामन मांडणार अर्थसंकल्प

आज सादर होणाऱ्या केंद्रीय अर्थसंकल्पाकडे देशाचं लक्ष...

Feb 1, 2020, 07:39 AM IST

येत्या पाच वर्षात पायाभूत क्षेत्रात १०२ लाख कोटीची गुंतवणूक; मोदी सरकारची घोषणा

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पायाभूत क्षेत्रात १०० लाख कोटीची गुंतवणूक करणार असल्याचे जाहीर केले होते.

Dec 31, 2019, 05:30 PM IST